• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Career »
  • Ssc Paper Leak 10th Class Maths Paper Leaked

SSC Paper Leak : 10 वीचा गणिताचा पेपर फुटला! हा पेपर पुन्हा होणार का?

राज्यभरात दहावीची परीक्षा सुरु आहे. अशामध्ये पुन्हा एकदा पेपरफुटी संबंधित बातमी समोर आली आहे. दहावीचा पेपर पुन्हा लीक झाला आहे. अमरावती जिल्ह्यातील जिजामाता कनिष्ठ महाविद्यालय परिसरात हे प्रकरण घडले आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Mar 07, 2025 | 02:46 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

जालना आणि यवतमाळ जिल्ह्यानंतर आता अमरावती जिह्यात पेपरफुटीचे परकरण समोर आले आहे. राज्यात बोर्डाचे पेपर सुरु आहेत. अशामध्ये कॉपीमुक्त परीक्षा बनवण्यासाठी शासनाकडून फार प्रयत्न केले जात आहेत. ७ मार्च रोजी दहावीची गणिताची परीक्षा आयोजित करण्यात आली होती. अशात पेपर फुटल्याची बातमी समोर आली आहे. अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार येथील जिजामाता कनिष्ठ महाविद्यालय परिसरात ही घटना घडली आहे. या महाविद्यालयाच्या १०० मीटरवर असणाऱ्या परिसरातील झेरॉक्स सेंटरमध्ये हे प्रकरण रंगे हात पकडण्यात आले आहे. त्यामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे.

नागपूरमध्ये पतंजली मेगा फूड पार्क सुरू; १० हजारांहून अधिक युवकांना रोजगाराच्या संधी

दहावी गणिताचा पेपर फुटला आहे. परीक्षा निमित्ताने जिजामाता कनिष्ठ महाविद्यालय परिसरातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये पोलीस तपासणी सुरु होती. या दरम्यान जिजामाता विद्यालयासमोर विचित्र प्रकार घडलेला दिसून आला आहे. तेथील झेरॉक्स सेंटरमधून शाळेची मुले चक्क उत्तरपत्रिकेच्या झेरॉक्स काढून नेताना दिसून आले. पोलीस त्या स्थळी पोहचताच विद्यार्थी पळून गेले तर झेरॉक्स सेंटरमधील व्यक्ती झेरॉक्स काढताना दिसून आला. तो व्यक्ती दहावीच्या गणिताच्या पेपरची कॉपी काढून विद्यार्थ्यांना पुरवत होता. त्यामुळे पोलीस या सर्व गोष्टींची शहनिशा करून पुढील कारवाई करणार आहेत. दुकानदार विद्यार्थ्यांना फुटलेल्या पेपरची कॉपी पुरवून मदत करत असल्याने त्यावरदेखील कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

या अगोदरही पेपरफुटीचे प्रकरण घडून आले होते. हे प्रकरण जालना तसेच यवतमाळ जिल्ह्यात घडले होते. . यवतमाळमधील आदर्श विद्यालय कोठारी या केंद्रावर २२५ प्रश्नपत्रिका पुरवण्यात आल्या होत्या. यामध्ये ४ प्रश्नपत्रिका एक्सट्रा पाठवण्यात आल्या होत्या. पण यातील एक प्रश्नपत्रिका चोळमेळा अवस्थेत आढळून आली होती. परीक्षा सुरु होण्याअगोदर दहावीची मराठी परीक्षेची प्रश्नपात्रिका व्हायरल करण्यात आल्याने केंद्र संचालक श्याम तासके आणि इतर एका कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

DU मध्ये नॉन-टीचिंग पदांसाठी भरती; अर्ज प्रक्रिया सुरू

राज्यात परीक्षेचे वातावरण आहे. अशामध्ये वाढत्या पेपरफुटींच्या प्रकरणांमुळे चिंताजनक वातावरण तयार झाले आहे. विद्यार्थ्यांमध्ये तीच परीक्षा पुन्हा एकदा द्यावी लागणार की काय? या प्रश्नाने भीती तयार झाली आहे. या वाढत्या प्रकरणांवर कठोर निर्णय घेणे गरजेचे झाले आहे.

