Maharashtra TET Paper Leak: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपर लीक प्रकरणातील मुख्य आरोपी बिजेंद्र कुमार गुप्ता याला बिहारमधून अटक करण्यात आली आहे. भिवंडी आणि पुणे पोलिसांच्या संयुक्त कारवाईने या…
Maharashtra TET Paper Leak: टीईटी परीक्षा पुढे ढकलण्यास कारणीभूत ठरलेल्या पेपर लीक घोटाळ्याचा मास्टरमाइंड कोण? बिहार आणि हरियाणापर्यंत पसरलेल्या या रॅकेटवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोणती कडक कारवाई करणार? जाणून घ्या…
सर्वोच्च न्यायालयाकडून देशभरातील लाखो शिक्षकांना मोठा दिलासा. टीईटी परीक्षा(TET EXAM) उत्तीर्ण होण्यासाठी ३१ ऑगस्ट २०२८ पर्यंत मुदतवाढ. नोकरी, पदोन्नती आणि पगारवाढीच्या नव्या नियमांची सविस्तर माहिती वाचा.
परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांची प्रमाणपत्रे संबंधित जिल्हा परिषदांच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक) कार्यालयांकडे तसेच मुंबईतील शिक्षण निरीक्षक कार्यालयाकडे पाठविण्यात आली आहेत.
महाराष्ट्र टीईटी २०२६ परीक्षा २१ जून रोजी होणार आहे. ऑनलाइन अर्ज २७ मार्च ते १६ एप्रिल दरम्यान भरता येणार आहेत. हॉल तिकीट ९ जून ते २१ जून या कालावधीत उपलब्ध…
Maharashtra State Council of Examination यांनी केंद्र प्रमुख परीक्षा २०२५ चा निकाल जाहीर केला. महाटीईटी/सीटीईटी माहिती भरण्याची मुदत १६–२१ मार्चवरून वाढवून २२–३१ मार्च २०२६ करण्यात आली.
सर्वोच्च न्यायालयाच्या १ सप्टेंबर २०२५ च्या निर्णयानुसार सर्व शिक्षकांना ३० ऑगस्ट २०२७ पर्यंत टीईटीपरीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामध्ये इंग्रजी भाषेची सक्ती करण्याचा विचार केला जात आहे.
राज्यातील विद्यार्थ्यांचे शिक्षण पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता वाढली आहे. शिक्षकांच्या आंदोलनाची झळ विद्यार्थ्यांना बसत आहे. राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनानंतर पालक, विद्यार्थी आणि शिक्षकवर्गामध्ये गोंधळ निर्माण झाला
२०१३ पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना नव्याने शिक्षक पात्रता परीक्षा देण्याची सक्ती करणे अन्यायकारक असल्याची भूमिका बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षक सभेने मांडली आहे.
राज्यात तब्बल ८० हजार शाळा बंद ठेवण्यात आल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले असून शिक्षकांनी पूर्वी नियुक्त झालेल्यांसाठी टीईटी सक्ती रद्द करण्याची ठाम मागणी केली आहे.
राज्यातील टीईटी परीक्षेच्या पारदर्शकता, गोपनीयता आणि एकूणच विश्वसनीयतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, हजारो परिक्षार्थींच्या भवितव्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
महा-TET परीक्षेत ४,७५,६६९ पैकी ४,४६,७३० उमेदवार उपस्थित राहून ९३.९१% उपस्थितीची नोंद झाली. नांदेड आणि बीड येथील दोन केंद्रांत आठ उमेदवार गैरप्रकार करताना पकडले; समवेक्षकांवर चौकशीची कारवाई.
परीक्षा सुरळीत आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी क्षेत्रीय अधिकारी, सहाय्यक परिरक्षक तसेच प्रत्येक केंद्रावर परीक्षा केंद्रसंचालकांची नियुक्ती करण्यात आली होती.
महाटीईटी २०२५ परीक्षा रविवारी वाशिममधील २२ केंद्रांवर दोन सत्रांत होणार असून सुरक्षेसाठी जिल्हादंडाधिकाऱ्यांनी सकाळी ७ ते सायंकाळी ७ पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.
राज्यात टीईटी परीक्षा सक्तीबाबत निर्णय न घेतल्याने शिक्षकांमध्ये नाराजी वाढली आहे. महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत परीक्षा सक्ती तात्काळ रद्द करण्याची मागणी केली.
कार्यरत शिक्षकांना टीईटी परीक्षा देणे बंधनकारक आहे.गोंदिया जिल्ह्यातील हजारो शिक्षक टीईटी परीक्षा देण्यासाठी सज्ज आहेत. २३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या या परीक्षेसाठी गोंदिया मुख्यालयात १७ परीक्षा केंद्रे सुरू करण्यात येत आहे