Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

UPSC Answer Key 2026: यूपीएससी एनडीए आणि सीडीएस २ परीक्षेची आन्सर की जाहीर; ‘या’ दिवशी येणार निकाल!

UPSC Answer Key 2026: UPSC ने NDA 2 आणि CDS 2 ची आन्सर की upsc.gov.in वर जाहीर केली आहे. उत्तरतालिका कशी डाऊनलोड करावी अन् निकालाची नेमकी तारीख कोणती आहे? जाणून घेण्यासाठी वाचा सविस्तर..

  • By श्रेया देशमुख
Updated On: Sep 17, 2026 | 02:52 PM
nda

nda

Follow Us
Follow Us:
  • नॅशनल डिफेन्स अकादमी आणि नेव्हल अकादमी तसेच कंबाइंड डिफेन्स सर्व्हिसच्या परीक्षांची प्रोव्हिजनल आन्सर की जाहीर
  • आन्सर की डाऊनलोड करण्याची सोपी पद्धत
  • निकाल केव्हा जाहीर होणार?
UPSC Answer Key 2026: केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नॅशनल डिफेन्स अकादमी आणि नेव्हल अकादमी (NDA & NA 2) 2026 तसेच कंबाइंड डिफेन्स सर्व्हिस (CDS 2) या दोन्ही परीक्षांची प्रोव्हिजनल आन्सर की अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. १३ सप्टेंबर २०२६ रोजी देशभरातील विविध केंद्रांवर या परीक्षा पार पडल्या होत्या.

परीक्षा दिलेले उमेदवार upsc.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन किंवा खाली दिलेल्या सोप्या स्टेप्स फॉलो करून आपली उत्तरतालिका (Answer Key) डाऊनलोड करू शकतात.

निकालाचा अंदाज कसा लावावा?

परीक्षेत सहभागी झालेले उमेदवार आन्सर की डाऊनलोड करून आपल्या प्रश्नांची उत्तरे तपासून पाहू शकतात आणि संभाव्य गुणांचा अंदाज लावू शकतात. जर उमेदवारांना एखाद्या उत्तरावर आक्षेप असेल, तर ते ठरवून दिलेल्या मुदतीत ऑनलाइन आक्षेप नोंदवू शकतात.

High Salary Trap: महिन्याला २ लाखांपेक्षा जास्त पगार म्हणजे ‘ट्रॅप’? MBA ग्रॅज्युएटच्या सल्ल्याने सोशल मीडियावर चर्चा!

आन्सर की डाऊनलोड करण्याची सोपी पद्धत:

१. सर्वप्रथम यूपीएससीच्या upsc.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

२. होमपेजवर “What’s New” या सेक्शनमध्ये जाऊन संबंधित परीक्षेच्या (NDA 2 किंवा CDS 2) आन्सर की लिंकवर क्लिक करा.

३. आता नवीन पेजवर आपल्या विषयानुसार (Subject/Set) PDF लिंकवर क्लिक करा.

४. उत्तरतालिका स्क्रीनवर ओपन होईल, ती डाऊनलोड करून आपल्या उत्तरांची पडताळणी करा.

NTA Exam Calendar 2026-27: एनटीएकडून मोठ्या परीक्षांचे कॅलेंडर प्रसिद्ध; ‘या’ दिवशी होणार परीक्षा!

अंतिम आन्सर की नंतर जाहीर होणार निकाल!

उमेदवारांनी नोंदवलेल्या आक्षेपांचे निवारण केल्यानंतर यूपीएससीद्वारे ‘अंतिम उत्तरतालिका’ (Final Answer Key) तयार केली जाईल. याच अंतिम आन्सर कीच्या आधारे उमेदवारांचा निकाल तयार केला जाईल. निकाल पुढील महिन्याच्या सुरुवातीला (ऑक्टोबरमध्ये) जाहीर केला जाण्याची शक्यता आहे.

या भरती प्रक्रियेद्वारे एनडीए-एनए (NDA-NA) च्या ३९४ जागा आणि सीडीएस २ (CDS 2) च्या ४५१ जागांवर नियुक्ती केली जाणार आहे.

Web Title: Upsc answer key 2026 nda 2 cds 2 released how to download marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 17, 2026 | 02:52 PM

Topics:  

  • Defence Sector
  • Government Job

संबंधित बातम्या

High Court Recruitment 2026: ग्रॅज्युएट्ससाठी मोठी संधी! दिल्ली हायकोर्टात ‘या’ पदांसाठी भरती सुरू; असा करा अर्ज
1

High Court Recruitment 2026: ग्रॅज्युएट्ससाठी मोठी संधी! दिल्ली हायकोर्टात ‘या’ पदांसाठी भरती सुरू; असा करा अर्ज

Young Professional Vacancy: केंद्र सरकारच्या NTH मध्ये नोकरीची संधी! मुंबईसह ‘या’ शहरांमध्ये पोस्टिंग; असा करा अर्ज
2

Young Professional Vacancy: केंद्र सरकारच्या NTH मध्ये नोकरीची संधी! मुंबईसह ‘या’ शहरांमध्ये पोस्टिंग; असा करा अर्ज

Police Bharti: महाराष्ट्र पोलिसात भरती होण्याची मोठी संधी! ८,१०० जागांवर मेगाभरती होणार? वाचा डिटेल्स
3

Police Bharti: महाराष्ट्र पोलिसात भरती होण्याची मोठी संधी! ८,१०० जागांवर मेगाभरती होणार? वाचा डिटेल्स

SSC CGL Exam 2026 : एसएससी सीजीएल परीक्षेच्या तारखा जाहीर! ‘या’ नव्या पॅटर्ननुसार होणार परीक्षा
4

SSC CGL Exam 2026 : एसएससी सीजीएल परीक्षेच्या तारखा जाहीर! ‘या’ नव्या पॅटर्ननुसार होणार परीक्षा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.