गलेगठ्ठ पगाराची नोकरी आता एका क्लिकवर (फोटो सौजन्य - iStock)
भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) मध्ये नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक उत्तम संधी आली आहे. कंपनीने ज्युनियर एक्झिक्युटिव्ह आणि असोसिएट एक्झिक्युटिव्हसह अनेक पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीतील खास गोष्ट म्हणजे विविध क्षेत्रात शिक्षण घेतलेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. इच्छुक उमेदवार BPCL bharatpetroleum.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. सध्या अनेकांना नक्की कुठे नोकरी करायची आणि कसा अर्ज करायचा याबाबत माहिती करून देण्यासाठी आपण हा लेख लिहिला आहे
कोण अर्ज करू शकते?
सरकारी नोकरी: हिंदुस्तान कॉपर लिमिटेडमध्ये २०९ पदांसाठी भरती; १० वी पास विध्यार्थी करू शकतात अर्ज
वयोमर्यादा किती आहे?
या पदांसाठी किमान वय ३० वर्षे आणि कमाल वय ३५ वर्षे आहे. तथापि, ओबीसी, एससी/एसटी उमेदवारांना सरकारी नियमांनुसार वयात सूट दिली जाईल असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे तुम्ही जर या वयोगटामध्ये व्यवस्थित फिट असाल तर त्वरीत या भरघोस पगाराच्या नोकरीसाठी तुम्ही अर्ज करू शकता. यासाठी नक्की किती पगार असेल याबाबत आपण अधिक माहिती घेऊया
किती पगार दिला जाईल?
निवड कशी केली जाईल?
सर्वप्रथम, पात्रता आणि अनुभवाच्या आधारे शॉर्टलिस्टिंग केले जाईल. त्यानंतर लेखी परीक्षा घेतली जाईल. त्यानंतर केस-आधारित चर्चा, गट कार्य आणि मुलाखतीद्वारे अंतिम निवड केली जाईल. ही निवड संपूर्णतः भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन यांच्याद्वारेच असणार आहे. यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. मात्र अर्ज करण्यासाठी शुल्क असेल
अर्ज शुल्क
सामान्य, ओबीसी, ईडब्ल्यूएस श्रेणीसाठी: १००० + १८० (जीएसटी). एससी, एसटी, PWBD साठी कोणतेही शुल्क नाही.
DDA मध्ये भरतीला सुरुवात; वेळ न दवडता आजच करा अर्ज
अर्ज कसा करायचा?
कोणत्याही पद्धतीने तुम्ही अर्ज करताना चुकू नका. इथे आम्ही या लेखातून तुम्हाला योग्य आणि स्टेप बाय स्टेप माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. या पद्धतीने अर्ज करून तुम्ही तुमच्या भविष्यासाठी तरतूद करण्यासाठी पहिले पाऊल उचलू शकता. मोठ्या पगाराची नोकरी तुम्हीही मिळवू शकता. या लेखात उल्लेख केल्याप्रमाणे तुम्ही जर सर्व बाबतीत व्यवस्थित फिट असाल तर त्वरीत अर्ज करायला घ्या!