Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Exam Superstitions: उशीखाली पुस्तक, तर बुटात नाणे! परीक्षेच्या ताणातून सुटण्यासाठी जगात कुठे काय करतात? वाचा रंजक टोटके!

Exam Superstitions: परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी आणि यश मिळवण्यासाठी जगभरातील विद्यार्थी उशीखाली पुस्तक ठेवणे, विशिष्ट चॉकलेट खाणे यांसारखे अजब टोटके वापरतात. वाचा जगभरातील विद्यार्थ्यांच्या या रंजक आणि अजब परंपरांची संपूर्ण गोष्ट.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 10, 2026 | 12:29 PM
Exam Superstitions

Exam Superstitions

Follow Us
Follow Us:

Exam Superstitions and Traditions Around the World : परीक्षेचे नाव घेताच बहुतांश विद्यार्थ्यांच्या ह्रदयाचे ठोके वाढवतात. चांगले गुण मिळवण्यासाठी आणि यश संपादन करण्यासाठी विद्यार्थी कठोर परिश्रम तर करतातच. परंतु, अनेकदा अशा काही क्लृप्त्या वापरतात. ज्याचा विज्ञानाशी थेट संबंधही नसतो. विशेष म्हणजे या अंधश्रद्धा केवळ आपल्या देशापुरत्या मर्यादित नसून अनेक देशात पहायला मिळतात.

रशियामध्ये परीक्षेच्या आदल्या रात्री पुस्तके उशीखाली ठेवून झोपण्याची परंपरा खूप लोकप्रिय आहेत. येथील अनेक विद्यार्थ्यांचा विश्वास आहे की, असे केल्याने वाचलेल्या गोष्टी लक्षात राहतात. विशेष म्हणजे याला कोणताही वैज्ञानिक आधार नसला तरी ही मान्यता वर्षानुवर्ष चालत आली आहे. याशिवाय अनेक विद्यार्थी परीक्षेच्या दिवशी काही विशिष्ट पेन किंवा कपडे शुभ मानून वापरतात. हा विश्वास त्यांना मानसिकदृष्ट्या आत्मविश्वास देण्याचे आणि मानसिक ताण कमी करण्याचे काम करतो.

जापानमध्ये चॉकलेट का खाल्ले जाते?

जपानमध्ये परीक्षेच्या काळात चॉकलेटला विशेष महत्त्व असते. विशेषत: किटकॅट (KitKat) चॉकलेट विद्यार्थ्यांमध्ये अधिक लोकप्रिय आहे. या चॉकलेटचा शब्द “किट्टो कात्सु” (Kitto Katsu) शी मिळता जुळता आहे. ज्याचा अर्थ “तू नक्की जिंकशील” असा होतो. याशिवाय येथे विद्यार्थी ‘टॉप्पो’ (Toppo)बिस्कुटही खातात, कारण याचा उच्चार ‘टॉप’शी जोडला आहे.

Government Jobs: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी शोधत आहात? FSSAI मध्ये विविध ‘या’ पदांसाठी मोठी भरती सुरू!

दक्षिण कोरिया,रशिया आणि ब्रिटनमध्ये कोणत्या मान्यता आहेत?

दक्षिण कोरियामध्ये विद्यार्थी ‘यॉट’ (Yeot) नावाची चिकट मिठाई खातात. यामुळे मेंदुला ज्ञान आणि यश चिकटून राहते,असे मानले जाते. तर रशियामध्ये काही विद्यार्थी परीक्षेला जाण्यापूर्वी मित्राच्या बुटावर पाय ठेवणे शुभ मानतात. इतकेच नव्हे, परीक्षेला जाण्यापूर्वी केस न धुण्याची परंपरा आहे. केस धुतल्याने मिळवलेले ज्ञान वाहून जाईल, अशी त्यांची भावना आहे. तसेच ब्रिटनमध्येही अनेक विद्यार्थी आपल्या बुटात एक ‘लकी पेनी’ (Lucky Penny) म्हणजेच एक नशीबवान नाणे ठेवतात. असे केल्याने यश मिळरण्याची शक्यता वाढते, असे मानले जाते. यावरून हेच दिसून येते, की परीक्षेचा ताण जगभरातील विद्यार्थ्यांना सारखाच जाणवतो. त्यामुळेच विद्यार्थी आत्मविश्वास वाढवण्यासाठी ते वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करतात.

China Gaokao Exam: पोलिसांच्या गाड्यांना स्पर्श करून विद्यार्थी का जात आहेत परीक्षा केंद्रात? जाणून घ्या नेमके कारण …

Web Title: World exam superstitions odd traditions kitkat japan russia lucky penny britain

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2026 | 12:29 PM

Topics:  

  • Exam
  • South korea

संबंधित बातम्या

SBI PO Admit Card 2026 जारी! 1,500 पदांसाठी होणाऱ्या परीक्षेपूर्वी उमेदवारांनी ‘ही’ कामे नक्की करा
1

SBI PO Admit Card 2026 जारी! 1,500 पदांसाठी होणाऱ्या परीक्षेपूर्वी उमेदवारांनी ‘ही’ कामे नक्की करा

UPPSC PCS 2026: सरकारी नोकरीची मोठी संधी! UPPSC PCS 2026 च्या ‘इतक्या’ जागांसाठी आजच अर्ज करा
2

UPPSC PCS 2026: सरकारी नोकरीची मोठी संधी! UPPSC PCS 2026 च्या ‘इतक्या’ जागांसाठी आजच अर्ज करा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.