Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

UGC NET June 2026 साठी अर्ज केलाय का? आजच संपतेय शेवटची संधी, पाहा संपूर्ण ऑनलाईन प्रक्रिया!

UGC NET June 2026: यूजीसी नेट जून २०२६ सत्रासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची आज २० मे २०२६ रोजी शेवटची तारीख आहे. एनटीए (NTA) द्वारे २२ जूनपासून परीक्षा सुरू होणार असून प्रवेशपत्र, फी आणि सुधारणा पॅनेलचा सविस्तर तपशील येथे वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 19, 2026 | 01:06 PM
UGC NET June 2026

UGC NET June 2026

Follow Us
Follow Us:

UGC NET June 2026: यूजीसी नेट परीक्षा भारतातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये असिस्टंट प्रोफसर किंवा ज्युनियर रिसर्ज फेलोशिपसाठीची पात्रता निश्चित करते. यावेळी जून 2026 सत्रासाठी अर्ज प्रक्रिया 29 एप्रिल 2026 पासून सुरू झाली असून 20 मे 2026 रोजी अंतिम तारिख आहे. त्यामुळे आज उमेद्वारांनी लवकरात लवकर अर्ज कसा करावा? हे आता आपण जाणून घेऊया.

UGC NET 2026 साठी अर्ज शुल्क किती आहे?

NTA कडून आयोजित केलेल्या यूजीसी नेट परीक्षेसाठी अर्ज पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीनेच करता येऊ शकतात. यूजीसी नेट जून 2026 साठी उमेद्वारांच्या प्रवर्गानुसार वेगवेगळे अर्ज शुल्क निश्चित करण्यात आले आहे, जे ऑनलाइन माध्यमातून भरणे अनिवार्य आहे. यामध्ये सामान्य प्रवर्गांतील उमेद्वारांसाठी  1,150 रुपये जनरल-ईडब्ल्यूएस आणि ओबीसी, एनसीए प्रवर्गातील उमेद्वारांसाठी 600 रुपये तर एससी, एसटी, पीडब्ल्यूडी आणि पीडब्ल्यूबीडी प्रवर्गांतील उमेद्वारांसाठी 325 रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे.

RRB Recruitment :रेल्वेत ६,५६५ पदांची बंपर भरती! आता अर्ज करण्याची तारीख आणि पात्रता वाचा एका क्लिकवर..

जर एखाद्या उमेद्वाराने अर्ज भरताना काही चूक केली असेल तर एनटीए त्यांना फॉर्ममध्ये सुधारणा करण्याची संधी देते. उमेद्वार 22 मे 2026 ते 24 मे 2026 रोजी रात्री 11:50 वाजेपर्यंत आपल्या अर्जात सुधारणा करू शकतात. या कालावधीत उमेद्वारांना त्यांचे नाव, जन्मतारीख, परीक्षा केंद्र आणि इतर तपशील दुरुस्त करता येतील. ही परीक्षा 22 जून 2026 ते 30 जून 2026 या कालावधीत आयोजित केली जाईल. तरी त्यांनी वेळेत प्रवेशपत्र डाऊनलोड करावे आणि त्यावरील सर्व तपशील काळजीपूर्वक तपासून घ्यावेत.

यूजीसी नेट जून २०२६ साठी कसा अर्ज करावा?

  1. सर्वप्रथम nta.nic.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
  2. होमपेजवर असलेल्या ‘UGC NET June 2026 Application’ या लिंकवर क्लिक करावे.
  3. नवीन नोंदणी (New Registration) करावी किंवा आधीच नोंदणी केलेल्या उमेद्वारांनी लॉगिन करावे.
  4. नंतर अर्ज भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज शुल्क जमा करावे.
  5. शुल्क भरल्यानंतर कन्फर्मेशन पेज डाऊनलोड करून भविष्यातील संदर्भासाठी ते सुरक्षित ठेवावे.
  6. फॉर्म सबमिट झाल्यानंतर शुल्काची पावती आणि कन्फर्मेशन पेजची प्रत स्वत:कडे ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.
UPSC देणाऱ्या उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! परीक्षेच्या पॅटर्नमध्ये यंदा झाला मोठा बदल; जाणून घ्या एका क्लिकवर..

Web Title: Ugc net june 2026 registration last date nta application form correction window

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2026 | 01:06 PM

Topics:  

  • Exam
  • UGC
  • UGC net

संबंधित बातम्या

उमेदवारांची प्रतीक्षा संपली! UGC NET जून २०२६ ची प्रोविजनल आन्सर की जाहीर; तुमचे संभाव्य गुण कसे तपासायचे? जाणून घ्या
1

उमेदवारांची प्रतीक्षा संपली! UGC NET जून २०२६ ची प्रोविजनल आन्सर की जाहीर; तुमचे संभाव्य गुण कसे तपासायचे? जाणून घ्या

UPSC CDS 2 परीक्षा २०२६ चे वेळापत्रक जाहीर; १३ सप्टेंबर रोजी होणार परीक्षा, जाणून घ्या महत्त्वाचे नियम आणि तपशील!
2

UPSC CDS 2 परीक्षा २०२६ चे वेळापत्रक जाहीर; १३ सप्टेंबर रोजी होणार परीक्षा, जाणून घ्या महत्त्वाचे नियम आणि तपशील!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.