Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तब्बल 3 वर्षे अधिछात्रवृत्तीची जाहिरातच नाही? विद्यार्थ्यांचा संघर्ष अन् पाठपुरावा…; विषय काय?

संशोधक विद्यार्थ्यांच्या मागण्या सारथी, महाज्योती, बार्टी, अमृत आणि आर्टी संस्थांच्या संशोधन अधिछात्रवृत्तीची विद्यार्थी संख्या लोकसंख्येच्या प्रमाणानुसार किमान ३०० ठेवावी अशी संशोधकांची मागणी आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 14, 2026 | 07:43 PM
तब्बल 3 वर्षे अधिछात्रवृत्तीची जाहिरातच नाही? विद्यार्थ्यांचा संघर्ष अन् पाठपुरावा...; विषय काय?

तब्बल 3 वर्षे अधिछात्रवृत्तीची जाहिरातच नाही? विद्यार्थ्यांचा संघर्ष अन् पाठपुरावा...; विषय काय?

Follow Us
Follow Us:

संशोधक विद्यार्थ्यांमध्ये नाराजी
विद्यार्थी सातत्याने करतायेत संघर्ष आणि पाठपुरावा
शासनाने तातडीने लक्ष घालण्याची मागणी

पुणे: सारथी, महाज्योती, बार्टी, अमृत आणि आर्टी या संस्थांकडून दिल्या जाणाऱ्या संशोधन अधिछात्रवृत्तीची जाहिरात मार्च २०२३ नंतर आजतागायत प्रसिद्ध झालेली नसल्याने संशोधक विद्यार्थ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. गेल्या तीन वर्षांपासून या अधिछात्रवृत्तीच्या जाहिरातीसाठी संशोधक विद्यार्थी सातत्याने संघर्ष आणि पाठपुरावा करत असून शासनाने तातडीने या विषयात लक्ष घालून जाहिरात प्रसिद्ध करावी, अशी मागणी संशोधक विद्यार्थांकडून (Career News) करण्यात येत आहे.

या संदर्भात संशोधक विद्यार्थ्यांनी सांगितले की, अधिछात्रवृत्तीची जाहिरात प्रसिद्ध न झाल्यामुळे अनेक संशोधक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि आर्थिक नियोजन अडचणीत आले आहे. या मागणीसाठी संशोधक विद्यार्थ्यांनी २५ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर २०२५ या कालावधीत पुण्यातील सारथी मुख्य कार्यालयासमोर २१ दिवस बेमुदत उपोषण केले होते. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही.

संशोधकाच्या मागण्या

संशोधक विद्यार्थ्यांच्या मागण्या सारथी, महाज्योती, बार्टी, अमृत आणि आर्टी संस्थांच्या संशोधन अधिछात्रवृत्तीची विद्यार्थी संख्या लोकसंख्येच्या प्रमाणानुसार किमान ३०० ठेवावी. प्रत्येक वर्षासाठी स्वतंत्र जाहिरात प्रसिद्ध करावी. संशोधन विषयाच्या गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांची निवड करावी या आहेत.

राज्यातील हजारो तरुणांना मिळणार रोजगार! 21 वर्षानंतर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीला गती

“ऑक्टोबर २०२५ मध्ये आठ दिवसात सारथी,महाज्योती,बार्टी संशोधन अधिछात्रवृत्ती जाहिराती प्रसिद्ध करण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांनी दिले होते परंतु ४ महिने उलटून गेले तरी जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही. महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२६-२७ कडून आम्हाला भरीव तरतुदीसह नवीन जाहिरात घोषणेची अपेक्षा होती परंतू त्याबद्दल अर्थसंकल्पात काहीच उल्लेख नाही त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील नवोदित संशोधक विद्यार्थ्यांमध्ये नैराश्य पसरले आहे.”

-दयानंद जयपाल पवार
संशोधक विद्यार्थी,
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

नृत्यांगना म्हणून करायचे आहे करिअर? काय करावे? जाणून घ्या

“घरी अवघी दिड एकर शेती असूनसुद्धा आमच्या कुटुंबातील उच्च शिक्षण,कृषी संशोधनापर्यंत पोहचलेली मी पहिली मुलगी. पीएचडी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतल्यानंतर अधिछात्रवृत्ती मिळेल व गुणवत्तापूर्ण संशोधन करू शकेल अस वाटलं होत परंतु तीन वर्ष होत आली पण कसलंच आर्थिक पाठबळ नाही.त्यामुळे या वर्षी कसतरी पीएचडी पूर्ण करून संशोधनातून बाहेर पडण्याच्या मनस्थितीत आहे.”

-आशा भारत देशमाने,
संशोधक विद्यार्थिनी,
महात्मा फुले कृषी विद्यापीठ,राहुरी.

Web Title: Since three years government not share fellowship advertisement students protest to government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 14, 2026 | 07:43 PM

Topics:  

  • Career News
  • Maharashtra Government
  • Students

संबंधित बातम्या

Professor student clash : ‘कल सुबह पनवेल …’ डायलॉग मारताच भडकले प्रोफेसर; विद्यार्थ्याला थेट धमकी!
1

Professor student clash : ‘कल सुबह पनवेल …’ डायलॉग मारताच भडकले प्रोफेसर; विद्यार्थ्याला थेट धमकी!

दस्तांच्या प्रमाणित प्रती ‘ई-प्रमाण’वर; अकोला जिल्ह्यातील 9 कार्यालयांमार्फत विविध सेवा उपलब्ध
2

दस्तांच्या प्रमाणित प्रती ‘ई-प्रमाण’वर; अकोला जिल्ह्यातील 9 कार्यालयांमार्फत विविध सेवा उपलब्ध

Software Engineer Layoffs: एका वर्षात दोनदा नोकरी गेली; सॉफ्टवेअर इंजिनिअरसमोर करिअरचं मोठं आव्हान!
3

Software Engineer Layoffs: एका वर्षात दोनदा नोकरी गेली; सॉफ्टवेअर इंजिनिअरसमोर करिअरचं मोठं आव्हान!

BPSC TRE 4.0 Recruitment 2026: शिक्षक भरतीचा बिगुल वाजला! 32,388 पदांसाठी आजपासून अर्ज सुरू
4

BPSC TRE 4.0 Recruitment 2026: शिक्षक भरतीचा बिगुल वाजला! 32,388 पदांसाठी आजपासून अर्ज सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.