Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

SBI Mumbai Recruitment 2026: SBIची मोठी भरती! ‘या’ विविध पदांसाठी अर्ज करण्याची संधी

SBI Mumbai Recruitment 2026: स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) Specialist Cadre Officer (SCO) पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीत एकूण १० पदे असून नोकरीचे ठिकाण मुंबई आणि नवी मुंबई आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 02, 2026 | 12:45 PM
SBI Mumbai Recruitment 2026: (फोटो- सोशलमीडिया)

SBI Mumbai Recruitment 2026: (फोटो- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • SBI SCO भरतीत १० पदे, नोकरीचे ठिकाण मुंबई आणि नवी मुंबई.
  • काही पदांसाठी वार्षिक ₹१.९९ कोटीपर्यंत CTC दिले जाणार.
  • ऑनलाइन अर्जाची अंतिम तारीख २१ ऑक्टोबर २०२६
SBI Mumbai Jobs: बँकेत मोठ्या पगाराची नोकरी शोधत असाल तर ही बातमी तुमच्याच कामाची आहे. देशातली सगळ्यात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया ने नवीन भरती काढली असून स्पेशालिस्ट केडर ऑफिसर म्हणजेच SCO या पदासाठी ही भरती आहे. या भरतीमध्ये एकूण 10 जागा तसेच ही भरती मुंबई आणि नवी मुंबईसाठी आहे. विशेष म्हणजे यात काही पदांचा पगार वर्षाला 1 कोटी 99 लाखांपर्यंत आहे. ही भरती कंत्राटी तत्वावर असेल.

SBI ने सप्टेंबर 2026 मध्ये याची जाहिरात काढली आहे. अर्ज ऑनलाईन करायचा आहे. sbi.co.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन फॉर्म भरता येईल. अर्ज 30 सप्टेंबरला सुरू झाला आणि 21 ऑक्टोबर 2026 ही शेवटची तारीख आहे. SBI Mumbai Recruitment 2026:

अर्ज कसा करायचा..

www.sbi.co.in या वेबसाईटवर जाऊन अर्ज करता येईल. अर्ज 30 सप्टेंबर 2026 पासून सुरू झाला आहे आणि शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2026 आहे.

SCI Mumbai Recruitment 2026: शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये ‘या’ पदांसाठी भरती सुरू

कोणती पदे आहेत?

  • SBI ने 8 प्रकारच्या पदांसाठी ही भरती काढली आहे.
  • विक्री प्रमुख (Head of Sales) 01 जागा
  • केंद्रीय संशोधन टीम उत्पादन प्रमुख(Head of Central Research Team Production)- 02 जागा
  • व्यवस्थापक व्यवसाय प्रक्रिया(Business Process Manager) – 01 जागा
  • प्रोजेक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर टेक्नॉलॉजी(Project Development Manager (Technology) – 01 जागा
  • केंद्रीय ऑपरेशन्स टीम सपोर्ट (Central Operations Team Support) – 01 जागा
  • उप उपाध्यक्ष विश्लेषणात्मक मार्केटिंग (Vice President Analytical Marketing) – 01 जागा
  • उप उपाध्यक्ष डिजिटल मार्केटिंग (Vice President Digital Marketing) 02 जागा
  • कंटेंट स्पेशालिस्ट – (Content Specialist)- 01 जागा

शिक्षण काय लागेल?

प्रत्येक पदासाठी शिक्षण वेगळं आहे.
  • विक्री प्रमुखसाठी MBA / PGDM आणि सोबत CFP / CFA असेल तर चांगलं.
  • संशोधन टीमसाठी पण MBA / PGDM आणि NISM सर्टिफिकेट लागेल.
  • व्यवस्थापक पदासाठी MBA / PGDM.टेक्नॉलॉजी मॅनेजरसाठी BE / B.Tech / ME / M.Tech / MBA.
  • ऑपरेशन्स सपोर्टसाठी कोणतीही पदवी चालेल पण अनुभव हवा.
  • मार्केटिंगच्या दोन्ही उपाध्यक्ष पदांसाठी मार्केटिंग, बिझनेस, सांख्यिकी, डेटा सायन्स मधली पदवी आणि MBA असेल तर प्राधान्य.
  • कंटेंट स्पेशालिस्टसाठी मार्केटिंग, जर्नालिझम, जाहिरात मधली पदवी. सगळ्या पदांसाठी अनुभव खूप महत्वाचा आहे. फ्रेशर लोकांसाठी ही भरती नाही.

