crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे.महा टीईटी २०२५ प्रवेशपत्र १० नोव्हेंबर रोजी mahatet.in आणि mscepune.in वर प्रसिद्ध केले जाईल. ही परीक्षा २३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. चला जाणून घेऊ या संपूर्ण माहिती
या परीक्षेसाठी शैक्षणिक पात्रता काय?
परीक्षेचे वेळापत्रक:
शुल्क:
निवड प्रक्रिया:
यावर बंदी:
अधिसूचनेत असे सांगण्यात आले आहे की, महा टीईटी २०१८ आणि २०१९ मध्ये अनियमिततेत पकडलेल्या उमेदवारांवर कायमची बंदी घालण्यात आली आहे. त्यांची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे. जर अशा बंदी घातलेल्या उमेदवारांनी चुकीची माहिती देऊन महा टीईटी २०२५ साठी अर्ज केला तर त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा अधिसूचनेत देण्यात आला आहे.
या परीक्षेचा महत्व
सर्व व्यवस्थापन आणि मंडळांच्या अंतर्गत अनुदानित, विनाअनुदानित आणि कायमस्वरूपी विनाअनुदानित शाळांमध्ये शिक्षक भरतीसाठी महाराष्ट्र टीईटी उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे.
परीक्षेचा नमुना :
पेपर – १
पेपर – २
एकूण १५० १५०
अर्ज कसे करावे:
IB ACIO Exam 2025: उद्यापासून IB ACIO टियर-१ परीक्षा, यशासाठी ‘हे’ लास्ट मिनिट टिप्स नक्की फॉलो करा!