• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Career »
  • Viva Colleges Initiative For Road Safety Awareness

रस्ता सुरक्षा जनजागृतीसाठी विवा महाविद्यालयाचा पुढाकार; विद्यार्थ्यांसाठी विशेष उपक्रम

विवा महाविद्यालयाने करिअर कट्टा उपक्रमांतर्गत रस्ता सुरक्षा जागरूकता कार्यक्रम आयोजित करून विद्यार्थ्यांना वाहतूक नियम आणि रस्ता सुरक्षा उपायांची माहिती देत सुरक्षिततेचे महत्त्व अधोरेखित केले.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jan 07, 2025 | 05:11 PM
रस्ता सुरक्षा जनजागृतीसाठी विवा महाविद्यालयाचा पुढाकार; विद्यार्थ्यांसाठी विशेष उपक्रम
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु असणाऱ्या करिअर कट्टा या उपक्रमांतर्गत विवा महाविद्यालय संचलित राज्यातले रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत पहिले सुसज्ज चार चाकी वाहन प्रशिक्षण केंद्र विवा मोटर ड्राइविंग स्कूल उभारले गेले आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या अपघाताच्या घटना कमी करणे, वाहतूक नियम , हेल्मेट सक्ती प्रबोधन, रस्ता सुरक्षा उपाय आणि वाहतूक नियमांबद्दल विद्यार्थ्यांना शिक्षित आणि मार्गदर्शन करणे हा कार्यक्रमाचा उद्देश ठेवून विवा महाविद्यालयातील करिअर कट्टा आणि विवा मोटर ड्रायव्हिंग स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ४ जानेवारी २०२५ रोजी रस्ता सुरक्षा जागरूकता कार्यक्रम आयोजित केला गेला.

बँकिंग क्षेत्रात करिअर करायचंय? ‘हे’ कोर्स ठरतील उपयुक्त; नक्की वाचा

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री.श्रीपाद भागवत ( आरटीओ, वसई येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक) , श्री.जयदीप झांबरे (आरटीओ, वसई येथील पोलीस सहाय्यक निरीक्षक) आणि श्री.अजिंक्य फड, ( आरटीओ, वसई येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक) , नारायण कुट्टी ( महाविद्यालय समन्वयक) आयक्यूएससी समन्वयक व उपप्राचार्या डॉ. दीपा वर्मा , डॉ दीपा दळवी, वैभव सातवी, विवा मोटर स्कूलचे पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते.

उपस्थित प्रमुख मान्यवरांनी रस्ता सुरक्षा प्रोटोकॉल, वाहतूक नियम आणि अपघात कमी करण्यासाठी त्यांचे पालन करण्याचे महत्त्व यांसारख्या विविध मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करून विद्यार्थ्यांना अभ्यासपूर्ण व्याख्याने दिली. रस्ते सुरक्षेविषयीच्या वाढत्या चिंतांचे निराकरण करण्यासाठी आणि तरुण पिढीमध्ये जबाबदारीची भावना निर्माण करण्यासाठी असे उपक्रम महाविद्यालयीन पातळीवर आयोजित करणे महत्वाचे आहे असे वक्तव्य प्रमुख पाहुण्यांनी केले. या सत्रात संवादात्मक चर्चेचाही समावेश होता, ज्यामुळे हा कार्यक्रम अधिक प्रभावी ठरला. या कार्यक्रमात राष्ट्रीय छात्र सेना, डीएलएलइ, करिअर कट्टा आणि अन्य विभागातील महाविद्यालयीन विद्यार्थी , प्राध्यापक -कर्मचारी सदस्यांसोबत सुमारे २०० जणांनी उपस्थिती लावली.

सर्व सहभागींनी वाहतूक नियमांचे पालन करण्याची आणि रस्ता सुरक्षेला प्राधान्य देण्याची शपथ घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना केवळ शिक्षणच मिळाले नाही तर त्यांना त्यांच्या उर्वरित उज्वल आयुष्यासाठी सुरक्षित रस्त्यांचे, सुरक्षित वाहन वापर करण्याची प्रेरणा देखील मिळाली.

JEE Main 2025: 22 जानेवरीपासून परीक्षा, कधी येणार सिटी स्लीप? Admit कार्डावरही जाणून घ्या अपडेट

या रस्ते सुरक्षा कार्यक्रमासाठी विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष माननीय श्री. हितेंद्रजी ठाकूर, ट्रस्टच्या सेक्रेटरी अपर्णा ठाकूर, ट्रस्टचे खजिनदार शिखर ठाकूर, व्यवस्थापन समितीचे सदस्य संजीव पाटील, संजय पिंगुळकर, एस.एन पाध्ये, विवा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वी. एस. अडिगल , उपप्राचार्या डॉ. प्राजक्ता परांजपे यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या आयक्यूएससी सहसमन्वयक डॉ. रोहन गवाणकर, विवा मोटर स्कूल सदस्य, विद्यालयाच्या करिअर कट्टा कमिटी सदस्य यांच्याद्वारे केले गेले.

