Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US OPT Crackdown: अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांसाठी धोक्याची घंटा! तुमचा व्हिसा तर धोक्यात नाही ना? जाणून घ्या एका क्लिकवर..

US OPT Crackdown: अमेरिकेतील OPT प्रोग्राममध्ये १०,००० विद्यार्थ्यांची फसवणूक उघड. भारतीय विद्यार्थ्यांचे व्हिसा रद्द होण्याचा धोका. खबरदारीसाठी 'या' महत्त्वाच्या टिप्स वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 14, 2026 | 11:12 AM
visa

visa

Follow Us
Follow Us:

US OPT Crackdown: अमेरिकेत दीर्घकाळापासून सरकारच्या निशाण्यावर असलेला ‘ऑप्शनल प्रॅक्टिकल ट्रेनिंग’(OPT) चा प्रोग्राम आता पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ‘इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंट’ (ICE) ने या कार्यक्रमाविरोधात कारवाई सुरू केली आहे.  या एचन्सीला अशा सुमारे १०,००० विदेशी विद्यार्थ्यांची माहिती मिळाली आहे की, जे या प्रोग्रामअंतर्गत नोकरी करत आहेत. यात भारतीय विद्यार्थ्यांचा मोठा समावेश असण्याची शक्यता आहे. कारण ते या सुविधेचा मोठ्या संख्येने लाभ घेतात.

ICE संचालक टॉम एम. लिओन्स यांनी  एजन्सीला अशा ओपीटी प्रोग्रामला ‘फसवणुकीचे केंद्र’ संबोधले आहे. तसेच ते म्हणाले की, त्यावेळी होमलँड सिक्युरिटी विभागाचा असा अंदाज होता की, या सुविधेचा केवळ काही हजारच विद्यार्थी लाभ घेत असतील. मात्र, आता ही व्यवस्था विदेशी कामगारांची एक पाइपलाइन बनली आहे.ज्यावर कोणाचेच नियंत्रण राहिलेले नाही.

काय आहे OPT आणि STEM-OPT?

अमेरिकेत शिकणाऱ्या विदेशी विद्यार्थ्यांना पदवीनंतर १२ महिने अमेरिकेत नोकरी करण्याची परवानगी मिळते,ज्याला OPT म्हणतात. तर सायन्स, टेक्नॉलॉची, इंजिनिअरिंग आणि मॅथ्स (STEM) क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना STEM-OPT अंतर्गत आणखी 2 वर्षांची मुदतवाढ मिळते. आशा प्रकारे विदेशी विदयार्थी अमेरिकेत ३ वर्षे काम करू शकतात.

कारवाईर करण्यामागचे नेमके कारण

संचालकांच्या मते, बुश सरकारच्या काळात सुरू झालेल्या या प्रोग्रामचा जसा विस्तार झाला, तशी फसवणुकही वाढली. अनेक विद्यार्थी अशा कंपनीत काम करत असल्याचे दाखवले. ज्यांचे अस्तित्वच नाही. गेल्या आठवड्यात टेक्सासमधील १८ संशयास्पद कंपन्यांची तपासणी केली असता धक्कादायक प्रकार समोर आला. एका कंपनीत केवळ 3 विद्यार्थी काम करत असल्याचे सांगितले. मात्र, रेकॉर्डनुसार तिथे ५०० विदेशी विद्यार्थी होते.

NEET पेपरफुटीचे धागेदोरे आता लातूरमध्ये? सराव परीक्षेतील ४२ प्रश्न जसेच्या तसे कसे आले?

भारतीय विद्यार्थ्यांनी काय करावे?

ICE च्या कारवाईमुळे विद्यार्थ्यांचे व्हिसा रद्द होण्याच्या मार्गावर आहेत किंवा त्यांना मायदेशी पाठवण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे भारतीय विद्यार्थ्यांनी खालील खबरदारी घेणे गरजेचे आहे.

  • कंपनीची पडताळणी करा: नोकरी स्वीकारण्यापूर्वी कंपनीचे प्रत्यक्ष ऑफिस तपासा. STEM-OPT साठी कंपनी व्हेरिफाय असणे आवश्यक आहे. जर कंपनी व्हर्च्युअल चालत असेल तर तिथे नोकरी स्वीकारणे टाळा. तसेच कंपनीचा इतिहास, वेबसाइट आणि लिंक्डइन प्रोफाइलची तपासणी करा.
  • स्कॅमपासून दूर रहा: अमेरिकेत अनेक कन्सल्टन्सी पैसे घेऊन नोकरीचे अश्वासन देतात अशा लोकांपासून दूर रहा.
  • SEVP पोर्टलवर अपडेट ठेवा: तुमच्या नोकरीची माहिती आणि कंपनीचा पत्ता SEVP पोर्टलवर अपडेट करा. ही माहिती तुमच्या ‘I-983’ फॉर्मशी जुळायला हवी.
  • ट्रेनिंग प्लॅनची गांभीर्यांने अंमलबजावणी: फॉर्म I-983 मध्ये दिलेल्या जबाबदाऱ्या आणि तुमचे प्रत्यक्ष काम यात तफावत नसावी. अधिकाऱ्यानी प्रत्यक्ष भेट दिल्यास तुम्ही प्रत्यक्ष उपस्थित असणे अनिवार्य आहे
अशा प्रकारे अमेरिकेत करिअर करू पाहणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे.

Success Story: ‘तुला काहीच येत नाही’ म्हणणाऱ्यांना कसं दिलं उत्तर? अनु कुमारी यांची संघर्षमयी यशोगाथा एकदा वाचाच..

Web Title: Us opt crackdown stem program indian students visa risk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2026 | 11:12 AM

Topics:  

  • America
  • Visa Rule

संबंधित बातम्या

Trump vs US Media : डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाचा मोठा धक्का; CNN सह 3 माध्यम संस्थांवरील बंदी अखेर उठवली
1

Trump vs US Media : डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाचा मोठा धक्का; CNN सह 3 माध्यम संस्थांवरील बंदी अखेर उठवली

Iran Flight Ban: 23 सप्टेंबरपासून इराणी विमानांवर ‘या’ देशांमध्ये घातली जाणार बंदी; जाणून घ्या काय असेल भारताचा निर्णय?
2

Iran Flight Ban: 23 सप्टेंबरपासून इराणी विमानांवर ‘या’ देशांमध्ये घातली जाणार बंदी; जाणून घ्या काय असेल भारताचा निर्णय?

Greenland US Defense Pact: ग्रीनलँडमध्ये उभारला जाणार अमेरिकेचा लष्करी तळ; ट्रम्प यांनी डेन्मार्कसोबत केला ऐतिहासिक करार
3

Greenland US Defense Pact: ग्रीनलँडमध्ये उभारला जाणार अमेरिकेचा लष्करी तळ; ट्रम्प यांनी डेन्मार्कसोबत केला ऐतिहासिक करार

Global Economy : अमेरिकेने वाढवले व्याजदर! महागाईला लगाम घालण्यासाठी फेडचा मोठा निर्णय
4

Global Economy : अमेरिकेने वाढवले व्याजदर! महागाईला लगाम घालण्यासाठी फेडचा मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.