Web Title: Ssc paper leak 10th class maths paper leaked

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2025 | 02:30 PM

Topics:  

  • Paper Leak Case

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Arihant Academy ची मोठी झेप! तिसऱ्या तिमाहीत नफ्यात ६० टक्क्यांची वाढ; महसुलानेही गाठला टप्पा

Arihant Academy ची मोठी झेप! तिसऱ्या तिमाहीत नफ्यात ६० टक्क्यांची वाढ; महसुलानेही गाठला टप्पा

Feb 13, 2026 | 08:45 PM
Nanded News : जिंतूर-जालना महामार्गावर भीषण अपघात; चार जण ठार तर एक जखमी

Nanded News : जिंतूर-जालना महामार्गावर भीषण अपघात; चार जण ठार तर एक जखमी

Feb 13, 2026 | 08:43 PM
Mumbai: बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांना दणका! मुंबईत ‘जनहित सुरक्षा समित्या’ स्थापन होणार; मंगलप्रभात लोढा आक्रमक

Mumbai: बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांना दणका! मुंबईत ‘जनहित सुरक्षा समित्या’ स्थापन होणार; मंगलप्रभात लोढा आक्रमक

Feb 13, 2026 | 08:35 PM
Ahilyanagar News: नागरिकांच्या आरोग्याशी खेळ? परराज्यातील विक्रेते आहेत संशयाच्या भोवऱ्यात

Ahilyanagar News: नागरिकांच्या आरोग्याशी खेळ? परराज्यातील विक्रेते आहेत संशयाच्या भोवऱ्यात

Feb 13, 2026 | 08:28 PM
सत्ताधारी आणि विरोधक बनले कट्टर शत्रू? अध्यक्षांवरील अविश्वास प्रस्ताव याचाच प्रत्यय

सत्ताधारी आणि विरोधक बनले कट्टर शत्रू? अध्यक्षांवरील अविश्वास प्रस्ताव याचाच प्रत्यय

Feb 13, 2026 | 08:17 PM
रोमँटिक गेटवे प्लॅन करताय? 2026 च्या ‘व्हॅलेंटाईन’ला महाराष्ट्रातील ही ठिकाणे ठरतील परफेक्ट!

रोमँटिक गेटवे प्लॅन करताय? 2026 च्या ‘व्हॅलेंटाईन’ला महाराष्ट्रातील ही ठिकाणे ठरतील परफेक्ट!

Feb 13, 2026 | 08:15 PM
Thane News :  पुनर्विकासात रहिवाशांची फसवणूक? संजय  केळकर पुन्हा आक्रमक

Thane News : पुनर्विकासात रहिवाशांची फसवणूक? संजय केळकर पुन्हा आक्रमक

Feb 13, 2026 | 08:15 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Akola News : अकोल्यात उड्डाणपुलावर स्पाइक स्पीड ब्रेकर सिस्टीम, विरुद्ध दिशेने येणाऱ्याला बसेल आळा!

Akola News : अकोल्यात उड्डाणपुलावर स्पाइक स्पीड ब्रेकर सिस्टीम, विरुद्ध दिशेने येणाऱ्याला बसेल आळा!

Feb 13, 2026 | 08:10 PM
Ahilyanagar : धर्मांतर विरोधी कायद्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

Ahilyanagar : धर्मांतर विरोधी कायद्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

Feb 13, 2026 | 08:02 PM
Jayant Patil On Chandrakant Patil : “त्यांच्यावर काय बोलणार?” जयंत पाटलांचा हात जोडून खोचक टोला

Jayant Patil On Chandrakant Patil : “त्यांच्यावर काय बोलणार?” जयंत पाटलांचा हात जोडून खोचक टोला

Feb 13, 2026 | 07:53 PM
Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Feb 13, 2026 | 07:38 PM
Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Feb 13, 2026 | 05:42 PM
Thane News  : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Thane News : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Feb 12, 2026 | 07:57 PM
Thane : नव्या कामगार कायद्यांविरोधात अंगणवाडी सेविकांचे आंदोलन

Thane : नव्या कामगार कायद्यांविरोधात अंगणवाडी सेविकांचे आंदोलन

Feb 12, 2026 | 07:48 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.