Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 10 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NIA Jobs 2026: इन्स्पेक्टर ते हेड कॉन्स्टेबलपर्यंत 88 पदांची भरती; पात्रता व अर्ज प्रक्रिया जाणून घ्या

NIA ने 2026 साठी इन्स्पेक्टर ते हेड कॉन्स्टेबल अशा 88 पदांची भरती जाहीर केली आहे. अर्ज प्रक्रिया ऑफलाइन असून अंतिम तारीख 21 फेब्रुवारी आहे. पात्र पोलिस व केंद्रीय बलातील कर्मचाऱ्यांना मोठी संधी मिळणार आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 07, 2026 | 12:00 PM
career (फोटो सौजन्य: social media)

career (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • NIA मध्ये एकूण 88 पदांसाठी भरती जाहीर.
  • पदे: इन्स्पेक्टर, सब इन्स्पेक्टर, ASI आणि हेड कॉन्स्टेबल.
  • अर्जाची अंतिम तारीख 21 फेब्रुवारी 2026, प्रक्रिया ऑफलाइन.
NIA Jobs 2026: राष्ट्रीय तपास संस्था (NIA) मध्ये नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. इन्वेस्टिगेशन आणि इंटेलिजेंस क्षेत्रात जर तुम्ही स्वतःला माहीर मानत असाल तर ही बातमी तुमच्या साठी आहे. पोलीस व केंद्रीय दलातील कर्मचाऱ्यांसाठी राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) २०२६ साठी भरती जाहीर केली असून, एकूण ८८ पदे भरली जाणार आहेत. प्रतिष्ठित सेवेसह करिअर वाढीची ही महत्त्वाची संधी मानली जात आहे. चला जाणून घेऊया याबद्दल सविस्तर.

Scuba Diving : स्कूबा डायव्हिंगमध्ये करिअर बनवण्याची संधी, प्रशिक्षणासाठी जाणून घ्या योग्य मार्ग

NIA ने या भरतीत एकूण ८८ पदांसाठी भरती जाहीर केली आहे. निरीक्षक, उपनिरीक्षक, सहाय्यक उपनिरीक्षक आणि हेड कॉन्स्टेबल या पदांसाठी भरती घेण्यात येत आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने त्यांच्या अधिकृत वेबसाइट nia.gov.in वर या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे.

कोणत्या पदासाठी किती जागा?

संघटना: राष्ट्रीय तपास संस्था (NIA)
एकूण पदे – ८८
निरीक्षक – ३८
उपनिरीक्षक – २७
सहाय्यक उपनिरीक्षक – ११
प्रमुख हवालदार – १२

महत्वाच्या तारखा

  • अर्ज करण्याची तारीख – ७ जानेवारी २०२६
  • अंतिम तारीख – २१ फेब्रुवारी २०२६
  • निवड प्रक्रिया – डेप्युटेशन
वेतन किती?

NIA ने सर्व पदांसाठी आकर्षक वेतनमान निश्चित केले आहे.

  • निरीक्षक: ₹४४,९०० ते ₹१,४२,४००
  • उप-निरीक्षक (स्तर ०६): ₹३५,४०० ते ₹१,१२,४००
  • सहाय्यक उप-निरीक्षक (स्तर ०५): ₹२९,२०० ते ₹९२,३००
  • हेड कॉन्स्टेबल (स्तर ०४): ₹२५,५०० ते ₹८१,७००
    ​​​
    आवश्यक पात्रता काय?
पोलीस आणि केंद्रीय दलामध्ये सेवा देणारे अनुभवी कर्मचारी या भरतीसाठी पात्र आहेत.

निरीक्षक: राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशात समान पदावर असलेला किंवा लेव्हल ६ वर ५ वर्षांची सेवा असलेला, पदवीधर आणि गुन्हेगारी तपास, गुप्तचर, आयटी किंवा दहशतवादविरोधी कामात २ वर्षांचा अनुभव असलेला अधिकारी.

उप-निरीक्षक: केंद्रीय किंवा राज्य दलात लेव्हल ५ वर ६ वर्षांची सेवा, पदवीधर आणि २ वर्षांचा तपास किंवा गुप्तचर अनुभव असलेला.

सहाय्यक उपनिरीक्षक: हेड कॉन्स्टेबल म्हणून लेव्हल ४ वर ५ वर्षे सेवा, पदवी आणि २ वर्षांचा तपास अनुभव.

हेड कॉन्स्टेबल: केंद्रीय किंवा राज्य पोलिसात काम करणारा, किमान १२ वी उत्तीर्ण.

कमाल वयोमर्यादा: ५६ वर्षे

अर्ज कसे कराल?

या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑफलाइन आहे.

• अधिकृत अधिसूचनेवरून रिज्युम फॉर्म डाउनलोड करा.
• अर्ज केलेल्या पदासह सर्व तपशील भरा, नाव, जन्मतारीख, पात्रता, अनुभव आणि मूळ वेतन.
• फॉर्म संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठवा.
• स्पीड पोस्टद्वारे एनआयएला पाठवा.

डोंगरगणची शाळा आता थेट चंद्रावर! NASA च्या मोहिमेत ३९ विद्यार्थ्यांचा ऐतिहासिक सहभाग; ‘असं’ मिळणार बोर्डिंग पास

💡

Frequently Asked Questions

  • Que: NIA भरती 2026 मध्ये किती पदे आहेत?

    Ans: एकूण 88 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

  • Que: अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती?

    Ans: 21 फेब्रुवारी 2026 ही अंतिम तारीख आहे.

  • Que: कोण अर्ज करू शकतो?

    Ans: राज्य पोलिस किंवा केंद्रीय बलातील कार्यरत व अनुभवी कर्मचारी अर्ज करू शकतात.

Web Title: Nia jobs 2026 recruitment for 88 posts from inspector to head constable know the eligibility and application process

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2026 | 12:00 PM

Topics:  

  • Career
  • Government
  • Government Job

संबंधित बातम्या

ISRO recruitment 2026: इंजिनिअरिंग तरुणांसाठी मोठी बातमी! ९३ पदांसाठी मेगा भरती जाहीर; कधीपर्यंत करता येईल अर्ज?
1

ISRO recruitment 2026: इंजिनिअरिंग तरुणांसाठी मोठी बातमी! ९३ पदांसाठी मेगा भरती जाहीर; कधीपर्यंत करता येईल अर्ज?

Railway Recruitment: रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदांसाठी होणार बंपर भरती; अर्ज प्रक्रिया लगेच जाणून घ्या..
2

Railway Recruitment: रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदांसाठी होणार बंपर भरती; अर्ज प्रक्रिया लगेच जाणून घ्या..

Government Spending : तिजोरी रिकामी झाली हो… सरकारी खर्चामुळे मेटाकुटीला आलेत ‘हे’ देश; परिस्थिती झाली ‘बेहाल’
3

Government Spending : तिजोरी रिकामी झाली हो… सरकारी खर्चामुळे मेटाकुटीला आलेत ‘हे’ देश; परिस्थिती झाली ‘बेहाल’

Education Loan: उच्च शिक्षणासाठी आता पैशांची अडचण नाही! केंद्र सरकारच्या ‘या’ योजनेतून मिळते विना-तारण कर्ज
4

Education Loan: उच्च शिक्षणासाठी आता पैशांची अडचण नाही! केंद्र सरकारच्या ‘या’ योजनेतून मिळते विना-तारण कर्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.