Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

UPSC चे पूर्वपरीक्षा वेळापत्रक जाहीर, दोन सत्रात होणार आयोजन; जाणून घ्या एका क्लिकवर

यूपीएससीने पूर्व परीक्षेच्या तारखांबाबत मोठी घोषणा केली आहे. परीक्षेची वाट पाहणाऱ्या लाखो उमेदवारांनी आता त्यांच्या तयारीचा आता वेग वाढवावा कारण लवकरच दोन सत्रांमध्ये ही परीक्षा होणार आहे.

  • By दिपाली नाफडे
Updated On: May 21, 2025 | 11:55 AM
UPSC च्या परिक्षेचे वेळापत्रक (फोटो सौजन्य - iStock)

UPSC च्या परिक्षेचे वेळापत्रक (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Close
Follow Us:

केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) रविवार, २५ मे रोजी नागरी सेवा प्राथमिक परीक्षा (प्रिलिम्स) घेणार आहे. या परीक्षेसाठी नोंदणी केलेले उमेदवार आता UPSC च्या अधिकृत वेबसाइट upsconline.gov.in  वरून त्यांचे ई-प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. परीक्षेला बसणाऱ्या सर्व उमेदवारांना त्यांच्यासोबत ई-प्रवेशपत्राची छापील प्रत आणि वैध फोटो ओळखपत्र जसे की आधार, पॅन, ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादी आणणे आवश्यक आहे. 

या दोन कागदपत्रांशिवाय परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही. परीक्षेच्या दिवशी कोणतीही अडचण येऊ नये म्हणून यूपीएससीने सर्व विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रावर दिलेल्या सर्व सूचना काळजीपूर्वक वाचण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे जे विद्यार्थी युपीएससी परीक्षा देणार आहेत त्यांच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे (फोटो सौजन्य – iStock) 

दोन सत्रात परीक्षा 

पेपर १ (सामान्य अध्ययन): सकाळी ९:३० ते ११:३०

पेपर २ (CSAT): दुपारी २:३० ते ४:३०

SCL असिस्टंट भरती 2025 साठी अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू; पदवीधारकांसाठी सुवर्णसंधी

प्रिलिम्स म्हणजे काय?

यूपीएससी पूर्वपरीक्षा (प्रिलिम्स) ही एक प्रकारची स्क्रीनिंग परीक्षा आहे. यामध्ये मिळालेले गुण अंतिम गुणवत्ता यादीत समाविष्ट केले जात नाहीत. याचा अर्थ असा की प्रिलिम्सचा उद्देश फक्त हे ठरवणे आहे की कोणते उमेदवार मुख्य परीक्षेत बसण्यास पात्र आहेत. प्रिलिम्स उत्तीर्ण झालेले उमेदवारच मुख्य परीक्षेला बसू शकतील. अंतिम रँकमध्ये, फक्त मुख्य परीक्षा आणि मुलाखतीचे गुण जोडले जातात, पूर्वपरीक्षेचे गुण जोडले जात नाहीत.

अशा प्रकारे विचारले जातात प्रश्न, जाणून घ्या संपूर्ण पॅटर्न

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) पूर्व परीक्षेत दोन वस्तुनिष्ठ (MCQ आधारित) पेपर असतात, प्रत्येक पेपरमध्ये २०० गुण असतात. पहिला पेपर सामान्य अध्ययन (सामान्य अभ्यास पेपर-१) आहे ज्यामध्ये चालू घडामोडींसह इतिहास, भूगोल, राजकारण, अर्थव्यवस्था, विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी संबंधित विषयांवर प्रश्न विचारले जातात. दुसरा पेपर CSAT (सिव्हिल सर्व्हिसेस अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट) आहे, जो सामान्य अध्ययन पेपर-II म्हणूनही ओळखला जातो. यामध्ये उमेदवारांची आकलन क्षमता, तार्किक विचारसरणी, गणितीय कौशल्ये आणि विश्लेषणात्मक क्षमता तपासली जाते.

‘या’ तारखेनंतर अकरावी प्रवेशला येईल वेग; कनिष्ठ महाविद्यालय नोंदणीचा दुसरा टप्पा लवकर होईल सुरु

मुख्य परीक्षा या तारखेला होईल

दोन्ही पेपर हिंदी आणि इंग्रजी भाषेत आहेत आणि प्रत्येक पेपरसाठी दोन तासांचा वेळ आहे. विशेष म्हणजे CSAT पेपर फक्त पात्रता आहे, म्हणजेच हा पेपर उत्तीर्ण होणे आवश्यक आहे, परंतु त्याचे गुण गुणवत्तेत जोडले जात नाहीत. CSAT उत्तीर्ण होण्यासाठी, उमेदवाराला किमान ३३% गुण (६६ गुण) मिळवणे अनिवार्य आहे. मुख्य परीक्षा २२ ऑगस्टपासून सुरू होण्याची शक्यता आहे.

विद्यार्थ्यांनी वेबसाईटवर जाऊन योग्य तपासणी करून घ्यावे आणि परिक्षेची योग्य तयारी करायला घ्यावी. तसंच युपीएससी ही परीक्षा अत्यंत कठीण असते त्यामुळे आपल्या आरोग्याचीही तितकीच काळजीदेखील घ्यावी.

Web Title: Upsc announced preliminary exam time table and date know the complete exam pattern and details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2025 | 11:55 AM

Topics:  

  • Career News
  • UPSC

संबंधित बातम्या

‘व्हिडीओ एडिटर’ कसे बनतात? फक्त एडिट करा अन् कमवा लाखोंच्या घरात!
1

‘व्हिडीओ एडिटर’ कसे बनतात? फक्त एडिट करा अन् कमवा लाखोंच्या घरात!

Central Railway Recruitment 2025: सेंट्रल रेल्वेत निघाली 2418 पदांची भरती, कसा करावा अर्ज
2

Central Railway Recruitment 2025: सेंट्रल रेल्वेत निघाली 2418 पदांची भरती, कसा करावा अर्ज

RRC ER मध्ये ही भरतीला उधाण! रेल्वेत काम करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांची सुवर्णसंधी
3

RRC ER मध्ये ही भरतीला उधाण! रेल्वेत काम करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांची सुवर्णसंधी

RRC CR अप्रेन्टिस पदासाठी करता येणार अर्ज! विविध जागा उपल्बध… करा अर्ज
4

RRC CR अप्रेन्टिस पदासाठी करता येणार अर्ज! विविध जागा उपल्बध… करा अर्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.