Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

SSC Exam 2026: मोठी बातमी! SSC च्या ३ प्रमुख परीक्षांचे सुधारित वेळापत्रक घोषित; पाहा महत्त्वाच्या तारखा

SSC Exam 2026: कर्मचारी निवड आयोगाने (SSC) नोव्हेंबर आणि डिसेंबर २०२६ मध्ये होणाऱ्या ज्युनिअर इंजिनिअर, सीपीओ आणि सीएचएसएल परीक्षांचे प्रस्तावित वेळापत्रक जाहीर केले आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Oct 03, 2026 | 12:04 PM
ssc exam

ssc exam

Follow Us
Follow Us:

SSC Exam 2026: सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.  कर्मचारी निवड आयोगाने (SSC) नोव्हेंबर आणि डिसेंबर २०२६ मध्ये होणाऱ्या तीन प्रमुख भरती परीक्षांचे प्रस्तावित वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यामुळे या वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता आहे. यामध्ये ज्युनिअर इंजिनिअर (JE), दिल्ली पोलीस व सीएपीएफ (CPO) सब-इन्स्पेक्टर आणि सीएचएसएल (CHSL – 10+2) या परीक्षांचा समावेश आहे. सध्या या तिन्ही परीक्षा मिळून एकूण ६,१५५ रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहेत.

तीन प्रमुख परीक्षांचे प्रस्तावित वेळापत्रक

१. एसएससी ज्युनिअर इंजिनिअर परीक्षा २०२६ (SSC JE Paper-I):

परीक्षा तारीख: २ नोव्हेंबर ते ६ नोव्हेंबर २०२६

एकूण जागा: १,७४८ जागा (विविध केंद्रीय सरकारी संस्था आणि हवामान विभागातील सायंटिफिक असिस्टंट पदे).

Internship vs Apprenticeship: शिक्षण पूर्ण झाल्यावर पुढे काय? जाणूुन घ्या इंटर्नशिप आणि अप्रेंटिसशिपमध्ये नेमका फरक…

२. एसएससी सीपीओ परीक्षा २०२६ (SSC CPO – SI in Delhi Police & CAPFs):

परीक्षा तारीख: २० नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर २०२६

एकूण जागा: १,८७१ जागा (दिल्ली पोलीस, सीएपीएफ आणि सीआयएसएफमधील सब-इन्स्पेक्टर पदे).

३. एसएससी सीएचएसएल परीक्षा २०२६ (SSC CHSL Tier-I):

परीक्षा तारीख: ३० नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर २०२६

एकूण जागा: २,५३६ जागा (लोअर डिव्हिजनल क्लर्क/ज्युनिअर सेक्रेटेरिएट असिस्टंट आणि डेटा एंट्री ऑपरेटर पदे).

NEET UG 5th Largest Exam: जगातील सर्वात कठीण परीक्षांमध्ये भारतातील ‘या’ परीक्षेला स्थान; SBI रिसर्च अहवालातील मोठे खुलासे

महत्त्वाची टीप (उमेदवारांसाठी सूचना)

आयोगाने स्पष्ट केले आहे की, जाहीर करण्यात आलेल्या परीक्षांच्या तारखा आणि रिक्त जागांचे प्रमाण प्रस्तावित (Tentative) आहे. भविष्यात परिस्थितीनुसार यामध्ये बदल केला जाऊ शकतो. त्यामुळे उमेदवारांनी या तारखांना लक्षात घेऊन आपली तयारी जोमाने सुरू ठेवावी आणि अधिकृत वेबसाईटवरील नवीन सूचनांवर सतत लक्ष ठेवावे.

SSC CGL Exam च्या पहिल्याच दिवशी असे काय घडले? १०,००० जागा असूनही ६०% हून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा सोडली 

Web Title: Ssc exam schedule nov dec 2026 je cpo chsl sd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2026 | 12:04 PM

Topics:  

  • Government Job
  • SSC
  • SSC Examination

संबंधित बातम्या

SSC CGL Exam च्या पहिल्याच दिवशी असे काय घडले? १०,००० जागा असूनही ६०% हून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा सोडली
1

SSC CGL Exam च्या पहिल्याच दिवशी असे काय घडले? १०,००० जागा असूनही ६०% हून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा सोडली

Sports Quota Recruitment 2026: खेळाडूंसाठी खूशखबर! ITBP मध्ये क्रीडा कोटामार्फत कॉन्स्टेबल पदांच्या १२६ जागांवर भरती जाहीर
2

Sports Quota Recruitment 2026: खेळाडूंसाठी खूशखबर! ITBP मध्ये क्रीडा कोटामार्फत कॉन्स्टेबल पदांच्या १२६ जागांवर भरती जाहीर

MPSC चा मोठा निर्णय; राज्य सेवा २०२५ च्या कॉप्यांची पुन्हा तपासणी, २०२६ च्या परीक्षाही पुढे ढकलल्या!
3

MPSC चा मोठा निर्णय; राज्य सेवा २०२५ च्या कॉप्यांची पुन्हा तपासणी, २०२६ च्या परीक्षाही पुढे ढकलल्या!

Kotwal Bharti 2026: अमरावती जिल्ह्यातील महसूल सेवक पदांच्या भरतीची; त्वरित करा अर्ज!
4

Kotwal Bharti 2026: अमरावती जिल्ह्यातील महसूल सेवक पदांच्या भरतीची; त्वरित करा अर्ज!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.