Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दहावी पास उमेदवारांसाठी रेल्वेमध्ये भरती! कसलाही वेळ दवडू नका, आताच करा अर्ज

भारतीय रेल्वेमध्ये दहावी पास उमेदवारांसाठी मोठी भरती जाहीर झाली आहे. RRB Group D Level-1 भरतीअंतर्गत २२ हजारांहून अधिक पदे भरली जाणार आहेत. ट्रॅक मेंटेनर, पॉइंट्समॅन, हेल्पर अशा विविध पदांवर नियुक्ती केली जाईल.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jan 08, 2026 | 02:59 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • उमेदवारांसाठी भरतीची संधी!
  • ट्रॅक मेंटेनर, पॉइंट्समॅन, हेल्पर यांसारख्या पदांवर उमेदवारांची नियुक्ती केली जाणार
  • दहावी पास उमेदवारांना थेट अर्ज करता येणार
भारतीय रेल्वेमध्ये काम करू पाहणाऱ्या उमेदवारांसाठी भरतीची संधी आहे. उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. उमेदवारांना २१ जानेवारीपासून या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे तर २० फेब्रुवारीपर्यंत भरती जाहीर करण्यात आली आहे. २२ हजारांहून अधिक पदे या भरतीच्या माध्यमातून भरण्यात येणार आहेत. . चांगली पगारश्रेणी, नोकरीची हमी आणि केंद्र सरकारच्या विविध सुविधा पाहत आहात तर नक्कीच ही भरती दहावी पास उमेदवारांसाठी श्रेष्ठ आहे. याला भरतीच्या माध्यमातून विविध पदे जसे की रे ट्रॅक मेंटेनर, पॉइंट्समॅन, हेल्पर यांसारख्या पदांवर उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे. विशेष म्हणजे दहावी पास उमेदवारांना थेट अर्ज करता येणार आहे.

Washim News : आयुर्वेद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दौरा! अनुभवाधारित शिक्षण घेण्याची मौल्यवान संधी

RRB Group D Level-1 Recruitment 2026 साठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया २१ जानेवारी २०२६ पासून सुरू होणार आहे. इच्छुक उमेदवार २० फेब्रुवारी २०२६ पर्यंत अर्ज करू शकतात. अर्ज शुल्क भरण्याची अंतिम तारीखही हीच असणार आहे. सध्या परीक्षेची तारीख जाहीर झालेली नसली तरी लवकरच त्याबाबत अधिकृत माहिती दिली जाण्याची शक्यता आहे.

अर्ज कसा कराल?

उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो कराव्यात –

  1. सर्वप्रथम rrbapply.com या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
  2. होमपेजवरील RRB Group D Recruitment लिंकवर क्लिक करा.
  3. नोंदणी क्रमांक (Registration Number) आणि पासवर्ड वापरून लॉगिन करा.
  4. अर्ज फॉर्म काळजीपूर्वक भरा.
  5. आवश्यक अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरा.
  6. अर्ज सबमिट केल्यानंतर फॉर्म डाउनलोड करून त्याचा प्रिंटआउट जतन ठेवा.
या भरतीसाठी अर्ज करणारे उमेदवार किमान दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून मॅट्रिक किंवा आयटीआय उत्तीर्ण उमेदवार देखील पात्र असतील.

निवड प्रक्रिया कशी असेल?

RRB Group D भरती अंतर्गत उमेदवारांची निवड चार टप्प्यांमध्ये केली जाणार आहे:

  • संगणक आधारित परीक्षा (CBT)
  • शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET)
  • कागदपत्र पडताळणी
  • वैद्यकीय चाचणी
सर्व टप्पे यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या उमेदवारांची अंतिम निवड केली जाईल.

याच्यात शिक्षण घेताय? बापरे! भवितव्य असू शकतो धोक्यात? नोकरी लागण्याची शक्यता कमी

या भरतीसाठी उमेदवारांचे वय १८ ते ३६ वर्षांदरम्यान असावे. आरक्षण प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना सुरुवातीला सुमारे १८,००० रुपये प्रतिमहिना पगार मिळणार असून, त्यासोबत इतर भत्तेही देण्यात येतील. रेल्वेमध्ये नोकरी करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी असून, वेळ न दवडता अर्ज करण्याचा सल्ला दिला जात आहे.

Web Title: Rrb recruitment for 10th pass applicant

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 08, 2026 | 02:59 PM

Topics:  

  • Career
  • RRB
  • RRB Recruitment

संबंधित बातम्या

Harmanpreet Kaur Education: क्रिकेटच्या मैदानात धुमाकुळ घालणारी हरमनप्रीत कौर शिक्षणात किती पुढे आहे? जाणून घ्या एका क्लिकवर..
1

Harmanpreet Kaur Education: क्रिकेटच्या मैदानात धुमाकुळ घालणारी हरमनप्रीत कौर शिक्षणात किती पुढे आहे? जाणून घ्या एका क्लिकवर..

MBA vs PGDM Difference: एमबीए आणि पीजीडीएममध्ये नेमका काय फरक आहे? विद्यार्थ्यांसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम?
2

MBA vs PGDM Difference: एमबीए आणि पीजीडीएममध्ये नेमका काय फरक आहे? विद्यार्थ्यांसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम?

Numerology: तुमच्या Employee Code मध्येही ‘हा’ नंबर आहे का ? नोकरीत प्रमोशन अन् करिअरबाबत काय सांगते अंकशास्त्र
3

Numerology: तुमच्या Employee Code मध्येही ‘हा’ नंबर आहे का ? नोकरीत प्रमोशन अन् करिअरबाबत काय सांगते अंकशास्त्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.