इंटेलिजन्स ब्युरो (IB) मार्फत घेण्यात येणारी सहाय्यक केंद्रिय गुप्तचर अधिकारी (ACIO) कार्यकारी पदांची भरती परीक्षा १६ ते १८ सप्टेंबर २०२५ या कालावधीत देशभरातील विविध केंद्रांवर आयोजित करण्यात येत आहे. ही परीक्षा अत्यंत स्पर्धात्मक असून यामार्फत एकूण 3,717 पदांवर भरती केली जाणार आहे.
IAS Story : लालूंविरुद्ध FIR, NEPचा शिल्पकार, आता उपराष्ट्रपतींचे सचिव; कोण आहेत IAS अमित खरे?
परीक्षा कशी असेल?
IB ACIO भरतीची प्रक्रिया तीन टप्प्यांत (Tier-I, Tier-II, आणि Interview) राबवली जाते.
अॅडमिट कार्ड आणि महत्त्वाचे निर्देश
वेळेचं व्यवस्थापन:






