Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! 17 कोटींचा निधी मंजूर; परदेशी भाषा प्रशिक्षण अन्…

मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सन २०२५-२६ या वर्षासाठीच्या प्रशिक्षण आराखड्यास मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार यापूर्वी ६० कोटी निधी वितरित करण्यात आला होता.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 23, 2026 | 03:21 PM
अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! 17 कोटींचा निधी मंजूर; परदेशी भाषा प्रशिक्षण अन्...

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! 17 कोटींचा निधी मंजूर; परदेशी भाषा प्रशिक्षण अन्...

Follow Us
Follow Us:

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना दिले जाणार प्रशिक्षण
17 कोटींच्या निधीला देण्यात आली मंजूरी
२०२५-२६ या वर्षासाठीच्या प्रशिक्षण आराखड्यास मान्यता

पुणे: महाराष्ट्र शासनच्या आदिवासी विकास विभागामार्फत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण, परदेशी विद्यापीठांमध्ये प्रवेशासाठी आवश्यक पात्रता परीक्षा तसेच परदेशी भाषा प्रशिक्षण देण्यासाठी सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात ₹१७.०७८२ कोटींचा निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेसाठी निधी नियंत्रक अधिकारी (Career News) म्हणून आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे यांची नियुक्ती करण्यात आली असून, संस्थेचे लेखाधिकारी आहरण आणि सर्वितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहेत.

या योजनेअंतर्गत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना केंद्रीय व राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा जसे की युपीएससी, एमपीएससी, तसेच परदेशी विद्यापीठांमध्ये प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या जीआरई, टीओइएफएल, आय ईएलटीएस आदी परीक्षांसाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे. याशिवाय परदेशी भाषा प्रशिक्षणाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या उपक्रमाद्वारे आदिवासी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण व प्रशासकीय सेवांमध्ये अधिक संधी उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.

218000 मिळणार पगार! असिस्टंट प्रोफेसर बनण्याची सुवर्णसंधी, जाणून घ्या कोण करू शकतं अर्ज?

मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सन २०२५-२६ या वर्षासाठीच्या प्रशिक्षण आराखड्यास मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार यापूर्वी ६० कोटी निधी वितरित करण्यात आला होता. त्यापैकी उपलब्ध निधीतून आता १७.०७८२ कोटींचे अतिरिक्त वितरण करण्यात येणार आहे.

RRB Group D Answer Key 2026 संदर्भात रेल्वेची महत्त्वाची अपडेट, हरकत घेण्यासाठी काहीच तास शिल्लक

अटी अन् शर्ती
-निधी सन २०२४-२५ आणि २०२५-२६ मधील उद्दिष्टांनुसारच खर्च करावा.
-प्रत्यक्ष खर्चाचे उपयोगिता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील.
-निधी केवळ मंजूर प्रयोजनासाठीच वापरला जाईल.
-विहित कार्यपद्धतीनुसार खर्चाची खातरजमा करावी.
-योजनेचा मासिक भौतिक व आर्थिक प्रगती अहवाल शासनास सादर करावा.
-निवडणूक आचारसंहितेचे पालन करणे आवश्यक राहील.
निधी सन २०२५-२६ या आर्थिक वर्षातच खर्च करणे बंधनकारक आहे.

असिस्टंट प्रोफेसर बनण्याची सुवर्णसंधी

राजस्थान केंद्रीय विद्यापीठाने (CURAJ) असिस्टंट प्रोफेसर आणि प्रोफेसर पदांच्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. विविध विषयांसाठी ही भरती प्रक्रिया सुरु झाली असून, निवडलेल्या उमेदवारांना UGC नियमांनुसार वेतन मिळणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाईटवर ऑनलाइन अर्ज करू शकतात. विशेष म्हणजे, ऑनलाइन अर्जासोबतच अर्जाची हार्ड कॉपी २३ मार्च २०२६ रोजी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सादर करणे अनिवार्य असणार आहे. त्यानंतर प्राप्त होणारे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

Web Title: Funds of rs 17 crores approved for training of scheduled tribe students maharashtra government career news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2026 | 03:21 PM

Topics:  

  • Career News
  • Student
  • Tribal Department

संबंधित बातम्या

Pune: महाज्योतीच्या चाळणी परीक्षेत गोंधळ! आंबेगाव केंद्रावरील परीक्षा रद्द; विद्यार्थ्यांना पुन्हा संधी देण्याची मागणी
1

Pune: महाज्योतीच्या चाळणी परीक्षेत गोंधळ! आंबेगाव केंद्रावरील परीक्षा रद्द; विद्यार्थ्यांना पुन्हा संधी देण्याची मागणी

विद्यार्थ्यांसाठी संधी! ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’मध्ये सहभागी होण्याचे Mangal Prabhat Lodha यांचे आवाहन
2

विद्यार्थ्यांसाठी संधी! ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’मध्ये सहभागी होण्याचे Mangal Prabhat Lodha यांचे आवाहन

Ratnagiri : IPS आरांक्षा यादव यांचा Gen Z ला मोलाचा सल्ला; १५०० विद्यार्थ्यांनी घेतली नशामुक्तीची शपथ
3

Ratnagiri : IPS आरांक्षा यादव यांचा Gen Z ला मोलाचा सल्ला; १५०० विद्यार्थ्यांनी घेतली नशामुक्तीची शपथ

Maharashtra TET Scam: TET उमेदवारांसाठी मोठी बातमी! निकाल रद्द होणार, पण पुन्हा परीक्षा देण्याची संधी मिळणार
4

Maharashtra TET Scam: TET उमेदवारांसाठी मोठी बातमी! निकाल रद्द होणार, पण पुन्हा परीक्षा देण्याची संधी मिळणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.