Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Edybites Startup:१७ वर्षांचे करिअर सोडून का सुरू केला खाण्यायोग्य चमच्यांचा व्यवसाय? वाचा एका उद्योजकाची रंजक यशोगाथा!

Edybites Startup Rupesh Sanghavi Edible Millet Spoons : १७ वर्षे एव्हिएशन क्षेत्रात काम केल्यानंतर रूपेश के. संघवी यांनी प्लास्टिक प्रदूषणावर अनोखा तोडगा शोधला आहे. त्यांच्या 'एडिबाईट्स' (Edybites) स्टार्टअप अंतर्गत बाजरीपासून खाण्यायोग्य चमचे बनवले जात आहेत. वाचा त्यांची प्रेरणादायी यशोगाथा!

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 10, 2026 | 09:58 AM
business

business

Follow Us
Follow Us:

Edybites Startup Rupesh Sanghavi Edible Millet Spoons : अनेक लोक आपले पूर्ण आयुष्य एकाच करिअरमध्ये घालवतात. पण काही लोक असेही असतात जे समाजासाठी काहीतरी मोठे करण्याचा निर्णय घेतात. रुपेश के. संघवी यांची कथा अशीच आहे. त्यांनी सुमारे १७ वर्ष एव्हिएशन आणि ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये काम केले. मलेशिया एअरलाइन्स, फ्लायदुबई, मालिंडो एअर आणि कुवेत एअरवेज यांसारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये त्यांनी महत्वाच्या पदावर काम केले. या दरम्यान त्यांना आढळले की, हजारो लोक प्लास्टिक उत्पादने वापरतात. हा प्लास्टिक कचरा पर्यांवरणाला हानी पोहचवतो. त्यामुळे  अनेकांना गंभीर समस्येला सामोरे जावे लागू शकते. म्हणून या समस्येवर तोडगा काढण्यासाठी फक्त गप्पा मारून चालणार नाही तर त्यावर प्रत्यक्ष काम करायला हवे. त्यांच्या याच विचारातून त्यांनी ‘एडिबाईट्स’ (Edybites) नावाचा स्टार्टअप सुरू केला.

काय आहे ‘एडिबाईट्स’चे वैशिष्ट्य?

या ‘एडिबाईट्स’ (Edybites) स्टार्टअप उद्देश प्लास्टिकचा वापर कमी करणे नसुन असे प्रॉडक्ट तयार करणे, जे निसर्गासाठी फायदेशीर ठरतील हा होता. त्यांनी बाजरीपासून असे चमचे तयार केले जे, वापरल्यानंतर फेकून देण्याची गरज नसते तर ते खाल्ले जाऊ शकतात. ही कल्पना केवळ अनोखीच नसून पर्यावरण पूरक आहे,ज्यामुळे प्रदुषण कमी करण्यास मदत होते.

PM Internship Scheme: एनसीसी महाराष्ट्रचा ‘युनिफॉर्म ते प्रोफेशन’ उपक्रम काय आहे? कॅडेट्सना कॉर्पोरेट क्षेत्रात कशी मिळणार संधी?

एडिबाईट्सची ताकद

रुपेश सांगतात की, एडिबाईट्सची सर्वात मोठी ताकद म्हणजे ही कंपनी पर्यावरण पूरक उत्पादने तयार करते. सध्या त्यांचे हे मजबूत चमचे एअरलाइन्स, रुग्णालये, कॉर्पोरेट संस्था आणि इव्हेंट कंपन्यामध्ये वेगाने स्वीकारले जात आहेत. त्यामुळे प्लास्टिकला पर्याय उपलब्ध झाला आहे. रूपेश आपल्या व्यवसायाद्वारे पर्यावरणाशी समतोल साधून लोकांच्या गरजा पूर्ण करत आहे.

ही कहाणी काय शिकवते?

रुपेश के. संघवी यांची कथा हेच शिकवते की, बदलाची सुरुवात कोणत्याही वयात आणि कोणत्याही क्षेत्रातून केली जाऊ शकते. जर समस्येला संधीत बदलण्याचा दृष्टीकोन असेल तर साधी कल्पनाही मोठा प्रभाव पाडू शकते. एडिबाईट्स हा केवळ एक स्टार्टअप नसून व्यापार आणि पर्यावरण संरक्षण एकत्र चालू शकतात हा संदेश दोतो. एक असा चमचा जो कचरा बनत नाही तर अन्न बनतो, हेच या विचाराचे सर्वात मोठे यश आहे.

Why Not Water Tanks: परदेशातील घरांच्या छतावर पाण्याच्या टाक्या का नसतात? जाणून घ्या यामागचे रंजक कारण!

Web Title: Rupesh sanghavi edybites startup edible cutlery millet spoons alternative to plastic

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2026 | 09:58 AM

Topics:  

  • Business
  • Business Idea
  • Environmental Issue
  • starts

संबंधित बातम्या

आदित्य बिर्ला ग्रुपची नवी झेप; १,८०० कोटींच्या गुंतवणुकीसह ‘अल्ट्राव्होल्ट’सह वायर्स अँड केबल्स व्यवसायात दमदार एन्ट्री
1

आदित्य बिर्ला ग्रुपची नवी झेप; १,८०० कोटींच्या गुंतवणुकीसह ‘अल्ट्राव्होल्ट’सह वायर्स अँड केबल्स व्यवसायात दमदार एन्ट्री

Unique Business Idea : अजब कल्पना अन् गजब कमाई! लोकांची खाज घालवून ‘हा’ तरुण कमावतोय महिन्याला 1400000 रुपये!
2

Unique Business Idea : अजब कल्पना अन् गजब कमाई! लोकांची खाज घालवून ‘हा’ तरुण कमावतोय महिन्याला 1400000 रुपये!

Ganesh Chaturthi Business Ideas : गणपती बाप्पाच्या आगमनासोबत करा नवे व्यवसाय! ‘या’ गोष्टींची बाजारात वाढते मागणी
3

Ganesh Chaturthi Business Ideas : गणपती बाप्पाच्या आगमनासोबत करा नवे व्यवसाय! ‘या’ गोष्टींची बाजारात वाढते मागणी

Swiggy CREW ची ट्रॅव्हल क्षेत्रात एन्ट्री; भारतातील पहिले ‘Always-On Travel Concierge’ App लॉन्च
4

Swiggy CREW ची ट्रॅव्हल क्षेत्रात एन्ट्री; भारतातील पहिले ‘Always-On Travel Concierge’ App लॉन्च

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.