Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 11 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

SSC SI Recruitment 2026: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! सब-इस्पेक्टर पदांसाठी अधिसूचना जाहीर, महिलांसाठी अर्ज निशुल्क!

SSC SI Recruitment 2026: कर्मचारी चयन आयोगने दिल्ली पुलिस आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPFs) परीक्षा-२०२६ अंतर्गत सब-इस्पेक्टर पदांच्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना जाहीर केली आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Sep 11, 2026 | 02:43 PM
police

police

Follow Us
Follow Us:
  • कर्मचारी चयन आयोगाद्वारे सब इस्पेक्टर पदांसाठी भरती
  • ‘या’ उमेदवारांना अर्ज शुल्कातून मिळणार सूट
  • अधिक माहितीसाठी उमेदवरांनी ‘या’ संकेतस्थळाला भेट द्यावी
SSC SI Recruitment 2026: कर्मचारी चयन आयोग (SSC) ने दिल्ली पुलिस आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPFs) परीक्षा-२०२६ अंतर्गत सब-इस्पेक्टर (SI) पदांच्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना जाहीर केली आहे. या परीक्षेसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार ३० सप्टेंबर २०२६ च्या रात्री ११:०० वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्जाची प्रक्रिया १० सप्टेंबर २०२६ पासून सुरू झाली आहे. या भरती मोहिमेद्वारे दिल्ली पुलिस आणि विविध CAPFs मध्ये सब-इस्पेक्टरच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत, ज्यामध्ये पुरुष आणि महिला दोघेही अर्ज करण्यास पात्र आहेत.

AI College : भारतीय वंशाच्या दांपत्याची कमाल! त्यांच्या दानत्वातून उभे राहणार नवीन AI कॉलेज

‘या’ उमेदवारांना अर्ज शुल्कातून मिळणार सूट

ऑनलाइन अर्जाचे शुल्क १०० रुपये निश्चित करण्यात आले असून, महिला उमेदवारांना तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि पात्र माजी सैनिक उमेदवारांना शुल्क भरण्यातून पूर्ण सूट देण्यात आली आहे. शुल्काचा भरणा करण्यासाठी ऑनलाइन पद्धतींचा वापर करून १ ऑक्टोबर २०२६ (रात्री ११:०० वाजेपर्यंत) मुदत देण्यात आली आहे. याशिवाय, अर्जात काही त्रुटी असल्यास त्या सुधारण्यासाठी ०८ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर २०२६ दरम्यान ऑनलाइन करेक्शन विंडो खुली केली जाईल, ज्यासाठी शुल्क आकारले जाईल.

Cricket Scorer Career: क्रिकेट स्कोरर कसा बनतात? पात्रता, काम आणि पगार जाणून घ्या एका क्लिकवर..

अधिक माहितीसाठी उमेदवरांनी ‘या’ संकेतस्थळाला भेट द्यावी

या परीक्षेसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा समतुल्य पात्रता असणे आवश्यक आहे. तसेच CISF मधील सब-इस्पेक्टर पदासाठी विज्ञान शाखेतील पदवी किंवा अभियांत्रिकी डिप्लोमा अनिवार्य आहे. उमेदवारांची निवड प्रक्रियेत कॉम्प्युटर बेस परीक्षा (पेपर-I आणि पेपर-II), शारीरिक मानक आणि इतर परीक्षा (PST/PET) आणि वैद्यकीय तपासणी (DME/RME) यांचा समावेश असेल. परीक्षेच्या तारखा आणि इतर सविस्तर माहितीसाठी उमेदवारांनी कर्मचारी चयन आयोगच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

Web Title: Ssc si recruitment 2026 delhi police capf

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2026 | 02:43 PM

Topics:  

  • Government Job
  • SSC Examination

संबंधित बातम्या

MPSC गट-क संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली! आता ‘या’ नवीन तारखेला होणार परीक्षा
1

MPSC गट-क संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली! आता ‘या’ नवीन तारखेला होणार परीक्षा

Bank of India Recruitment 2026: बँक ऑफ इंडियामध्ये बंपर भरती! स्पेशालिस्ट ऑफिसर पदाच्या २०५ जागांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू!
2

Bank of India Recruitment 2026: बँक ऑफ इंडियामध्ये बंपर भरती! स्पेशालिस्ट ऑफिसर पदाच्या २०५ जागांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू!

MBBS पदवीधारकांसाठी महत्त्वाची बातमी; ‘या’ जिल्ह्यात वैद्यकीय अधिकारी पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे होणार भरती
3

MBBS पदवीधारकांसाठी महत्त्वाची बातमी; ‘या’ जिल्ह्यात वैद्यकीय अधिकारी पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे होणार भरती

Government Exam Rules: परीक्षा केंद्रावर छेडछाड पडणार महागात; SSC च्या ‘या’ नियमांचे उल्लंघन केल्यास होणार कठोर कारवाई
4

Government Exam Rules: परीक्षा केंद्रावर छेडछाड पडणार महागात; SSC च्या ‘या’ नियमांचे उल्लंघन केल्यास होणार कठोर कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.