Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 1 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

RRB ALP Admit Card 2026 Out: रेल्वे लोको पायलट परीक्षा ३ नोव्हेंबरपासून; तुमचे हॉल तिकीट असे करा डाऊनलोड

RRB ALP Admit Card 2026 Out: रेल्वे भरती बोर्डाने लोको पायलट भरती २०२६ परीक्षेचे (CBT-1) प्रवेशपत्र जारी केले आहे. आरआरबी लोको पायलट सीबीटी-१ परीक्षा ३ ते ५ नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याची लिंक व पद्धत पहा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Nov 01, 2026 | 12:56 PM
Image

Image

Follow Us
Follow Us:

RRB ALP Admit Card 2026 Out: रेल्वे भरती बोर्डाने लोको पायलट भरती २०२६ परीक्षेचे (CBT-1) प्रवेशपत्र जारी केले आहे. या भरती अंतर्गत एकूण ११,१२७ पदांवर नियुक्त्या केल्या जाणार आहेत. ही परीक्षा ३ ते ५ नोव्हेंबर दरम्यान आयोजित केली जाणार आहे. ज्या उमेदवारांनी CEN 01/2026 अंतर्गत अर्ज केला आहे, ते आपल्या क्षेत्रीय आरआरबीच्या (RRB) अधिकृत वेबसाइटवर जाऊन प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. यासाठी नोंदणी क्रमांक आणि पासवर्डची आवश्यकता असेल.

उमेदवार आपले प्रवेशपत्र रेल्वे भरती बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर किंवा आपल्या क्षेत्रीय आरआरबीच्या पोर्टलवर जाऊन डाउनलोड करू शकतात. लॉग इन करण्यासाठी नोंदणी क्रमांक आणि पासवर्डची गरज भासेल.

प्रवेशपत्र कसे डाउनलोड करावे?

१. सर्वप्रथम आपल्या क्षेत्रीय आरआरबीच्या अधिकृत वेबसाइटवर जावे.
२. होम पेजवर ‘आरआरबी एएलपी सीबीटी १ एडमिट कार्ड २०२६’ किंवा ‘ई-कॉल लेटर’ या लिंकवर क्लिक करावे.
३. आता आपला नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड प्रविष्ट करावा.
४. लॉगिन करण्यासाठी सबमिट बटणावर क्लिक करावे.
५. स्क्रीनवर तुमचे प्रवेशपत्र दिसेल.
६. यामध्ये तुमचे नाव, रोल नंबर, फोटो, स्वाक्षरी, परीक्षेची तारीख, शिफ्ट आणि परीक्षा केंद्राचा पत्ता तपासून घ्यावा.
७. प्रवेशपत्र डाउनलोड करून किमान दोन प्रिंटआउट काढून घ्या.

पासवर्ड विसरल्यास काय करावे?

जर तुम्ही पासवर्ड विसरला असाल, तर लॉग इन पेजवर दिलेल्या ‘फॉरगेट पासवर्ड’ या पर्यायाचा वापर करू शकता. तसेच, प्रवेशत्रावरील नाव, फोटो किंवा इतर कोणत्याही माहितीत चूक असल्यास त्वरित आपल्या क्षेत्रीय आरआरबीशी संपर्क साधा.

NEET UG 2026: MBBS च्या २ हजार जागांसाठी खूशखबर! MCCकडून विशेष फेरी जाहीर; २ नोव्हेंबरपासून अर्ज सुरू

प्रवेशपत्रावर कोणकोणत्या माहिती असतील?

आरआरबी एएलपी प्रवेशपत्र परीक्षेसाठी अनिवार्य कागदपत्र आहे. यामध्ये उमेदवार आणि परीक्षेेशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण माहिती दिली जाईल. यात खालील गोष्टींचा समावेश आहे:

  • उमेदवाराचे नाव
  • नोंदणी क्रमांक आणि रोल नंबर
  • जन्मतारीख आणि प्रवर्ग
  • उमेदवाराचा फोटो आणि स्वाक्षरी
  • परीक्षेचे नाव आणि पद
  • परीक्षेची तारीख आणि शिफ्टची वेळ
  • रिपोर्टिंगची वेळ आणि गेट बंद होण्याची वेळ
  • परीक्षा केंद्राचे नाव आणि पूर्ण पत्ता
Pavitra Portal Teacher Recruitment: संस्थाचालकांची मनमानी संपली! मुलाखतीसाठी आता केवळ १० गुण; शिक्षक भरती होणार अधिक पारदर्शक
💡

Frequently Asked Questions

  • Que: आरआरबी एएलपी (RRB ALP) सीबीटी-१ परीक्षा कधी आयोजित केली जाणार आहे?

    Ans: ही परीक्षा ३ ते ५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत घेतली जाणार आहे.

  • Que: प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते?

    Ans: प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी उमेदवाराकडे नोंदणी क्रमांक (Registration Number) आणि पासवर्ड असणे आवश्यक आहे.

  • Que: या भरती मोहिमेतून एकूण किती पदांवर नियुक्त्या केल्या जाणार आहेत?

    Ans: या रेल्वे भरती अंतर्गत एकूण ११,१२७ पदांवर उमेदवारांची निवड केली जाईल.

Web Title: Rrb alp admit card 2026 cbt 1 download link marathi sd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2026 | 12:56 PM

Topics:  

  • central railway
  • Government Job
  • RRB Recruitment

संबंधित बातम्या

IBPS Recruitment 2026: बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्णसंधी! आयबीपीएसतर्फे ‘या’ पदांसाठी भरती जाहीर
1

IBPS Recruitment 2026: बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्णसंधी! आयबीपीएसतर्फे ‘या’ पदांसाठी भरती जाहीर

Railway Sports Quota Bharti: ग्रुप सी आणि ग्रुप डी पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज
2

Railway Sports Quota Bharti: ग्रुप सी आणि ग्रुप डी पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

Highest Paying Jobs: प्रायव्हेट की सरकारी? कोणत्या नोकरीत मिळतो सर्वात जास्त पगार आणि सोयी-सुविधा?
3

Highest Paying Jobs: प्रायव्हेट की सरकारी? कोणत्या नोकरीत मिळतो सर्वात जास्त पगार आणि सोयी-सुविधा?

Head Constable Recruitment 2026: भारतीय सैन्यात भरती होण्याची अंतिम संधी! ITBP हेड कॉन्स्टेबल पदांसाठी लगेच अर्ज करा.
4

Head Constable Recruitment 2026: भारतीय सैन्यात भरती होण्याची अंतिम संधी! ITBP हेड कॉन्स्टेबल पदांसाठी लगेच अर्ज करा.

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.