Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Student Motivation: स्पर्धा परीक्षेची तयारी करताना मन खचतंय? मग या कठीण काळात ‘हे’ विचार नक्की वाचा

Student Motivation Tips: स्पर्धा परीक्षांची तयारी करताना अभ्यास कठीण वाटत असल्यास तणावमुक्त कसे राहावे? विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवणारे आणि यशाचा मार्ग दाखवणारे प्रेरणादायी विचार.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jul 16, 2026 | 02:46 PM
STUDENT

STUDENT

Follow Us
Follow Us:

Student Motivation Tips प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यात असा काळ नक्की येतो, जेव्हा अभ्यास खूप कठीण वाटू लागतो. पुस्तके जड वाटू लागतात, प्रश्न समजत नाहीत आणि मन वारंवार हार मानण्याचा विचार करू लागते. परंतु, याच काळात तुमची खरी परीक्षा असते. कारण तुमचे स्वप्न जर मोठे असेल, तर तुम्हाला संघर्षही मोठाचं करावा लागेल. म्हणून तुमच्या संघर्षाच्या काळात ‘या’ पाच गोष्टी नक्की लक्षात ठेवा.

मोठ्या यशासाठी मोठी मेहनत आवश्यक

प्रत्येक मोठ्या परीक्षेची पातळी (लेव्हल) कठीणच असते, कारण त्याचा उद्देश केवळ कष्टाळू आणि पात्र विद्यार्थ्यांची निवड करणे हा असतो. यूपीएससी (UPSC), जेईई (JEE), नीट (NEET), एसएससी (SSC) किंवा इतर कोणतीही स्पर्धा परीक्षा असो, प्रत्येक ठिकाणी तेच विद्यार्थी पुढे जातात जे कठीण काळातही मेहनत करणे सोडत नाहीत. जर तुम्हाला अभ्यास कठीण वाटत असेल, तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही एका मोठ्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करत आहात.

कठीण काळच तुम्हाला मजबूत बनवतो

जेव्हा आयुष्यात आव्हाने येतात, तेव्हाच माणसाची खरी क्षमता समोर येते. सोप्या रस्त्यावरून कोणीही पुढे जाऊ शकतो, परंतु कठीण रस्ता तोच पार करतो, ज्याला आपले स्वप्न सत्यात उतरवायचे असते. दररोजची मेहनत, प्रत्येक लहान यश आणि प्रत्येक अपयश तुम्हाला आधीपेक्षा जास्त मजबूत बनवते. म्हणूनच, कठीण काळाकडे स्वतःच्या विकासाची एक संधी म्हणून पाहा.

UGC NET 2026: यूजीसी नेट उत्तरतालिकेला विलंब का होतोय? हरकती नोंदवण्याबाबत एनटीएचे नियम काय? वाचा सविस्तर

बरेचदा विद्यार्थी आपल्या मित्रांना किंवा इतर उमेदवारांना पाहून तणावाखाली येतात. परंतु लक्षात ठेवा की, प्रत्येक व्यक्तीची शिकण्याची गती वेगळी असते. तुमची स्पर्धा दुसऱ्या कोणाशी नसून स्वतःशीच आहे. जर आज तुम्ही कालच्या पेक्षा थोडे जरी चांगले असाल, तर समजा की तुम्ही योग्य दिशेने पुढे जात आहात.

संयम आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळेच मिळते यश

अनेक विद्यार्थी काही दिवसांच्या मेहनतीनंतरच निकालाची अपेक्षा करू लागतात. परंतु यश लगेच मिळत नाही. त्यासाठी सततचा सराव, संयम आणि आत्मविश्वासाची गरज असते. दररोज थोडे-थोडे पुढे जाणेच एक दिवस तुम्हाला मोठ्या ध्येयापर्यंत पोहोचवते.

Carbon Credit: हवा विकून जगभरातील देश आणि कंपन्या कशा कमावतायत अब्जावधी रुपये? जाणून घ्या एका क्लिकवर..

हार मानणे नाही, तर शिकणे महत्त्वाचे

जर एखाद्या परीक्षेत कमी गुण मिळाले किंवा एखाद्या विषयात अडचण येत असेल, तर त्याला आपली कमजोरी न मानता स्वतःमध्ये सुधारणा करण्याची संधी समजा. आपल्या चुकांमधून शिकणारा विद्यार्थीच पुढे जाऊन मोठे यश संपादन करतो. तसेच, तुमचा प्रत्येक अयशस्वी प्रयत्न तुम्हाला यशाच्या आणखी जवळ घेऊन जातो.

Web Title: Student motivation tips exam stress management success stragety

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2026 | 02:46 PM

Topics:  

  • inspiration
  • Student Career Tips

संबंधित बातम्या

Kerala Bhageerathi Amma: पंतप्रधानांनीही केला होता गौरव, जिद्द अशी की १०५ व्या वर्षी मिळवले गणितात १०० पैकी १०० गुण
1

Kerala Bhageerathi Amma: पंतप्रधानांनीही केला होता गौरव, जिद्द अशी की १०५ व्या वर्षी मिळवले गणितात १०० पैकी १०० गुण

SSC CGL परीक्षा उत्तीर्ण करण्याचे स्वप्न पाहतायं? मग चुकूनही करू नका ‘या’ पाच चुका!
2

SSC CGL परीक्षा उत्तीर्ण करण्याचे स्वप्न पाहतायं? मग चुकूनही करू नका ‘या’ पाच चुका!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.