Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 19 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bank of Baroda Recruitment 2026: सरकारी बँकिंग नोकरीची सुवर्णसंधी! बँक ऑफ बडोदामार्फत १,१०० जागांसाठी भरती जाहीर

Bank of Baroda Recruitment 2026: बँक ऑफ बडोदा (BOB) अंतर्गत वेल्थ एक्झिक्युटिव्ह आणि क्रेडिट अ‍ॅनालिस्टच्या १,१०० पदांसाठी भरती सुरू आहे. २४ सप्टेंबर २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Sep 07, 2026 | 03:09 PM
bank of baroda

bank of baroda

Follow Us
Follow Us:

Bank of Baroda Recruitment 2026: बँकिंग क्षेत्रात सरकारी नोकरी शोधत असलेल्या तरुणांसाठी एक उत्तम संधी समोर आली आहे. बँक ऑफ बडोदने नियमित आधारावर एकूण १,१०० पदांसाठी भरतीची अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. या भरती मोहिमेअंतर्गत वेल्थ एक्झिक्युटिव्ह आणि क्रेडिट अ‍ॅनालिस्ट पदे भरली जाणार आहेत.

योग्य आणि इच्छुक उमेदवार बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरतीसाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया ४ सप्टेंबर २०२६ पासून सुरू झाली आहे. उमेदवारांकडे अर्ज करण्यासाठी आणि फी भरण्यासाठी २४ सप्टेंबर २०२६ पर्यंतची वेळ आहे. बँकेने उमेदवारांना शेवटच्या वाटेची प्रतीक्षा न करता वेळेपूर्वी अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्याचा सल्ला दिला आहे.

पदे आणि वयोमर्यादा

बँक ऑफ बडोदने ही भरती दोन वेगवेगळ्या विभागांतर्गत वाटली आहे:

वेल्थ एक्झिक्युटिव्ह: या पदासाठी एकूण १,००० जागा रिक्त आहेत. हे पद वेल्थ मॅनेजमेंट सर्व्हिसेस विभागांतर्गत येते. यासाठी उमेदवाराचे वय किमान २२ वर्षे आणि कमाल ३२ वर्षे असणे आवश्यक आहे.

क्रेडिट अ‍ॅनालिस्ट: कॉर्पोरेट अँड इन्स्टिट्यूशनल क्रेडिट विभागांतर्गत या पदासाठी एकूण १०० जागा आहेत. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २१ ते ३३ वर्षांच्या दरम्यान असावे.

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

दोन्ही पदांसाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता आणि कामाचा अनुभव अनिवार्य करण्यात आला आहे:

वेल्थ एक्झ्युटिव्हसाठी: उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त शाखेची पदवी असणे आवश्यक आहे. यासोबतच इन्शुरन्स इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे IC ३८ प्रमाणपत्र किंवा NISM चे निश्चित प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. मॅनेजमेंटमध्ये पोस्ट ग्रॅजुएशन किंवा फायनान्स, मार्केटिंग, बँकिंगमध्ये एमबीए केलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.

पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचा एल्गार! पेपरफुटीप्रकरणी सरकार आणि आयोगाविरोधात नेते आक्रमक

क्रेडिट अ‍ॅनालिस्टसाठी: उमेदवार पदवीधर असण्यासोबतच चार्टर्ड अकाउंटंट (CA) असणे अनिवार्य आहे. तसेच कोणत्याही शेड्युल्ड कमर्शियल बँकेत किमान १ वर्षाचा बँकिंग अनुभव आवश्यक आहे.

अर्ज शुल्क

अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ऑनलाइन माध्यमातून फी भरावी लागेल. सामान्य, EWS आणि OBC प्रवर्गासाठी अर्ज शुल्क ८५० रुपये ठरवण्यात आले आहे. तर SC, ST आणि महिला उमेदवारांसाठी अर्ज शुल्क केवळ १७५ रुपये ठेवण्यात आले आहे.

ऑनलाइन अर्ज कसा करावा?

1. सर्व प्रथम बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत वेबसाइटवर जा.

2. त्यानंतर वेबसाइटच्या होमपेजवरील ‘Careers’ सेक्शनमधील ‘Current Opportunities’ पेजवर क्लिक करा.

Banking Recruitment 2026: बँकिंग क्षेत्रात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; सप्टेंबर महिन्यात तब्बल १८,१०४ पदांसाठी भरती जाहीर!

3. येथे संबंधित भरतीच्या लिंकवर क्लिक करून आपली नोंदणी करा.

4. त्यानंतर पासपोर्ट साईझ फोटो, स्वाक्षरी आणि रिझ्युम स्कॅन करून अपलोड करा.

5. शेवटी आपल्या प्रवर्गांनुसार ऑनलाइन फी भरून फॉर्म सबमिट करा.

Web Title: Bank of baroda recruitment 2026 1100 posts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2026 | 03:09 PM

Topics:  

  • Bank of India
  • Banking Jobs
  • Government Job
  • Jobs Recruitment

संबंधित बातम्या

Railway Recruitment 2026: रेल्वेत नोकरीची मोठी संधी! ‘इतक्या’ पदांसाठी मेगा भरती; असा कराल अर्ज
1

Railway Recruitment 2026: रेल्वेत नोकरीची मोठी संधी! ‘इतक्या’ पदांसाठी मेगा भरती; असा कराल अर्ज

LIC HFL Recruitment 2026: MBA उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी! LIC HFL मध्ये ५० पदांची भरती; दरमहा मिळणार ५० हजार रुपये स्टायपेंड
2

LIC HFL Recruitment 2026: MBA उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी! LIC HFL मध्ये ५० पदांची भरती; दरमहा मिळणार ५० हजार रुपये स्टायपेंड

SNDT University Recruitment 2026: SNDT महिला विद्यापीठात ‘या’ पदांसाठी भरती; असा करा थेट अर्ज
3

SNDT University Recruitment 2026: SNDT महिला विद्यापीठात ‘या’ पदांसाठी भरती; असा करा थेट अर्ज

IIM Nagpur Recruitment 2026: आयआयएम नागपूरमध्ये ‘ज्युनियर एक्झिक्युटिव्ह’ पदांसाठी भरती जाहीर; ७ व्या वेतन आयोगानुसार मिळणार पगार!
4

IIM Nagpur Recruitment 2026: आयआयएम नागपूरमध्ये ‘ज्युनियर एक्झिक्युटिव्ह’ पदांसाठी भरती जाहीर; ७ व्या वेतन आयोगानुसार मिळणार पगार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.