SSC CGL (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA)
आता, जूनमध्ये एसएससी आणखी ७ मोठ्या भरती जाहीर करणार आहे. SSC स्वतः केंद्र सरकारच्या विविध मंत्रालये आणि विभागांमध्ये रिक्त असलेल्या ग्रुप बी आणि सी पदे भरण्यासाठी भरती जारी करते.
पदवीधर आणि इंजिनिअर्ससाठी सुवर्णसंधी, ‘इथे’ मिळतेय 16 लाख पॅकेजची नोकरी
कॅलेंडरनुसार, पुढील भरती स्टेनोग्राफरची असेल. स्टेनोग्राफर ग्रेड सी आणि डी परीक्षा २०२५ साठी अर्ज ५ ते २६ जून दरम्यान घेतले जातील आणि परीक्षा ६ ते ११ ऑगस्ट दरम्यान घेतली जाईल. आयोगाच्या सर्वात महत्त्वाच्या भरती परीक्षांपैकी एक असलेल्या कम्बाइंड ग्रॅज्युएट लेव्हल परीक्षा २०२५ टियर वन साठी अर्ज ९ जून ते ४ जुलै दरम्यान असतील आणि परीक्षा १३ ते ३० ऑगस्ट दरम्यान प्रस्तावित आहे.
जून नंतर निघणारे इतर भरती
केंद्रीय सशस्त्र पोलिस दल (CAPFs), NIA, SSF मध्ये कॉन्स्टेबल (GD) आणि आसाम रायफल्समध्ये रायफलमन (GD) परीक्षा, २०२६ मध्ये अधिसूचना, नोव्हेंबरमध्ये अधिसूचना, जानेवारी-फेब्रुवारी २०२६ मध्ये परीक्षा.
AAICLAS ने ३९३ पदांसाठी जाहीर केली भरती, ९ जूनपासून करा अर्ज