Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

CBSE New Syllabus : Blackboard ला आता रामराम! नव्या शैक्षणिक धड्यांमध्ये AI चे महत्वाचे काम; अभ्यास होणार अधिक सोपा

Ministry of Education, Central Board of Secondary Education आणि NCERT यांच्या माध्यमातून 2026 साठी AI आधारित नवीन अभ्यासक्रम लागू केला जात आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 02, 2026 | 06:41 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

भारताच्या शिक्षण व्यवस्थेत मोठा बदल घडवत शिक्षण मंत्रालयाने Central Board of Secondary Education आणि NCERT यांच्या माध्यमातून २०२६ साठी नवीन AI आधारित अभ्यासक्रमाची अंमलबजावणी सुरू केली आहे. या बदलाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना पाठांतराऐवजी विचार करण्याची आणि नवीन गोष्टी निर्माण करण्याची सवय लावणे हा आहे.

विद्यार्थ्यांना मिळणार संयुक्त प्रमाणपत्र! १० वी, १२ वीसाठी त्रुटी कमी करण्याचा उपाय

नवीन अभ्यासक्रमानुसार पारंपरिक ब्लॅकबोर्डऐवजी आधुनिक व्हाईटबोर्डचा वापर वाढवला जाणार आहे. त्यामुळे वर्ग अधिक स्वच्छ, तंत्रज्ञानस्नेही आणि इंटरॅक्टिव्ह बनतील. विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी ज्ञान न देता व्हिज्युअल आणि प्रॅक्टिकल पद्धतीने शिकवण्यावर भर दिला जाणार आहे, ज्यामुळे त्यांचा सहभाग आणि लक्ष अधिक वाढेल.

या बदलातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे गणितासोबतच कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि Computational Thinking (CT) शिकवण्याची योजना. सध्या ६वी ते ८वीत याची अंमलबजावणी सुरू असून, पुढील वर्षी ९वी आणि १०वीतही हे विषय शिकवले जाणार आहेत. यामुळे गणिताची भीती कमी होऊन डेटा आणि लॉजिकसोबत काम करण्याची आवड विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होईल.

याशिवाय, शिक्षण आता केवळ इंग्रजीपुरते मर्यादित राहणार नाही. NCERT द्वारे प्रादेशिक भाषांमध्येही अभ्यासक्रम तयार केला जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही Coding, AI आणि Data Analysis सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण त्यांच्या मातृभाषेत घेता येईल. यामुळे समज अधिक चांगली होऊन शिक्षण अधिक सर्वसमावेशक होईल.

तयारीला लागा..! ssc.gov.in वर लक्ष ठेवा, लवकरच जाहीर होईल SSC CGL Notification 2026

पाठांतरावर आधारित शिक्षण पद्धतीला पूर्णविराम देत आता Critical Thinking आणि Problem Solving वर भर दिला जात आहे. विद्यार्थ्यांना सोशल मीडियामागील अल्गोरिदम कसे काम करतात, हेही शिकवले जाणार आहे. त्यामुळे ते तंत्रज्ञानाचे केवळ वापरकर्ते न राहता त्याचे जाणकार बनतील. एकूणच, हा नवीन अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना भविष्यकालीन नोकऱ्यांसाठी तयार करत असून, भारताच्या शिक्षण व्यवस्थेला अधिक आधुनिक आणि कौशल्याधारित बनवण्याच्या दिशेने मोठे पाऊल ठरत आहे.

Web Title: What are the changes done in cbse new syllabus

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2026 | 06:41 PM

Topics:  

  • CBSE
  • CBSE Result

संबंधित बातम्या

CBSE 12th Result 2026: आता केव्हा होणार १२ वीच्या सप्लीमेंट्री परीक्षा;तारीख आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या एका क्लिकवर..
1

CBSE 12th Result 2026: आता केव्हा होणार १२ वीच्या सप्लीमेंट्री परीक्षा;तारीख आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या एका क्लिकवर..

CBSE 12th Result 2026: सीबीएसई १२वीचा निकाल आज जाहीर होणार? ‘या’ लिंकवर पाहा तुमचे गुण!
2

CBSE 12th Result 2026: सीबीएसई १२वीचा निकाल आज जाहीर होणार? ‘या’ लिंकवर पाहा तुमचे गुण!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.