Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 21 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

RRB Jobs 2026: आरआरबी एनटीपीसी युजी परीक्षा शहर माहिती पत्रक मोबाईलवर कसे डाउनलोड करावे? जाणून घ्या सोपी पद्धत….

रेल्वे भर्ती बोर्डाने (RRB) एनटीपीसी युजी सीबीटी-१ परीक्षेसाठी सिटी इंटिमेशन स्लिप (परीक्षा शहर माहिती पत्रक) अधिकृत वेबसाईटवर जाहीर केली आहे.प्रवास आणि इतर तयारीचे नियोजन करण्यासाठी rrbapply.gov.in वरून स्लिप डाउनलोड करण्याची थेट पद्धत काय आहे? जाणून घ्या सविस्तर वृत्त.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 03, 2026 | 05:10 PM
RRB

RRB

Follow Us
Follow Us:

RRB NTPC UG City Slip 2026: रेल्वे भरती बोर्डाने (RRB) एनटीपीसी युजी परीक्षा २०२६ साठी ‘सिटी इंटिमेशन स्लिप’ (परीक्षा शहर माहिती पत्रक) जाहीर केली आहे. याद्वारे उमेदवारांना त्यांच्या परीक्षा शहराची (Exam City) माहिती मिळवता येणार आहे. ही स्लिप ‘आरआरबी एनटीपीसी युजी CBT-1’ परीक्षेसाठी जारी करण्यात आली आहे.

भारतीय रेल्वेमधील भरतीसाठी होणाऱ्या या परीक्षेस बसलेले उमेदवार आता अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून आपल्या परीक्षा शहराची माहिती पाहून  ती स्लिप डाउनलोड करू शकतात. परीक्षा शहराची माहिती मिळाल्यामुळे उमेदवारांना प्रवासाचे नियोजन आणि इतर तयारी आधीच करता येणे शक्य होईल. चला तर मग, ‘आरआरबी एनटीपीसी युजी सीबीटी-१’ परीक्षेची सिटी इंटिमेशन स्लिप डाउनलोड करण्याची थेट लिंक आणि पद्धत सविस्तर जाणून घेऊया.

Women success story: भोपाळ ते हैदराबाद… देशातील पहिल्या महिला ट्रक ड्रायव्हरची पहिली संस्मरणीय कथा पहा एका क्लिकवर…

कुठे मिळणार एक्झाम सिटी स्लिप डाउनलोड करण्याची लिंक?

आरआरबीद्वारे एनटीपीसी युजी सीबीटी-१ परीक्षेची सिटी स्लिप ऑनलाईन पद्धतीने डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. आरआरबीच्या अधिकृत वेबसाईटवर ही स्लिप डाउनलोड करण्याची लिंक उपलब्ध असेल. खाली सिटी स्लिप डाउनलोड करण्याची संपूर्ण प्रक्रिया दिली आहे.

परीक्षा शहर माहिती पत्रक (City Slip) डाउनलोड करण्याची सोपी पद्धत:

१. सर्वात आधी आरआरबीच्या अधिकृत वेबसाईट rrbapply.gov.in वर जावे.
२. होम पेजवर तुम्हाला ‘RRB NTPC UG Exam City Slip 2026’ हा पर्याय दिसेल.
३. त्यावर क्लिक केल्यानंतर एका नवीन पेजवर लिंक ओपन होईल.
४. येथे तुमचे लॉगिन क्रेडेंशियल्स (रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड/जन्मतारीख) सबमिट करावे.
५. यानंतर स्क्रीनवर तुमची एक्झाम सिटी स्लिप दिसू लागेल.
६. येथून तुम्ही तुमची सिटी स्लिप डाउनलोड करू शकता किंवा त्याची प्रिंट आऊटही काढून घेऊ शकता.

New CDS of India: जनरल अनिल चौहान यांच्यानंतर ‘या’ अधिकाऱ्याकडे देशाचे नव्या ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ ची सूत्रे…

Web Title: Rrb ntpc ug cbt 1 exam city intimation slip 2026 released download link

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2026 | 05:10 PM

Topics:  

  • Exam
  • RRB
  • RRB Recruitment

संबंधित बातम्या

UPPSC PCS 2026: सरकारी नोकरीची मोठी संधी! UPPSC PCS 2026 च्या ‘इतक्या’ जागांसाठी आजच अर्ज करा
1

UPPSC PCS 2026: सरकारी नोकरीची मोठी संधी! UPPSC PCS 2026 च्या ‘इतक्या’ जागांसाठी आजच अर्ज करा

UGC NET 2026: यूजीसी नेट उत्तरतालिकेला विलंब का होतोय? हरकती नोंदवण्याबाबत एनटीएचे नियम काय? वाचा सविस्तर
2

UGC NET 2026: यूजीसी नेट उत्तरतालिकेला विलंब का होतोय? हरकती नोंदवण्याबाबत एनटीएचे नियम काय? वाचा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.