Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Paper Leak Laws: पेपर लीक केल्यास ‘या’ देशात होते थेट फाशीची शिक्षा! एकदा वाचाच येथील कडक कायद्यांबद्दल…

Strictest Paper Leak Laws: NEET पेपरफुटीच्या वादात जाणून घ्या जगातील सर्वात कडक परीक्षा कायद्यांबद्दल. चीनमधील 'गाओकाओ' परीक्षेत पेपर लीक केल्यास थेट मृत्युदंडाची शिक्षा का दिली जाते?

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 16, 2026 | 03:37 PM
Strict Paper Leak Law

Strict Paper Leak Law

Follow Us
Follow Us:

Strictest Paper Leak Laws: सध्या जगभरात ‘नीट’ (NEET)  पेपरफुटीचे प्रकरण कमालीचे चर्चत आहे. वारंवार होणाऱ्या पेपरफुटीच्या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थी आणि पालकांची चिंता वाढली आहे. या गंभीर स्थितीला लक्षात घेऊन शिक्षण विभागाने पुढील वर्षापासून नीट परीक्षा ऑनलाइन ‘संगणकावर आधारित’ (Computer Based) घेण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरून पेपरफुटीसारख्या प्रकरणांना आळा बसेल.

कायदेशीर तरतुदींचा विचार केल्यास नीट पेपरफुटीमध्ये दोषी आढळणाऱ्यांना तुरुंगवासासोबत  कोट्य़ावधी रूपयांचा दंडही ठोठावला जाऊ शकतो. पण जगात असाही देश आहे, जिथे पेपरफुटीच्या प्रकरणात दोषी आढळ्यास थेट ‘मृत्युदंडा’ची शिक्षा दिली जाते.

IAS Padma Jaiswal: २३ वर्षांची सेवा आणि १८ वर्षे जुना आरोप! माजी IAS अधिकारी पद्मा जयस्वाल नक्की का आल्यात चर्चेत?

लष्कराच्या देखरेखीखाली आणि तुरुंगात होते पेपरची छपाई

जगातील सर्वात कठीण प्रवेश परीक्षा म्हणून चीनमधील ‘गाओकाओ’(Gaokao) या परीक्षेचा उल्लेख केला जातो. या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका लष्काराच्या कडक देखरेखीखली तयार केल्या जातात. या प्रश्नपत्रिका तज्ञ आणि शिक्षकांची एक विशेष टिम अशा ठिकाणी तयार करते. जिथे बाहेरील जगाशी कोणताही संपर्क नसतो. तिथे मोबाईल फोन वापरण्याची परवानगी नसते.

विशेष म्हणजे ‘गाओकाओ’ परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेची छपाई ही थेट तुरुंगातील प्रिंटिग प्रेसमध्ये केली जाते. लष्काराच्या कडक बंदोबस्तात ही छपाई पूर्ण होते आणि काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना परीक्षा संपेपर्यंत बाहेर जाण्याची परवानगी नसते. इतकेच नव्हे तर, या प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी जीपीएस (GPS) प्रणालीचा वापर केला जातो आणि सशस्त्र पोलीस दलाच्या सुरक्षेत हे पेपर पाठवले जातात.

पेपर लीक केल्यास थेट मृत्युदंडाची शिक्षा कुठे?

चीनमध्ये गाओकाओ परीक्षेचा पेपर लीक करणाऱ्यांसाठी अत्यंत कठोर कायदे आहेत. जर एखादी व्यक्ती पेपरफुटी प्रकरणात दोषी अढळल्यास तिला ७ वर्षाचा तुरुंगवास किंवा जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. काही दुर्मिळ आणि अतिगंभीर प्रकरणांमध्ये दोषींना थेट मृत्युदंडाची शिक्षा देण्याची तरतूद आहे.

Decline of Mughal Empire: ३०० वर्षे राज्य करणारे मुघल साम्राज्य अचानक कसे पत्त्यासारखे कोसळले?जाणून घ्या एका क्लिकवर..

कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांवरही कडक कारवाई

केवळ पेपरफुटीच नाही तर परीक्षेत कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विरोधातही येथे कडक नियम आहेत. जर एखादा विद्यार्थी परीक्षेत कॉपी करताना अढळला तर कायदेशीर तरतुदीनुसार, त्याच्यावर पुढील ३ वर्षासाठी कोणत्याही राष्ट्रीय परीक्षेला बसण्यास पूर्णपणे बंदी आहे.

Web Title: World strictest paper leak law china gaokao exam death penalty rules

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 16, 2026 | 03:36 PM

Topics:  

  • China
  • NEET
  • neet paper leak

संबंधित बातम्या

China-Taiwan:चीन तैवान घेणार? एकत्रीकरणाच्या दिशेने प्रगतीचा दिला संदेश
1

China-Taiwan:चीन तैवान घेणार? एकत्रीकरणाच्या दिशेने प्रगतीचा दिला संदेश

हवेत कसरत करताना अचानक सुटली पकड! महिला कलाकाराचा भयंकर अपघात; VIDEO पाहून उडेल थरकाप
2

हवेत कसरत करताना अचानक सुटली पकड! महिला कलाकाराचा भयंकर अपघात; VIDEO पाहून उडेल थरकाप

Great Wall Of China : कशी फुटली चीनची सर्वात मजबूत प्रसिद्ध भिंत? 19 फूट खोल खड्ड्यामुळे चिनी सरकारने घेतला मोठा निर्णय
3

Great Wall Of China : कशी फुटली चीनची सर्वात मजबूत प्रसिद्ध भिंत? 19 फूट खोल खड्ड्यामुळे चिनी सरकारने घेतला मोठा निर्णय

US News : चीनकडून अमेरिकेला पुन्हा पांडांची भेट; अटलांटा झूमध्ये दोन नवे पाहुणे दाखल
4

US News : चीनकडून अमेरिकेला पुन्हा पांडांची भेट; अटलांटा झूमध्ये दोन नवे पाहुणे दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.