Web Title: Viva colleges initiative for road safety awareness

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 07, 2025 | 05:11 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
वात-पित्त-कफ दोषामुळे त्रस्त आहात? जाणून घ्या प्रकृतीनुसार कोणते डिटॉक्स ड्रिंक ठरतील आरोग्यासाठी प्रभावी

वात-पित्त-कफ दोषामुळे त्रस्त आहात? जाणून घ्या प्रकृतीनुसार कोणते डिटॉक्स ड्रिंक ठरतील आरोग्यासाठी प्रभावी

चंद्रासारखे गुण बाळगणारी लोकं! कोण आहेत मूलांक २? काय आहेत विशेषतः? जाणून घ्या

चंद्रासारखे गुण बाळगणारी लोकं! कोण आहेत मूलांक २? काय आहेत विशेषतः? जाणून घ्या

तुझ्याकडे पैसे नसतील तर तुझ्या बायकोला…; पुण्यातील संतापजनक प्रकार उघडकीस

तुझ्याकडे पैसे नसतील तर तुझ्या बायकोला…; पुण्यातील संतापजनक प्रकार उघडकीस

‘पुन्हा हल्ला केल्यास विनाश…’ ; इराणच्या धर्मगुरुंची अमेरिका आणि इस्रायलला चेतावणी

‘पुन्हा हल्ला केल्यास विनाश…’ ; इराणच्या धर्मगुरुंची अमेरिका आणि इस्रायलला चेतावणी

Best Ropeway in India : आकाशातून निसर्ग पाहण्याचा अनोखा अनुभव घ्यायचा असेल तर ‘या’ आहेत भारतातील सर्वोत्तम Ropeway Rides

Best Ropeway in India : आकाशातून निसर्ग पाहण्याचा अनोखा अनुभव घ्यायचा असेल तर ‘या’ आहेत भारतातील सर्वोत्तम Ropeway Rides

Honda Activa साठी फक्त 3 हजार रुपयांचा EMI, कसे असेल संपूर्ण फायनान्शियल प्लॅनिंग?

Honda Activa साठी फक्त 3 हजार रुपयांचा EMI, कसे असेल संपूर्ण फायनान्शियल प्लॅनिंग?

IND vs PAK: संघ जाहीर झाला की नाही, पाकिस्तानचे Team Indiaला थेट आव्हान; ‘आम्ही त्यांना हरवू’

IND vs PAK: संघ जाहीर झाला की नाही, पाकिस्तानचे Team Indiaला थेट आव्हान; ‘आम्ही त्यांना हरवू’

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan : खड्ड्यांनी घेतला एकुलत्या भावाचा बळी, कल्याणमधील हृदयद्रावक घटना

Kalyan : खड्ड्यांनी घेतला एकुलत्या भावाचा बळी, कल्याणमधील हृदयद्रावक घटना

Navi Mumbai : नेरुळमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा

Navi Mumbai : नेरुळमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा

Wardha : मतचोरीविरोधात १९ ऑगस्टला महाविकास आघाडीचा आक्रोश मोर्चा

Wardha : मतचोरीविरोधात १९ ऑगस्टला महाविकास आघाडीचा आक्रोश मोर्चा

Raju Shetty : ठेका फक्त शेतकऱ्यांनी घेतलाय का?- राजू शेट्टी यांचे चंद्रकांत पाटलांना प्रतिउत्तर

Raju Shetty : ठेका फक्त शेतकऱ्यांनी घेतलाय का?- राजू शेट्टी यांचे चंद्रकांत पाटलांना प्रतिउत्तर

Raigad : खोपोलीत मतदार याद्यांमध्ये सारखी नावे, आपचा मोठा खुलासा

Raigad : खोपोलीत मतदार याद्यांमध्ये सारखी नावे, आपचा मोठा खुलासा

Nashik : नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी भुजबळांचा आग्रह कायम

Nashik : नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी भुजबळांचा आग्रह कायम

Sindhudurg : सिंधुदुर्गात वाहन चालक-मालक संघटना स्थापन, नोंदणी पूर्ण

Sindhudurg : सिंधुदुर्गात वाहन चालक-मालक संघटना स्थापन, नोंदणी पूर्ण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.