Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

AIIMS मध्ये भरती! ‘या’ तारखेपर्यंत करता येईल अर्ज; जाणून घ्या निवड प्रक्रिया

AIIMS गोरखपूरमध्ये नॉन-फॅकल्टी पदांसाठी मोठी भरती जाहीर, 10वी पास उमेदवारांनाही संधी! अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2025 असून अर्ज प्रक्रिया aiimsgorakhpur.edu.in वर सुरू आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Nov 07, 2025 | 03:38 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • नॉन-फॅकल्टी पदांसाठी मोठी भरती
  • शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2025
  • नॉन-टेक्निकल पार्श्वभूमीच्या उमेदवारांसाठी एक उत्तम संधी

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS), गोरखपूर येथे नॉन-फॅकल्टी पदांसाठी मोठी भरती जाहीर झाली आहे. स्कोअर कीपर, टेक्निकल असिस्टंट (ENT), टेक्निशियन, ऑपरेशन थिएटर असिस्टंट अशा अनेक पदांसाठी ही भरती होणार आहे. एम्ससारख्या प्रतिष्ठित संस्थेत काम करण्याची ही सुवर्णसंधी आहे. विशेष म्हणजे, 10वी पास उमेदवारांनाही काही पदांसाठी अर्ज करता येणार आहे.

जागतिक करिअरकडे वाटचाल: वी स्कूलच्या विद्यार्थ्यांना हिरोआकी कुवाजिमा यांची प्रेरणा

महत्त्वाच्या तारखा:

अर्ज प्रक्रिया 1 नोव्हेंबरपासून सुरू झाली असून, शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2025 आहे. अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइट aiimsgorakhpur.edu.in

शैक्षणिक पात्रत निश्चित करण्यात आली आहे. पदांनुसार उमेदवारांकडे B.Sc. (Nursing), Graduation / Commerce Graduate / Post Graduate, Diploma in Material Management, 10+2 (Science), B.Sc. (Radiography / Radiotherapy / Ophthalmic Techniques) तसेच Pharmacy मध्ये Diploma असणे आवश्यक आहे. काही पदांसाठी फक्त 10वी पास असलेले उमेदवारही पात्र आहेत. काही ठिकाणी अनुभव आणि मेडिकल डिग्रीशिवायही अर्ज करता येईल. किमान वय 18 वर्ष, तर पदानुसार कमाल वयोमर्यादा 30 ते 50 वर्षे ठेवण्यात आली आहे.

निवड प्रक्रिया:

उमेदवारांची निवड लिखित परीक्षा आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या टप्प्यांतून केली जाईल. लिखित परीक्षेत पात्र होण्यासाठी अनारक्षित/ईडब्ल्यूएस वर्गासाठी किमान गुण 40% असणे आवश्यक आहे. OBC प्रवर्गासाठी 35% असणे आवश्यक आहे. एससी/एसटी पदासाठी 30% असणे आवश्यक आहे.

पगार श्रेणी पाहिली तर पदानुसार वेतन लेव्हल 01 ते लेव्हल 10 पर्यंत असेल.

अंशिका जैन आणि तिचा खडतर प्रवास! अदम्य जिद्द असावी तर अशी

अर्ज कसा करावा:

  • aiimsgorakhpur.edu.in या संकेतस्थळाला भेट द्या.
  • “Apply Online” विभागात “Click Here for New Registration” वर क्लिक करा.
  • आपले नाव, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी भरून नोंदणी करा.
  • नोंदणीनंतर मिळालेल्या ID आणि पासवर्डने लॉगिन करा.
  • आवश्यक माहिती भरून, फोटो, स्वाक्षरी, अंगठ्याचा ठसा आणि हस्ताक्षरित घोषणापत्र अपलोड करा.
  • अर्ज शुल्क भरून फॉर्म सबमिट करा आणि प्रिंट आउट काढून ठेवा.

अर्ज शुल्क:

अनारक्षित/ओबीसी: ₹1770

एससी/एसटी/ईडब्ल्यूएस: ₹1416

एम्स गोरखपूरमधील ही भरती वैद्यकीय तसेच नॉन-टेक्निकल पार्श्वभूमीच्या उमेदवारांसाठी एक उत्तम संधी आहे. इच्छुकांनी शेवटची तारीख चुकवू नये.

Web Title: Recruitment in aiims

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2025 | 03:38 PM

Topics:  

  • Career
  • Recruitment News

संबंधित बातम्या

शिक्षणाचा मंत्र देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन “७ नोव्हेंबर”
1

शिक्षणाचा मंत्र देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन “७ नोव्हेंबर”

महाराष्ट्र प्रोफेसर भरतीला महत्वाचं वळण! १५ दिवसांची मुदतवाढ
2

महाराष्ट्र प्रोफेसर भरतीला महत्वाचं वळण! १५ दिवसांची मुदतवाढ

केंद्रीय होमिओपॅथी संशोधन परिषदेतील भरती : एकूण ८९ पदांसाठी संधी, २६ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करा
3

केंद्रीय होमिओपॅथी संशोधन परिषदेतील भरती : एकूण ८९ पदांसाठी संधी, २६ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करा

Bombay High Court Recruitment 2025 : स्टेनोग्राफर पदांसाठी मोठी भरती सुरू, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया
4

Bombay High Court Recruitment 2025 : स्टेनोग्राफर पदांसाठी मोठी भरती सुरू, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.