Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

संघ लोक सेवा आयोगाने इंजिनियरिंग सेवा परीक्षा २०२६ चे केले आयोजन!

संघ लोक सेवा आयोगाने इंजिनियरिंग सेवा परीक्षा 2026 साठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. पात्र उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी upsconline.nic.in वर अर्ज करावा.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Oct 05, 2025 | 06:18 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

संघ लोक सेवा आयोग (UPSC) तर्फे इंजिनियरिंग सेवा परीक्षा 2026 साठी अधिकृत भरती अधिसूचना जारी करण्यात आली आहे. देशातील प्रतिष्ठित अभियंता पदांसाठी दरवर्षी ही परीक्षा घेतली जाते. यंदाच्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक उमेदवारांना upsconline.nic.in या संकेतस्थळावरून अर्ज करता येईल.

AI की कम्प्युटर सायन्स? कशात करावे करिअर? जाणून घ्या

शैक्षणिक पात्रता:

या परीक्षेसाठी उमेदवाराकडे इंजिनियरिंग विषयातील पदवी (B.E. किंवा B.Tech.) असणे आवश्यक आहे. सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन शाखेतील पदवीधर उमेदवार या परीक्षेसाठी पात्र ठरतील.

वयोमर्यादा:

अर्जदाराचे वय १ जानेवारी २०२६ रोजी किमान २१ वर्षे आणि कमाल ३० वर्षे दरम्यान असावे. म्हणजेच उमेदवाराचा जन्म २ जानेवारी १९९६ नंतर आणि १ जानेवारी २००५ आधी झालेला असावा. शासनाच्या नियमानुसार अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय आणि दिव्यांग उमेदवारांना वयोमर्यादेत सूट मिळेल.

निवड प्रक्रिया:

उमेदवारांची निवड तीन टप्प्यांत केली जाईल: 

  • प्रारंभिक परीक्षा (Preliminary Exam)
  • मुख्य परीक्षा (Mains Exam)
  • मुलाखत (Interview)

प्रथम दोन्ही परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनाच मुलाखतीसाठी बोलावले जाईल. अंतिम निवड ही तीनही टप्प्यांतील एकत्रित गुणवत्तेवर होईल.

अर्ज शुल्क:

  • महिला, अनुसूचित जाती-जमाती आणि दिव्यांग उमेदवारांसाठी: शुल्क नाही
  • इतर सर्व उमेदवारांसाठी: ₹200

SBI SO पदासाठी करता येणार अर्ज! मुदत ‘या’ तारखेपर्यंत आली वाढवण्यात

अर्ज प्रक्रिया:

  • upsconline.nic.in या संकेतस्थळावर जा.
  • “Examination Notice” या विभागात “Engineering Services (Preliminary) Examination, 2026” हा पर्याय निवडा.
  • नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा आणि नोंदणी प्रक्रिया सुरू करा.
  • आपले नाव, जन्मतारीख, ईमेल आयडी, मोबाइल क्रमांक अशी माहिती भरून नोंदणी करा.
  • Part 2 मध्ये लॉगिन करून आवश्यक तपशील भरा.
  • पासपोर्ट साइज फोटो, स्वाक्षरी आणि कागदपत्रे योग्य आकारात अपलोड करा.
  • परीक्षा केंद्र निवडून शुल्क भरा आणि अर्ज सबमिट करा.
  • शेवटी अर्जाची प्रिंट काढून जतन करा.

इच्छुक उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज करून या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा.

Web Title: Union public service commission has organized the engineering services examination 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2025 | 06:18 PM

Topics:  

  • UPSC

संबंधित बातम्या

आयुष्य कमी पण मनाची ताकद अपार! जिद्द असावी तर अशी
1

आयुष्य कमी पण मनाची ताकद अपार! जिद्द असावी तर अशी

UPSC ने जाहीर केला निकाल! NDA 2 बद्दल पाहताय? अशा प्रकारे करता येईल चेक
2

UPSC ने जाहीर केला निकाल! NDA 2 बद्दल पाहताय? अशा प्रकारे करता येईल चेक

देशातील सगळ्यात शिक्षित व्यक्तिमत्व! २० पदव्या, ४२ विद्यापीठे… IAS अधिकारी ते कुशल राजकारणी
3

देशातील सगळ्यात शिक्षित व्यक्तिमत्व! २० पदव्या, ४२ विद्यापीठे… IAS अधिकारी ते कुशल राजकारणी

IAS यशोगाथा: वडिलांचा आधार गेला… कोचिंगसाठी पैसे नाही; दोनदा UPSC केली उत्तीर्ण
4

IAS यशोगाथा: वडिलांचा आधार गेला… कोचिंगसाठी पैसे नाही; दोनदा UPSC केली उत्तीर्ण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.