Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sahitya Akademi Recruitment 2026 : १०वी-१२वी पाससाठी नोकरीची मोठी संधी; साहित्य अकादमीत ‘या’ पदांची बंपर भरती

Sahitya Akademi Recruitment 2026 : साहित्य अकादमीने  विविध पदांसाठी अधिसूचना जारी केली आहे. या भरतीमध्ये एकूण ३० पदे आहेत, म्हणजेच वेगवेगळ्या पात्रता असलेल्या उमेदवारांना सरकारी संस्थेत नोकरी मिळवण्याची संधी आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Sep 08, 2026 | 01:45 PM
sahitya akadami

sahitya akadami

Follow Us
Follow Us:

Sahitya Akademi Recruitment 2026 : भारताची राष्ट्रीय साहित्य अकादमी देशात साहित्य आणि भाषांना प्रोत्साहन देण्याचे काम करते. नुकतीच साहित्य अकादमीने  विविध पदांसाठी अधिसूचना जारी केली आहे. या भरतीमध्ये एकूण ३० पदे आहेत, म्हणजेच वेगवेगळ्या पात्रता असलेल्या उमेदवारांना सरकारी संस्थेत नोकरी मिळवण्याची संधी आहे. साहित्य अकादमीच्या अधिकृत वेबसाइटवर भरतीची नवीन नोटीस जारी करण्यात आली आहे.

साहित्य अकादमी ३० पदांवर भरती

साहित्य अकादमीच्या या भरतीमध्ये एकूण ३० पदांचा समावेश आहे. यात डेप्युटी सेक्रेटरी, असिस्टंट एडिटर, सीनियर लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन असिस्टंट, ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर, टेक्निकल असिस्टंट, प्रोग्राम असिस्टंट आणि पब्लिकेशन असिस्टंट यांसारख्या पदांचा समावेश आहे. याशिवाय प्रूफ रीडर, स्टेनोग्राफर, मेसेंजर कम रायडर, व्हॅन ड्रायव्हर, ज्युनियर क्लर्क आणि एमटीएस (MTS) या पदांचाही यात समावेश करण्यात आला आहे.

अर्ज कसा करावा लागेल?

साहित्य अकादमीच्या भरतीत अर्ज ऑनलाईन नव्हे, तर निर्धारित अर्जाद्वारे पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून करावा लागेल. उमेदवारांना अर्ज भरून त्यावर आवश्यक कागदपत्रे आणि अलीकडील फोटो लावावा लागेल. त्यानंतर हा अर्ज स्पीड पोस्ट किंवा रजिस्टर्ड पोस्टद्वारे साहित्य अकादमीच्या पत्त्यावर पाठवावा लागेल. अधिकृत नोटीसनुसार अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ ऑक्टोबर २०२६ आहे. वेगवेगळ्या पदांसाठी स्वतंत्र अर्ज करावा लागेल.

MBBS प्रथम वर्ष पास न झाल्यास काय होते? जाणून घ्या बॉम्बे हायकोर्टाच्या या कठोर निर्णयामागचे मोठे सत्य!

१० वी आणि १२ वी पाससाठीही संधी

तुम्ही १० वी किंवा १२ वी पर्यंत शिक्षण घेतले असेल तरीही तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता. व्हॅन ड्रायव्हर आणि एमटीएस (MTS) पदांसाठी १० वी किंवा १२ वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. यासोबतच वैध ड्रायव्हिंग लायसन्स आणि किमान तीन वर्षांचा ड्रायव्हिंग अनुभव असणे आवश्यक आहे. तसेच, ज्युनियर क्लर्क आणि स्टेनोग्राफर ग्रेड II साठी १२ वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.

या पदासाठी इंग्रजीत ८० शब्द प्रति मिनिट आणि ज्युनियर क्लर्कसाठी हिंदीत ३५ शब्द प्रति मिनिट टायपिंग स्पीड व कॉम्प्युटरचे ज्ञान असणे आवश्यक आहे. या पदांसाठी कमाल वयोमर्यादा ५० वर्षे आहे, तथापि आरक्षित वर्गांना नियमानुसार सवलत मिळू शकते.

MPSC Recruitment 2026: महाराष्ट्र शासनात अधिकारी होण्याची संधी; MPSC तर्फे ‘या’ रिक्त पदांच्या भरतीसाठी अर्ज सुरू

पगार किती मिळणार?

साहित्य अकादमीमध्ये पदकानुसार पगार वेगवेगळा आहे. अधिसूचनेनुसार डेप्युटी सेक्रेटरीला ५६,१०० ते १,७७,५०० रुपये, असिस्टंट एडिटर आणि ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसरला ३५,४०० ते १,१२,४०० रुपये, तर टेक्निकल असिस्टंट, प्रोग्राम असिस्टंट आणि पब्लिकेशन असिस्टंटला २९,२०० ते ९२,३०० रुपयांपर्यंत मिळतील. प्रूफ रीडर आणि स्टेनोग्राफरचा पगार २५,५०० ते ८१,१०० रुपये, ड्रायव्हर आणि ज्युनियर क्लर्कचा १९,९०० ते ६३,२०० रुपये आणि एमटीएसचा (MTS) १८,००० ते ५६,९०० रुपयांपर्यंत असेल.

Web Title: Sahitya akademi recruitment 2026 bharti

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2026 | 01:45 PM

Topics:  

  • Government Job

संबंधित बातम्या

MPSC Recruitment 2026: महाराष्ट्र शासनात अधिकारी होण्याची संधी; MPSC तर्फे ‘या’ रिक्त पदांच्या भरतीसाठी अर्ज सुरू
1

MPSC Recruitment 2026: महाराष्ट्र शासनात अधिकारी होण्याची संधी; MPSC तर्फे ‘या’ रिक्त पदांच्या भरतीसाठी अर्ज सुरू

Bank of Baroda Recruitment 2026: सरकारी बँकिंग नोकरीची सुवर्णसंधी! बँक ऑफ बडोदामार्फत १,१०० जागांसाठी भरती जाहीर
2

Bank of Baroda Recruitment 2026: सरकारी बँकिंग नोकरीची सुवर्णसंधी! बँक ऑफ बडोदामार्फत १,१०० जागांसाठी भरती जाहीर

Indian Air Force मध्ये एअर मार्शल कसे बनतात? जाणून घ्या फ्लाइंग ऑफिसरपासून ते या सर्वोच्च पदापर्यंतचे टप्पे
3

Indian Air Force मध्ये एअर मार्शल कसे बनतात? जाणून घ्या फ्लाइंग ऑफिसरपासून ते या सर्वोच्च पदापर्यंतचे टप्पे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.