Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

UPSC CSE 2026 Notification: यूपीएससीच्या ९३३ जागांसाठी भरती जाहीर; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत

संघ लोक सेवा आयोगाने (UPSC) ४ फेब्रुवारी २०२६ रोजी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली असून, यंदा ९३३ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 06, 2026 | 04:53 PM
यूपीएससीच्या ९३३ जागांसाठी भरती जाहीर; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत (Photo Credit- X)

यूपीएससीच्या ९३३ जागांसाठी भरती जाहीर; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:

  • यूपीएससीच्या ९३३ जागांसाठी भरती जाहीर
  • जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत
देशातील सर्वात प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या नागरी सेवा परीक्षेची (CSE 2026) तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी बातमी आहे. संघ लोक सेवा आयोगाने (UPSC) ४ फेब्रुवारी २०२६ रोजी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली असून, यंदा ९३३ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. इच्छुक उमेदवार आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.

महत्त्वाच्या तारखा (UPSC 2026 Schedule)

  • अधिसूचना आणि अर्ज प्रक्रिया सुरू: ४ फेब्रुवारी २०२६
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: २४ फेब्रुवारी २०२६ (संध्याकाळी ६:०० वाजेपर्यंत)
  • पूर्व परीक्षा (Prelims): २४ मे २०२६
  • मुख्य परीक्षा (Mains): २१ ऑगस्ट २०२६ पासून सुरू

शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा

  • योग्यता: कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयातील पदवी (Graduate) असणे अनिवार्य आहे. पदवीच्या शेवटच्या वर्षात असलेले विद्यार्थीही या परीक्षेसाठी पात्र आहेत.
  • वयोमर्यादा: १ ऑगस्ट २०२६ रोजी उमेदवाराचे वय २१ ते ३२ वर्षे दरम्यान असावे. (SC/ST उमेदवारांना ५ वर्षे आणि OBC उमेदवारांना ३ वर्षे वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे).

UPSC च्या नियमांत मोठा बदल! आता सेवेत असताना वारंवार देता येणार नाही परीक्षा; जाणून घ्या नवीन नियम

अर्ज शुल्क (Application Fee)

  • General/OBC/EWS (पुरुष): १०० रुपये (पूर्व परीक्षेसाठी)
  • महिला/SC/ST/दिव्यांग: अर्ज पूर्णपणे विनामूल्य आहे.
  • टीप: मुख्य परीक्षेसाठी निवडल्या गेलेल्या उमेदवारांना (सवलत प्रवर्गातील उमेदवार वगळता) अतिरिक्त २०० रुपये फी भरावी लागेल.

किती वेळा परीक्षा देता येते? (Number of Attempts)

  • General/EWS: ६ संधी
  • OBC/PwBD: ९ संधी
  • SC/ST: वयोमर्यादेपर्यंत अमर्यादित संधी

अर्ज कसा करावा? (Step-by-Step Process)

उमेदवारांनी upsconline.nic.in या संकेतस्थळावर जाऊन खालीलप्रमाणे अर्ज करावा:

१. OTR नोंदणी: सर्वप्रथम ‘One Time Registration’ प्रक्रिया पूर्ण करा.

२. लॉगिन: ईमेल किंवा मोबाईल नंबरद्वारे ओटीपी मिळवून लॉगिन करा.

३. Part-I: आपली वैयक्तिक आणि शैक्षणिक माहिती भरा.

४. शुल्क भरणा: नेट बँकिंग, कार्ड किंवा UPI द्वारे फी जमा करा.

५. Part-II: फोटो, सही आणि ओळखपत्र (आधार/पॅन) योग्य फॉरमॅटमध्ये अपलोड करा.

६. केंद्र निवड: परीक्षेचे केंद्र निवडून फॉर्म फायनल सबमिट करा.

भविष्यात UPSC वर दिसेल महिलांचे राज्य? IAS आणि IPS महिलांचे वाढते प्रमाण

Web Title: Upsc civil services exam 2026 notification 933 vacancies apply online marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2026 | 04:53 PM

Topics:  

  • Career News
  • UPSC

संबंधित बातम्या

तरूणांचे Police होण्याचे स्वप्न पूर्ण होणार! ‘या’ राज्यात परीक्षेच्या तारखा जाहीर; कॉन्स्टेबल अन्…
1

तरूणांचे Police होण्याचे स्वप्न पूर्ण होणार! ‘या’ राज्यात परीक्षेच्या तारखा जाहीर; कॉन्स्टेबल अन्…

UPSC च्या नियमांत मोठा बदल! आता सेवेत असताना वारंवार देता येणार नाही परीक्षा; जाणून घ्या नवीन नियम
2

UPSC च्या नियमांत मोठा बदल! आता सेवेत असताना वारंवार देता येणार नाही परीक्षा; जाणून घ्या नवीन नियम

पक्षीमित्र संमेलनासारखे उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी! उपवनसंरक्षक सरोज गवस यांच्या हस्ते प्रतिपादन
3

पक्षीमित्र संमेलनासारखे उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी! उपवनसंरक्षक सरोज गवस यांच्या हस्ते प्रतिपादन

Career News : CET अभ्यासक्रमाची नोंदणी सुरू; प्रवेश परीक्षासाठी सहा लाख विद्यार्थ्यांनी केली नोंदणी
4

Career News : CET अभ्यासक्रमाची नोंदणी सुरू; प्रवेश परीक्षासाठी सहा लाख विद्यार्थ्यांनी केली नोंदणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.