Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

8 ऑगस्टनंतर शिक्षकांना BLO कामातून मुक्त करा; अनिल बोरनारे यांची सरकारकडे मागणी

BLO: निवडणूक आयोगाच्या SIR-2026 विशेष संक्षिप्त पुनरावलोकन मोहिमेसाठी BLO म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांना ८ ऑगस्ट २०२६ नंतर तात्काळ कार्यमुक्त करण्याची मागणी शिक्षक महासंघ मुंबई-कोकण विभागाने केली आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Jul 31, 2026 | 10:49 AM
8 ऑगस्टनंतर शिक्षकांना BLO कामातून( फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

8 ऑगस्टनंतर शिक्षकांना BLO कामातून( फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • BLO म्हणून नियुक्त शिक्षकांना ८ ऑगस्ट २०२६ नंतर कार्यमुक्त करण्याची मागणी.
  • शिक्षक महासंघ मुंबई-कोकण विभागाने प्रशासनाकडे निवेदन सादर केले.
  • SIR-2026 मोहिमेची अंतिम मुदत ८ ऑगस्ट २०२६ आहे.
  • शिक्षकांना नियमित अध्यापन कार्यासाठी शाळेत परत पाठवण्याची मागणी.
Career News: मुंबई (प्रतिनिधी) निवडणूक आयोगाच्या विशेष संक्षिप्त पुनरावलोकन (SIR-2026) मोहिमेअंतर्गत बीएलओ (BLO) म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांना दिनांक ०८ ऑगस्ट २०२६ नंतर तात्काळ कार्यमुक्त करण्यात यावे, अशी मागणी शिक्षक महासंघ मुंबई-कोकण विभागाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी केली आहे.

शिक्षण विभागाकडे निवेदन सादर

यासंदर्भात संबंधित प्रशासन व शिक्षण विभागाकडे निवेदन सादर करण्यात आले असून, SIR-2026 मोहिमेची अंतिम मुदत ०८ ऑगस्ट २०२६ असल्याने त्यानंतर शिक्षकांना BLO/SIR संबंधित जबाबदाऱ्यांमधून मुक्त करून नियमित अध्यापन कार्यासाठी शाळेत उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

Career News : अल्पसंख्याक विकास विभागाचे निर्देश! ‘विद्यार्थ्यांकडून ‘या’ गोष्टीची सक्ती करू नये’

याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना अनिल बोरनारे म्हणाले,

“शिक्षकांचे मुख्य कार्य विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे हे आहे. BLO/SIR ही जबाबदारी निवडणूक प्रक्रियेसाठी महत्त्वाची असली तरी तिची मुदत पूर्ण झाल्यानंतर शिक्षकांना तत्काळ कार्यमुक्त करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आणि शाळांमधील नियमित अध्यापन सुरळीत ठेवण्यासाठी ०८ ऑगस्ट २०२६ नंतर सर्व शिक्षकांना BLO/SIR कामकाजातून मुक्त करण्यात यावे.”
बोरनारे यांनी पुढे सांगितले की, राज्यातील अनेक शाळांमधील शिक्षक सध्या BLO म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे शाळांतील अध्यापनावर परिणाम होत असून विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रम पूर्णतेवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित विभागाने तसेच CPS प्रशासनाने तातडीने आदेश जारी करून शिक्षकांना कार्यमुक्त करावे.

Single Teacher Schools : देशात तब्बल १ लाखांहून अधिक शाळा एकाच शिक्षकाच्या भरवशावर! पाहा महाराष्ट्राचा क्रमांक कितवा?

शिक्षक महासंघ मुंबई-कोकण विभागाने या विषयावर सकारात्मक निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त केली असून विद्यार्थीहिताला प्राधान्य देत शिक्षकांना त्यांच्या मूळ शैक्षणिक जबाबदाऱ्यांकडे परत पाठविण्याची मागणी केली आहे.

Web Title: Teachers appointed as blos should be relieved after august 8 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2026 | 10:49 AM

Topics:  

  • Career
  • jobs
  • Teacher

संबंधित बातम्या

AIIMS INI-CET 2027 मेडिकल PG प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू; जाणून घ्या परीक्षा, फी अन् प्रक्रियेची संपूर्ण माहिती
1

AIIMS INI-CET 2027 मेडिकल PG प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू; जाणून घ्या परीक्षा, फी अन् प्रक्रियेची संपूर्ण माहिती

AI मुळे इंजिनिअरची नोकरी जाणार की भूमिका बदलणार? तज्ज्ञांनी सांगितला भविष्यातील मार्ग
2

AI मुळे इंजिनिअरची नोकरी जाणार की भूमिका बदलणार? तज्ज्ञांनी सांगितला भविष्यातील मार्ग

शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान; ‘आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार’ सोहळा उत्साहात संपन्न
3

शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान; ‘आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार’ सोहळा उत्साहात संपन्न

Non-Teaching Staff Recruitment: शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी नवीन पोर्टल जाहीर; ८० टक्के पदे सरळसेवेने भरणार!
4

Non-Teaching Staff Recruitment: शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी नवीन पोर्टल जाहीर; ८० टक्के पदे सरळसेवेने भरणार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.