Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 23 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rehan Vadra Exhibition Controversy: प्रियांका गांधींच्या मुलाच्या फोटोंवरून दिल्लीत मोठा वाद! नेमकं किती शिकलेत रेहान वाड्रा?

Rehan Vadra Exhibition Controversy: प्रियांका गांधींचे सुपुत्र रेहान वाड्रा यांच्या फोटो प्रदर्शनातील छायाचित्रे बिकानेर हाऊस प्रशासनाने हटवली. जाणून घ्या कोण आहेत रेहान वाड्रा आणि किती शिकलेत?

  • By श्रेया देशमुख
Updated On: Oct 23, 2026 | 05:04 PM
Image

Image

Follow Us
Follow Us:
  • रेहान वाड्रा हे जोरदार चर्चेत
  • कोण आहेत रेहान वाड्रा आणि किती शिकलेत 
  • पेशाने फोटोग्राफर आहेत रेहान वाड्रा
Rehan Vadra Exhibition Controversy: प्रियांका गांधी यांचे पुत्र आणि राहूल गांधी यांचे भाचे रेहान वाड्रा हे सध्या जोरदार चर्चेत आहेत. नुकतेच रेहान वाड्रा यांनी इन्टाग्रामवर एक पोस्ट करून बिकानेर हाऊस प्रशासनावर प्रश्न उपस्थित केले. या पोस्टमध्ये त्यांनी सांगितले की, प्रदर्शनात लावलेले त्यांचे फोटो जबरदस्तीने प्रदर्शनातून काढून टाकण्यास सांगण्यात आले. असे सांगितले जाते की रेहान यांनी नुकत्याच दिल्लीच्या रस्त्यांवर झालेल्या आंदोलनाचे फोटो आपल्या कॅमेऱ्यात टिपले होते आणि ते प्रदर्शनात दाखवू इच्छित होते. यानंतर बिकानेर प्रशासनाने त्यांच्या फोटोंवर आक्षेप घेतला. या वादावर बिकानेर प्रशासनाने स्पष्ट करत म्हटले आहे की, रेहान वाड्रा यांनी ‘नो आयडिया इज फायनल’ अंतर्गत प्रदर्शित केलेले काही फोटो प्रशासनाच्या धोरणानुसार योग्य आढळले नाहीत. त्यामुळे त्यांना ते फोटो काढून टाकण्याची विनंती करण्यात आली, तर उर्वरित फोटो अजूनही प्रदर्शनात लावले आहेत.

कोण आहेत रेहान वाड्रा आणि किती शिकलेत

रेहान वाड्रा हे भारतातील एका प्रचलित राजकिय कुटुंबातून येतात. ते प्रियांका गांधी आणि रॉबर्ट वाड्रा यांचे सुपुत्र असून माजी पंतप्रधान राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांचे नातू आहेत. त्यांचा जन्म २९ ऑगस्ट २००० रोजी झाला असून त्यांना एक लहान बहीन मिराया वाड्रा देखील आहे.

How to Save Job from AI: एआय तुमची नोकरी खाणार नाही! ‘या’ ४ कौशल्यांमुळे तुमची नोकरी राहील १००% सुरक्षित

रेहान वाड्रा यांनी आपले शालेय शिक्षण दिल्लीत पूर्ण केले यानंतर त्यांनी त्यांचे पुढील शालेय शिक्षण देहरादूनच्या प्रसिद्ध ‘दून स्कूल’ मधून पूर्ण केले. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी लंडनच्या  ‘SOAS युनिव्हर्सिटी ऑफ लंडन’ मध्ये प्रवेश घेतला जिथे त्यांनी राजकारणाचे (पॉलिटिक्सचे) शिक्षण घेतले.

पेशाने फोटोग्राफर आहेत रेहान वाड्रा

रेहान व्यवसायाने फोटो ग्राफर आणि व्हिज्युअल आर्टिस्ट आहेत. रेहान वाड्रा यांना वाइल्डलाइफ स्ट्रीट फोटोग्राफी आणि आर्टमध्ये रुची आहे. २०२१ मध्ये त्यांनी आपले पहिले सोलो आर्ट एक्झिबिशन देखील आयोजित केले होते, कॉलेजपूर्वी रेहान वाड्रा यांनी फोटोग्राफीपासून ब्रेकही घेतला. परंतु, सुमारे १ वर्षानंतर त्यांनी पुन्हा फोटोग्राफीमध्ये पुनरागमन केले .

Higher Education Fee Hike: इंजिनिअरिंग-मेडिकलच्या फीवाढीवर ब्रेक लागणार? मंत्री चंद्रकांत पाटलांचे महत्त्वाचे विधान

💡

Frequently Asked Questions

  • Que: रेहान वाड्रा कोण आहेत?

    Ans: रेहान वाड्रा हे काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी आणि रॉबर्ट वाड्रा यांचे सुपुत्र असून माजी पंतप्रधान राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांचे नातू आहेत.

  • Que: बिकानेर हाऊसमध्ये नेमका काय वाद झाला?

    Ans: रेहान वाड्रा यांनी दिल्लीतील आंदोलनाचे काढलेले काही फोटो प्रदर्शनातून जबरदस्तीने काढून टाकण्यास सांगितल्याचा आरोप त्यांनी केला, ज्यावर प्रशासनाने धोरणाशी सुसंगत नसल्याचे स्पष्टीकरण दिले.

  • Que: रेहान वाड्रा यांचे शिक्षण कुठे झाले आहे?

    Ans: त्यांनी शालेय शिक्षण देहरादूनच्या 'दून स्कूल'मधून आणि पुढील उच्च शिक्षण लंडनच्या 'SOAS युनिव्हर्सिटी ऑफ लंडन'मधून घेतले आहे.

Web Title: Rehan vadra exhibition controversy bikaner house marathi sd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2026 | 05:03 PM

Topics:  

  • Art Exhibition
  • education
  • Priyanka Gandhi

संबंधित बातम्या

How to Save Job from AI: एआय तुमची नोकरी खाणार नाही! ‘या’ ४ कौशल्यांमुळे तुमची नोकरी राहील १००% सुरक्षित
1

How to Save Job from AI: एआय तुमची नोकरी खाणार नाही! ‘या’ ४ कौशल्यांमुळे तुमची नोकरी राहील १००% सुरक्षित

Higher Education Fee Hike: इंजिनिअरिंग-मेडिकलच्या फीवाढीवर ब्रेक लागणार? मंत्री चंद्रकांत पाटलांचे महत्त्वाचे विधान
2

Higher Education Fee Hike: इंजिनिअरिंग-मेडिकलच्या फीवाढीवर ब्रेक लागणार? मंत्री चंद्रकांत पाटलांचे महत्त्वाचे विधान

UGC-NET 2026 परीक्षा ‘या’ दिवशी सुरू होणार? NTA ने परीक्षा केंद्रावर ‘या’ गोष्टी नेण्याबाबत दिले महत्त्वाचे निर्देश!
3

UGC-NET 2026 परीक्षा ‘या’ दिवशी सुरू होणार? NTA ने परीक्षा केंद्रावर ‘या’ गोष्टी नेण्याबाबत दिले महत्त्वाचे निर्देश!

CA Inter Topper Sakshi Chandak: नाशिकच्या लेकीचा देशात डंका! साक्षी चंडाकच्या यशाचा फॉर्मुला पहा एका क्लिकवर..
4

CA Inter Topper Sakshi Chandak: नाशिकच्या लेकीचा देशात डंका! साक्षी चंडाकच्या यशाचा फॉर्मुला पहा एका क्लिकवर..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.