Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

UPSC Recruitment: यूपीएससीकडून विविध मंत्रालयांतील पदांसाठी भरती;अर्ज कसा आणि कुठे करायचा पहा एका क्लिकवर..

UPSC Recruitment 2026 : केंद्र सरकारच्या महत्त्वाच्या मंत्रालयांमध्ये राजपत्रित (Gazetted) अधिकारी बनण्याची इच्छा आहे का? UPSC ने जाहीर केलेल्या ४५ पदांसाठी तुमची निवड कशी होऊ शकते? अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 12, 2026 | 03:45 PM
UPSC

UPSC

Follow Us
Follow Us:

UPSC Recruitment 2026:सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या लाखो तरुणांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. जर तुम्हीही एखाद्या मोठ्या मंत्रालयात काम करण्याचे स्वप्न पाहत असाल किंवा सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक खास संधी आहे. संघ लोकसेवा आयोगाने (UPSC) ग्रुप ए आणि ग्रुप बी राजपत्रित पदांसाठी भरती जाहीर केली आहे. विशेष म्हणजे निवड झालेल्या उमेद्वारांना केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांमध्ये आणि विभागांमध्ये नियुक्ती दिली जाणार आहे, या भरतीची प्रक्रिया सुरु झाली असून उमेद्वार २९ मे २०२६ रोजी संध्याकाळी ऑनलाइन अर्ज भरू शकतात.

विविध मंत्रालयांमध्ये भरती

यूपीएससीद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या या जाहिरातीत अंतर्गत ४५ पदे भरली जाणार आहेत. यामध्ये खालील पदाचा समावेश आहे.

  • असिस्टंट लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन ऑफिसर (कन्नड भाषा)
  • कॉलज ऑफ मिलिट्री इंजिनिअरिंग पुणे येथे असोसिएट प्रोफेसर आणि असिस्टंट प्रोफेसर
  • संरक्षण मंत्रालयात अनुवादक (चिनी आणि तिबेटी)
  • डीआरडीओमध्ये वरिष्ठ प्रशासकिय अधिकारी ग्रेड-II
  • भारतीय खाण ब्युरोमध्ये सहाय्यक खाण अभियंता आणि सहाय्यक संशोधन अधिकारी
  • लडाख प्रशासन लेखा अधिकारी
यामध्ये सर्वाधिक २९ पदे डिआरडीओमध्ये वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी पदासाठी आहेत तर इतर पदांसाठी एक-एक जागा रिक्त आहेत.

MHT-CET : सीईटी परीक्षेचा दुसरा टप्पा सुरू! राज्यातील १९४ केंद्रांवर चाचणी; विद्यार्थ्यांना कसा होणार फायदा?

निवड प्रक्रिया आणि पात्रता

निवड पद्धत: उमेद्वाराची निवड शॉर्टलिस्टिंग, परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे होईल.

वयोमर्यादा: पदानुसार कमाल वयोमर्यांदा ३० ते ४५ वर्ष ठेवण्यात आली आहे. राखीव प्रवर्गातील उमेद्वारांना सरकारी नियमानुसार वयात सूट दिली जाईल.

वेतनश्रेणी: निवड झालेल्या उमेद्वारांना पे लेव्हल ७ ते १० आणि शैक्षणिक स्तरावर १० ते १३A१ नुसार पगार दिला जाईल.

जर तुम्ही दीर्घकाळापासून सरकारी नोकरीची तयारी करत असाल तर ही संधी तुमच्यासाठी आहे. त्यामुळे उमेद्वारांनी अधिक माहितीसाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन आयोगाच्या अधिसूचना काळजीपूर्वक वाचून घ्याव्यात.

NEET UG 2026 Cancelled : नीट परीक्षा रद्द; पेपरफुटीनंतर NTA चा मोठा निर्णय, आता विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा द्यावी लागणार?

Web Title: Upsc recruitment 2026 group a b gazetted posts drdo military engineering college pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2026 | 03:45 PM

Topics:  

  • Central Governement
  • competitive exam
  • UPSC

संबंधित बातम्या

UPSC Exam Rules: परदेशात राहणारे भारतीय देशामध्ये IAS-IPS बनू शकतात का? वाचा काय सांगतो नियम!
1

UPSC Exam Rules: परदेशात राहणारे भारतीय देशामध्ये IAS-IPS बनू शकतात का? वाचा काय सांगतो नियम!

NTA Exam Calendar 2026-27: एनटीएकडून मोठ्या परीक्षांचे कॅलेंडर प्रसिद्ध; ‘या’ दिवशी होणार परीक्षा!
2

NTA Exam Calendar 2026-27: एनटीएकडून मोठ्या परीक्षांचे कॅलेंडर प्रसिद्ध; ‘या’ दिवशी होणार परीक्षा!

Pune University: ‘आविष्कार’ संशोधन स्पर्धेची मुदत वाढली! विद्यार्थ्यांना अन् महाविद्यालयांना दिलासा; सुधारित वेळापत्रक जाहीर
3

Pune University: ‘आविष्कार’ संशोधन स्पर्धेची मुदत वाढली! विद्यार्थ्यांना अन् महाविद्यालयांना दिलासा; सुधारित वेळापत्रक जाहीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.