Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Government Job: महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीमध्ये 800 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीमध्ये  विविध पदांसाठीच्या नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित झाली आहे.  इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या भरतीप्रक्रियेसाठी  ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहे. जाणून घेऊया या भरतीबद्दल

  • By नारायण परब
Updated On: Nov 30, 2024 | 06:43 PM
Government Job: महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीमध्ये 800 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु
Follow Us
Follow Us:

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी  महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीमध्ये काम करण्याची सुवर्णसंधी उपल्ब्ध झाली आहे. राज्य वीज निर्मिती कंपनीमध्ये  विविध पदांसाठीच्या नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित झाली आहे.  इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या भरतीप्रक्रियेसाठी  ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहे. जाणून घेऊया या भरतीसंबंधी सविस्तर माहिती.

पद आणि जागा 

पद-  तंत्रज्ञ- 3 ( यामध्ये वेगवेगळ्या पदांची विभागणी केली आहे)

एकूण जागा- 800

शैक्षणिक पात्रता

तंत्रज्ञ-3  या पदाकरिता शैक्षणिक पात्रता

PM Internship योजनेची 2 डिसेंबरला होणार सुरुवात; पंतप्रधान नरेंद्र मोदी साधणार तरुणांशी संवाद

शैक्षणिक पात्रता :

तंत्रज्ञ- 3 मधील वेगवेगळ्या वेगवेगळ्या पदानुसार शैक्षणिक पात्रता ही वेगवेगळी नमूद करण्यात आली आहे.

मान्यताप्राप्त संस्थेमधून संबंधित विषयामध्ये ITI उत्तीर्ण.

NCVT नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून उत्तीर्ण असणे आवश्यक

पदनिहाय पात्रता ही  जाहिरातीमध्ये सविस्तर नमूद केली आहे.  सविस्तर जाहिरात वाचून अर्ज सादर करावा.

उमेदवारासाठीची वयोमर्यादा

या भरतीप्रक्रियेत सहभागी होणाऱ्या उमदवाराचे वय हे  01.10.2024 रोजी किमान 18 वर्षापेक्षा कमी व कमाल 38 वर्षापेक्षा जास्त नसावे. तसेच काही प्रवर्गांसाठी, दिव्यांग आणि इतर घटकांसाठी ही वयोमर्यादा शिथिलक्षम असणार आहे. जाहिरातीमध्ये याबद्दल सविस्तर माहिती नमूद केली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख :

या भरतीप्रक्रियेसाठी अर्ज करण्याची सुरुवात ही 26 नोव्हेंबर 2024 ला झाली असून उमेदवार 26 डिसेंबर 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करु शकतात.

अर्जासोबत लागणारी आवश्यक कागदपत्रे

10 वीची  गुणपत्रिका आणि इतर  कागदपत्रे

ITI च्या 4 सिमिस्टर ची गुणपत्रके

मागास प्रवर्गातून अर्ज करत असल्यास जात प्रमाणपत्र व अधिवास प्रमाणपत्र.

वेतन

या पदांसाठी निवड झालेल्या उमेदवाराला 34,555 ते 86,865 रुपये एवढे दरमहा वेतन मिळणार आहे.

निवड प्रक्रिया

अर्ज केलेल्या पात्र उमेदवारांची निवडीसाठी ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार असून त्या परीक्षेतील गुणानुनसार तसेच तसेच जाहिरातीमध्ये नमूद सामाजिक व समांतर आरक्षणाच्या अधीन राहून करण्यात येईल.

उमेदवारांची घेण्यात येणारी ऑनलाईन परीक्षा ही मराठी आणि इंग्रजी भाषेत घेण्यात येईल.

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज लवकरात लवकर  सादर करावेत.
  • उमेदवाराने अर्ज भरताना स्वत:चा ई-मेल आयडी आणि मोबाईल क्रमांक काळजीपूर्वक भरावा.
  • एका उमेदवाराने एकच ऑनलाईन अर्ज सादर करणे अपेक्षित आहे.
  • जाहिरात प्रक्रियेसंबंधीची अधिक माहिती महानिर्मिती कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी उपलब्ध करुन दिली जाईल.
या भरतीप्रक्रियेची जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी ‘इथे’ लिंकवर क्लिक करा. 

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी ही भरती प्रक्रिया एक उत्तम संधी असल्याने त्यांनी तात्काळ अर्ज प्रक्रिया पार पाडायची आहे.

बोर्डाची परीक्षा जवळ आली आहे, टेन्शन घेऊ नका ; अंतिम टप्प्यात असा करा अभ्यास

Web Title: Recruitment process for 800 posts in maharashtra state power generation company has started

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2024 | 06:43 PM

Topics:  

  • Government Job

संबंधित बातम्या

Indian Air Force मध्ये एअर मार्शल कसे बनतात? जाणून घ्या फ्लाइंग ऑफिसरपासून ते या सर्वोच्च पदापर्यंतचे टप्पे
1

Indian Air Force मध्ये एअर मार्शल कसे बनतात? जाणून घ्या फ्लाइंग ऑफिसरपासून ते या सर्वोच्च पदापर्यंतचे टप्पे

बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! SBI ट्रेड फायनान्स ऑफिसरच्या ‘या’ रिक्त पदांसाठी भरती
2

बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! SBI ट्रेड फायनान्स ऑफिसरच्या ‘या’ रिक्त पदांसाठी भरती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.