Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! 2 दिवसांत मिळणार हॉल तिकीट, SSC बोर्डाने केली तारीख जाहीर

ssc hall ticket 2025 : फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात १० आणि १२ वीच्या परीक्षा होणार आहेत. या परीक्षांचे हॉलतिकिट कधी मिळणार या बाबत पालक व विद्यार्थ्यांना प्रतीक्षा होती. अखेर ही प्रतीक्षा संपली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jan 18, 2025 | 11:32 AM
दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट, SSC बोर्डाने केली तारीख जाहीर (फोटो सौजन्य-X)

दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट, SSC बोर्डाने केली तारीख जाहीर (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

ssc hall ticket 2025 News Marathi: दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी असून महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या माध्यमिक परीक्षेसाठी ऑनलाइन पद्धतीने प्रवेशपत्र जारी करण्याची तारीख जाहीर केली आहे. दहावी बोर्ड परीक्षेचे हॉल तिकीट येत्या सोमवारपासून म्हणजेज 20 फेब्रुवारीला उपलब्ध होणार आहेत. सर्व माध्यमिक शाळांना फेब्रुवारी मार्च 2025च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10 वी) परीक्षेची प्रवेशपत्रे (Hall Ticket) ऑनलाईन (Online) पध्दतीने मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर सोमवार दि. 20 जानेवारी 2025 पासून अॅडमिट कार्ड (Admit Card) या लिंकव्दारे डाऊनलोड (Download) करण्याकरिता उपलब्ध होतील.या संदर्भात काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधनेच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

भारतीय पोस्ट भरती २०२५: इच्छुक उमेदवारांना करता येणार अर्ज, जाणून घ्या संपूर्ण भरती प्रक्रिया

फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात १० आणि १२ वी च्या परीक्षा होणार आहेत. या परीक्षांचे हॉलतिकिट कधी मिळणार या बाबत पालक व विद्यार्थ्यांना प्रतीक्षा होती. अखेर ही प्रतीक्षा संपली आहे. पुढील दोन दिवसांत मुलांना हॉलतिकिट मिळणार आहे. दहावी बोर्ड परीक्षेचे हॉल तिकीट येत्या सोमवारपासून म्हणजेच २० फेब्रुवारीला ऑनलाइन दिली जाणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतल्या जाणाऱ्या परीक्षेचे हॉल तिकीट सोमवारपासून उपलब्ध होतील. शाळेला हे हॉल तिकीट प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यावे लागणार आहे. यासाठी कोणत्याही प्रकारचं शुल्क लागणार नाही असे राज्य शिक्षण मंडळानं स्पष्ट केलं आहे.

राज्य मंडळातर्फे दहावीची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च दरम्यान होणार आहे. या परीक्षेसाठी, विद्यार्थ्यांना www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांचे हॉल तिकिटे उपलब्ध करून दिली जात आहेत. या संदर्भात काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधनेच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

प्रवेशपत्र ऑनलाइन प्रिंटींग करुन त्यावर मुख्याध्यापकांनी यांचा शिक्का उमटून स्वाक्षरी करून ते मुलांना द्यावे लागणार आहेत. ज्या आवेदनपत्रांना पेड असे स्टेटस आहे त्यांचीच प्रवेशपत्रे पेड स्टेटस अॅडमिट कार्ड या पर्यायद्वारे उपलब्ध होणार आहे. उशिरा आवेदनपत्रे भरलेल्या व एक्स्ट्रा सीट नंबर विभागीय मंडळामार्फत दिलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे ही एक्स्ट्रा सीट नंबर अॅडमिट कार्ड या या पर्यायाद्वारे उपलब्ध करून दिले जाणार आहेत. ज्या मुलांचे प्रवेश पत्र गहाळ झाले तर त्या माध्यमिक शाळांनी प्रवेश पत्राची पुन्हा प्रिंट काढून त्यावर लाल शाईने डुप्लीकेट प्रवेश पत्र असा शेरा देऊन ते विद्यार्थ्याना द्यावे लागणार आहे.

बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी

बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या परीक्षेचे ऑनलाइन प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे, १० जानेवारीपासून मुलांना देण्यात येत आहे. बारावीची प्रवेशपत्रं www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर अ‍ॅडमिट कार्ड या लिंकवरुन डाऊनलोड करता येणार आहे.

JEE Main 2025 Admit Card: 22 जानेवारीला सुरु होणार परिक्षा

Web Title: Ssc hall ticket 2025 10th students admit card online will get hall ticket in two days date announced by ssc board maharashtra marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 18, 2025 | 11:32 AM

Topics:  

  • maharashtra

संबंधित बातम्या

Maharashtra Rain Update: 19 ऑगस्टलाही सावधान…, महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट
1

Maharashtra Rain Update: 19 ऑगस्टलाही सावधान…, महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट

Maharashtra Rain Update : नागरिकांनो सतर्क राहा! ढगफुटी अन् मुसळधार पावसाचा कहर, ‘या’ जिल्ह्यांना धोक्याचा इशारा
2

Maharashtra Rain Update : नागरिकांनो सतर्क राहा! ढगफुटी अन् मुसळधार पावसाचा कहर, ‘या’ जिल्ह्यांना धोक्याचा इशारा

Latur :शक्तिपीठ महामार्गा विरोधात अमित देशमुख आणि धिरज देशमुख यांनी घेतली शेतकऱ्यांची व्यापक बैठक
3

Latur :शक्तिपीठ महामार्गा विरोधात अमित देशमुख आणि धिरज देशमुख यांनी घेतली शेतकऱ्यांची व्यापक बैठक

Devendra Fadnavis : झोपडपट्टीमुक्त मुंबईसाठी जलद पुनर्विकास गरजेचा, देवेंद्र फडणवीसांची माहिती
4

Devendra Fadnavis : झोपडपट्टीमुक्त मुंबईसाठी जलद पुनर्विकास गरजेचा, देवेंद्र फडणवीसांची माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.