Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 18 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

RRB Recruitment: रेल्वेत ६,५६५ पदांची बंपर भरती! आता अर्ज करण्याची तारीख आणि पात्रता वाचा एका क्लिकवर..

RRB Technician Recruitment : रेल्वे भरती बोर्डाद्वारे (RRB) टेक्निशियन ग्रेड-१ आणि ग्रेड-३ च्या ६,५६५ जागांसाठी अधिसूचना जारी. ३० जून २०२६ पासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार. वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता आणि निवड प्रक्रियेची सविस्तर माहिती वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 03, 2026 | 04:41 PM
Railway

Railway

Follow Us
Follow Us:

RRB Technician Recruitment : रेल्वे भरती बोर्डाने (आरआरबी) 6 हजारपेक्षा जास्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. भरती बोर्डाकडून ग्रेड-1 आणि ग्रेड-3 च्या एकूण 6,565 पदांसाठी जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. रेल्वे बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया 30 जून 2026 पासून सुरू होणार आहे.

रेल्वे मंत्रालयाच्या वतीने रेल्वे भरती बोर्डाने टेक्निशियन भरती 2026 साठी ही अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेनुसार 10 वी, आयआयटी (ITI), डिप्लोमा आणि इंजिनीअरिंगची पदवी असलेले उमेद्वार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

अर्ज प्रक्रिया कधी सुरू होणार?

रेल्वे भरती बोर्डाच्या माहितीनुसार, एकूण 6,565 पदांवर भरती केली जाणार आहे. यामध्ये टेक्निशियन ग्रेड-1 साठी 323 पदे रिक्त आहेत, तर टेक्निशियन ग्रेड -3 साठी 6,242 पदे रिक्त आहेत.

President of India Salary: भारताच्या पहिल्या राष्ट्रपतींचा पगार माहितीये का? जाणून घ्या तेव्हा आणि आताच्या मानधनातील मोठा फरक!

इच्छुक उमेद्वारांनी अधिकृत पोर्टल rrbapply.gov.in द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया  30 जून 2026 पासून सुरू होणार असून अर्ज करण्याची अंतिम तारिख 29 जुलै 2026 असेल. रेल्वे भरती बोर्डाने स्पष्ट केले आहे की, सर्व उमेद्वारांनी अर्ज करण्यापूर्वी आपल्या आधार कार्डावरील माहिती आणि 10 वीच्या निकालपत्रावरील तपशील व्यवस्थित तपासून घ्यावा. जेणेकरून कोणतीही चूक राहणार नाही.

कोण करू शकणार अर्ज? (पात्रता)

टेक्निशियन ग्रेड-1: या पदासाठी उमेद्वाराकडे फिजिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर, सायन्स, आयटी, बीएससी पदवी, बीई/बी.टेक पदवी किंवा संबंधित विषयातील 3 वर्षांचा पॉलिटेक्निक डिप्लोमा असणे आवश्यक आहे.

टेक्निशियन ग्रेड-3: या पदासाठी उमेद्वार 12 वी फिजिक्स आणि मॅथ्स उत्तीर्ण असणे आवश्यक आहे किंवा उमेद्वाराकडे 10 वी उत्तीर्णसोबतच NCVT/SCVT कडून मान्यताप्राप्त आयटीआय़(ITI) प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.

UPSC देणाऱ्या उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! परीक्षेच्या पॅटर्नमध्ये यंदा झाला मोठा बदल; जाणून घ्या एका क्लिकवर..

अर्ज शुल्क आणि वयोमर्यादा

रेल्वे बोर्डाच्या नियमांनुसार, या भरती प्रक्रियेसाठी वयाची गणना 1 जुलै 2026 या तारखेच्या आधारावर केली जाईल. टेक्निशियन ग्रेड-1 साठी वयोमर्यादा 18 ते 33 वर्ष आणि टेक्निशियन ग्रेड-3  साठी 18 ते 30 वर्षे निश्चित करण्यात आली आहे. आरक्षित प्रवर्गातील उमेद्वारांना सरकारी नियमांनुसार वयोमर्यादेत सूट दिली जाईल.

या भरतीसाठी सामान्य, ओबीसी, ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेद्वारांना 500 रुपये आणि उमेद्वारांना एससी, एसटी, पीडब्ल्यूडी 250 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. आरआरबी टेक्निशियन भरतीसाठी उमेद्वारंची निवड कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट CBT), कागदपत्र पडताळणी (Document Verification) आणि वैद्यकीय चाचणीच्या (Medical Test) आधारे केली जाईल.

Web Title: Rrb technician recruitment 2026 apply online 6565 posts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2026 | 12:12 PM

Topics:  

  • central railway
  • RRB Recruitment

संबंधित बातम्या

RRB JE Vacancy 2026: रेल्वेत ज्युनिअर इंजिनिअर पदांची बंपर भरती; ३,९९३ जागांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू!
1

RRB JE Vacancy 2026: रेल्वेत ज्युनिअर इंजिनिअर पदांची बंपर भरती; ३,९९३ जागांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.