Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ब्रिटनमध्ये उच्च शिक्षणाची सुवर्णसंधी! गणित, सांख्यिकी आणि AI च्या विद्यार्थ्यांसाठी Scholarship जाहीर

University of Glasgow Scholarship: युनिव्हर्सिटी ऑफ ग्लासगो आणि मार्टिंगेल फाउंडेशनने गणित, सांख्यिकी आणि AI मधील उच्च शिक्षणासाठी पूर्णपणे अर्थसहाय्यित (Fully Funded) स्कॉलरशिप सुरू केली आहे. १२ ऑगस्टपासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 23, 2026 | 04:43 PM
स्कॉलरशिप

स्कॉलरशिप

Follow Us
Follow Us:

University of Glasgow Scholarship: ब्रिटनच्या नामांकित ‘युनिव्हर्सिटी ऑफ ग्लासगो’ने ‘मार्टिंगेल फाउंडेशन’सोबत (Martingale Foundation) भागीदारी करून आर्थिकदृष्ट्या दुर्बल परंतु हुशार विद्यार्थ्यांसाठी एक नवीन स्कॉलरशिप योजना सुरू केली आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश गणित सांख्यिकी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सया विषयांमध्ये शिकणाऱ्या हुशार आणि होतकरू  विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे हा आहे.

ही स्कॉलरशिपचा फायदा संशोधन (Research) तसेच शैक्षणिक क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना होणार आहे. या स्कॉलरशिपसाठी असेच विद्यार्थी अर्ज करू शकतात, ज्यांचे ‘STEM’ (सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग आणि मॅथेमॅटिक्स) बॅकग्राउंड मजबूत आहे आणि ज्यांना संशोधनात रस आहे.

स्कॉलरशिप अंतर्गत काय-काय मिळणार?

या योजनेअंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना मास्टर्स आणि पीएचडी (PhD) प्रोग्रामसाठी पूर्णपणे अर्थसहाय्यित स्कॉलरशिप प्रदान केली जाईल. याचा अर्थ विद्यार्थ्यांची संपूर्ण ट्यूशन फी माफ असेल. याव्यतिरिक्त, संशोधनाशी संबंधित (Research Costs) खर्चही या स्कॉलरशिप या अंतर्गत कव्हर केले जाईल. विद्यार्थ्यांना त्यांच्या दैनंदिन गरजा आणि राहण्या-खाण्याच्या खर्चासाठी ‘टॅक्स-फ्री स्टायपेंड’ देखील दिला जाईल, जेणेकरून त्यांना शिक्षणादरम्यान कोणत्याही आर्थिक तणावाचा सामना करावा लागणार नाही.

UGC NET च्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! तांत्रिक बिघाडामुळे परीक्षा हुकलेल्या विद्यार्थ्यांना फेरपरीक्षेची मिळणार पुन्हा संधी?

भारतीय विद्यार्थी अर्ज करू शकतात का?

ही स्कॉलरशिप प्रामुख्याने अशा विद्यार्थ्यांसाठी आहे जे ‘यूके होम फी स्टेटस’साठी पात्र आहेत आणि ज्यांनी युके (UK) किंवा आयर्लंडमधील शाळांमध्ये शिक्षण घेतले आहे. तरीही, काही भारतीय विद्यार्थी देखील या स्कॉलरशिपसाठी पात्र ठरू शकतात, जर ते तिथल्या निवासी (Residency) आणि शालेय शिक्षणाशी संबंधित अटी पूर्ण करत असतील. म्हणूनच, भारतीय विद्यार्थ्यांनी अर्ज करण्यापूर्वी पात्रतेचे नियम काळजीपूर्वक तपासून घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

महत्त्वाची तारीख:

मार्टिंगेल फाउंडेशनच्या ‘Mathematics and AI Master’s’ तसेच ‘PhD Scholarships’ साठी अर्ज प्रक्रिया १२ ऑगस्टपासून सुरू होईल. इच्छुक विद्यार्थी विहित मुदतीत अर्ज करू शकतात.

NEET UG Re-Exam 2026: कडक सुरक्षा की केवळ देखावा? हायटेक सुरक्षा भेदून बिहार ते हैदराबादपर्यंत कॉपीचे धक्कादायक प्रकार एकदा वाचाच

Web Title: University of glasgow martingale foundation scholarship mathematics ai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2026 | 04:43 PM

Topics:  

  • ai
  • britain
  • Scholarship Exam

संबंधित बातम्या

AI in India: भारतात AI वापर झपाट्याने वाढतोय; पण AI शिकताना लोकांना ‘या’ अडचणींचा सामना करावा लागतोय!
1

AI in India: भारतात AI वापर झपाट्याने वाढतोय; पण AI शिकताना लोकांना ‘या’ अडचणींचा सामना करावा लागतोय!

AI Impact on Jobs: AI मुळे नोकऱ्या संपणार की वाढणार? नवीन रिपोर्टनुसार जाणून घ्या कोणत्या क्षेत्रांमध्ये आहे प्रचंड मागणी
2

AI Impact on Jobs: AI मुळे नोकऱ्या संपणार की वाढणार? नवीन रिपोर्टनुसार जाणून घ्या कोणत्या क्षेत्रांमध्ये आहे प्रचंड मागणी

OpenAI News : OpenAI मधील ‘एथिक्स’ प्रमुखांची वर्षभरातच एक्झिट; वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या राजीनाम्यांमुळे चर्चेला उधाण
3

OpenAI News : OpenAI मधील ‘एथिक्स’ प्रमुखांची वर्षभरातच एक्झिट; वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या राजीनाम्यांमुळे चर्चेला उधाण

ChatGPT Advice : ChatGPT च्या एका सजेशनने कमवून दिले तब्बल 1.2 लाख कोटी रुपये, नक्की काय घडलं? पाहा सविस्तर
4

ChatGPT Advice : ChatGPT च्या एका सजेशनने कमवून दिले तब्बल 1.2 लाख कोटी रुपये, नक्की काय घडलं? पाहा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.