पगार किती मिळणार?

  • विक्री प्रमुख – 1 कोटी 99 लाख CTC
  • संशोधन टीम प्रमुख – 77.20 लाख
  • व्यवस्थापक आणि टेक मॅनेजर – 47.20 लाख
  • ऑपरेशन्स सपोर्ट – 37.20 लाख
  • दोन्ही उप उपाध्यक्ष – 63 लाख
  • कंटेंट स्पेशालिस्ट – 19 लाख
SBI Recruitment 2026: स्टेट बँक ऑफ इंडियात विविध उच्च पदांसाठी भरती …

वयाची अट आणि फी

  • विक्री प्रमुखसाठी 40 ते 52 वर्षे.
  • संशोधन टीमसाठी 30 ते 45 वर्षे. व्यवस्थापक, टेक मॅनेजर, ऑपरेशन्स
  • कंटेंटसाठी 25 ते 40 किंवा 30 ते 40 वर्षे.
  • मार्केटिंग उपाध्यक्षसाठी 33 ते 45 वर्षे.अर्ज

अर्जांसाठी फी

  • जनरल, OBC, EWS साठी 750 रुपये आहे.
  • SC, ST आणि दिव्यांग उमेदवारांसाठी कोणतीही फी नाही, मोफत अर्ज आहे.

निवड कशी होणार?

यात लेखी परीक्षा नसून आधी तुमचा अर्ज शॉर्टलिस्ट केला जाईल. नंतर मुलाखत होईल आणि शेवटी पगारावर चर्चा होईल.ज्यांना मार्केटिंग, टेक्नॉलॉजी, रिसर्च आणि बँकिंगचा चांगला अनुभव आहे आणि मुंबईत मोठ्या पॅकेजची नोकरी हवी आहे त्यांनी ही संधी सोडू नये. शेवटची तारीख 21 ऑक्टोबर आहे, त्याआधी SBI च्या वेबसाईटवर जाऊन जाहिरात PDF नीट वाचा आणि अर्ज करा.

Web Title: Sbi recruitment 2026 10 sco posts mumbai navi mumbai salary rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2026 | 12:45 PM

Topics:  

  • career guide
  • Career News
  • SBI Bank
  • Sbi Job

संबंधित बातम्या

नववीच्या विद्यार्थ्यांना आता आयकराचे धडे; NCERT अभ्यासक्रमात वैयक्तिक टॅक्सचा समावेश
1

नववीच्या विद्यार्थ्यांना आता आयकराचे धडे; NCERT अभ्यासक्रमात वैयक्तिक टॅक्सचा समावेश

Internship vs Apprenticeship: शिक्षण पूर्ण झाल्यावर पुढे काय? जाणूुन घ्या इंटर्नशिप आणि अप्रेंटिसशिपमध्ये नेमका फरक…
2

Internship vs Apprenticeship: शिक्षण पूर्ण झाल्यावर पुढे काय? जाणूुन घ्या इंटर्नशिप आणि अप्रेंटिसशिपमध्ये नेमका फरक…

SBI Recruitment 2026: स्टेट बँक ऑफ इंडियात विविध उच्च पदांसाठी भरती जाहीर; आजच करा अर्ज!
3

SBI Recruitment 2026: स्टेट बँक ऑफ इंडियात विविध उच्च पदांसाठी भरती जाहीर; आजच करा अर्ज!

Career News : नोकरीच्या शोधात असाल तर लक्ष द्या! महाराष्ट्रात ‘रोजगार महाकुंभ’; 25 हजारांहून अधिक संधी, 1,500 कंपन्या सहभागी
4

Career News : नोकरीच्या शोधात असाल तर लक्ष द्या! महाराष्ट्रात ‘रोजगार महाकुंभ’; 25 हजारांहून अधिक संधी, 1,500 कंपन्या सहभागी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.