Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 25 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्र TET 2026 परीक्षा कधी होणार? कधीपर्यंत भरता येईल फॉर्म? जाणून घ्या

महाराष्ट्र टीईटी २०२६ परीक्षा २१ जून रोजी होणार आहे. ऑनलाइन अर्ज २७ मार्च ते १६ एप्रिल दरम्यान भरता येणार आहेत. हॉल तिकीट ९ जून ते २१ जून या कालावधीत उपलब्ध होईल.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Mar 26, 2026 | 08:29 AM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

राज्यातील शिक्षक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) २०२६ संदर्भात राज्य परीक्षा परिषदेकडून अधिकृत वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून ही परीक्षा २१ जून २०२६ रोजी घेण्यात येणार आहे. शिक्षक भरतीसाठी ही परीक्षा बंधनकारक असल्यामुळे हजारो उमेदवारांसाठी ही मोठी संधी मानली जात आहे.

Jobs 2026 : परीक्षा न देता बनू शकता ‘बस कंडक्टर’; महिलांसाठी आहे विशेष संधी, वाचा सविस्तर

परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया २७ मार्चपासून सुरू होणार असून १६ एप्रिल २०२६ पर्यंत उमेदवारांना अर्ज भरता येणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी दिलेल्या कालावधीत अर्ज सादर करणे आवश्यक आहे. यापूर्वी झालेल्या टीईटी परीक्षेत सुमारे ५० हजार उमेदवार पात्र ठरले होते. मात्र अजूनही अनेक उमेदवार पात्र होऊ शकले नसल्याने त्यांच्यासाठी ही पुन्हा एक संधी उपलब्ध झाली आहे.

उमेदवारांना ९ जून ते २१ जून या कालावधीत प्रवेशपत्र (हॉल तिकीट) डाउनलोड करता येणार आहे. परीक्षा दोन सत्रांमध्ये होणार असून पेपर क्रमांक एक सकाळी १०.३० ते दुपारी १ या वेळेत घेतला जाईल. तर पेपर क्रमांक दोन दुपारी २.३० ते सायंकाळी ५ या वेळेत होणार आहे.

Nashik News : मयुरेश आढावची आंतरराष्ट्रीय स्तरावर भरारी; ‘पिकासो आर्ट कॉन्टेस्ट’मध्ये पटकावला ‘स्टार आर्टिस्ट’ बहुमान!

अर्ज भरताना उमेदवारांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. इयत्ता १० वी, १२ वी तसेच शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेची माहिती मूळ प्रमाणपत्रांनुसार अचूक भरावी. राखीव प्रवर्ग, दिव्यांगत्व यासंबंधीची माहितीही योग्यरित्या नमूद करणे आवश्यक आहे. याशिवाय अर्ज करताना नवीन रंगीत फोटो, स्वाक्षरी, स्वयंघोषणा पत्र आणि ओळखपत्र यांचे स्कॅन केलेले प्रती तयार ठेवाव्यात. राज्य परीक्षा परिषदेकडून उमेदवारांशी संपर्क ईमेल आणि एसएमएसद्वारे साधला जाणार असल्याने अर्ज करताना वैध ईमेल आयडी आणि मोबाईल क्रमांक देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. चुकीची माहिती दिल्यास पुढील प्रक्रियेत अडचणी निर्माण होऊ शकतात. एकूणच, टीईटी २०२६ ही परीक्षा शिक्षक बनण्याची महत्त्वाची पायरी असून इच्छुक उमेदवारांनी वेळेत अर्ज करून योग्य तयारीसह या संधीचा लाभ घ्यावा.

Web Title: When will the maharashtra tet 2026 exam be held

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2026 | 08:29 AM

Topics:  

  • TET
  • TET Exam

संबंधित बातम्या

TET Exam 2026: ‘नीट’च्या गोंधळानंतर ‘टीईटी’साठी प्रशासन अलर्ट! संभाजीनगरमध्ये २९ हजारांहून अधिक भावी शिक्षकांची परीक्षा
1

TET Exam 2026: ‘नीट’च्या गोंधळानंतर ‘टीईटी’साठी प्रशासन अलर्ट! संभाजीनगरमध्ये २९ हजारांहून अधिक भावी शिक्षकांची परीक्षा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.