Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मास्टर ब्लास्टर Sachin Tendulkar ने Christmas Day हॅप्पी फीट होम फाउंडेशनच्या मुलांसोबत केला साजरा; व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायअर

  • By Rashmi Dongre
Updated On: Dec 25, 2022 | 09:03 AM
मास्टर ब्लास्टर Sachin Tendulkar ने Christmas Day हॅप्पी फीट होम फाउंडेशनच्या मुलांसोबत केला साजरा; व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायअर
Follow Us
Close
Follow Us:

ख्रिसमस डे 25 डिसेंबर रोजी जगभरात साजरा केला जातो. जगभरातील लोक हा दिवस मोठ्या थाटामाटात साजरा करतात, पण क्रिकेटचा देव म्हटल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) एक दिवस आधी ख्रिसमस डे साजरा केला. खरंतर सचिन तेंडुलकरने हॅप्पी फीट होम फाऊंडेशनसाठी मुलांसोबत ख्रिसमसचा दिवस साजरा केला. यावेळी मास्टर ब्लास्टरने मुलांना भेटवस्तू दिल्या. त्याचवेळी सचिन तेंडुलकरकडून ख्रिसमस गिफ्ट मिळाल्यानंतर मुलंही खूप उत्साहित दिसत होती. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने हॅप्पी फीट होम फाउंडेशनसाठी मुलांसोबत ख्रिसमस डे साजरा केल्यानंतर त्याचा अनुभव शेअर करण्यासाठी इंस्टाग्रामवर गेला. खरंतर, यावेळी सचिन तेंडुलकर मुलांसोबत क्रिकेट आणि कॅरम खेळला.

मास्टर ब्लास्टरने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर मुलांसोबत खेळण्याचा अनुभव शेअर केला आहे. हॅप्पी फीट होम फाऊंडेशन सायन हॉस्पिटलशी जवळून काम करते. हे फाउंडेशन लहान मुलांच्या चांगल्या विकासासाठी काम करते.

सचिन तेंडुलकरच्या या योगदानाचा सुमारे 400 मुलांना फायदा होणार आहे. या दरम्यान महान भारतीय फलंदाजाने आपला बालपणीचा अनुभव मुलांसोबत शेअर केला. मुलांसोबत क्रिकेट आणि कॅरमही खेळले. ऑगस्ट 2014 मध्ये हॅप्पी फीट होम फाऊंडेशन सुरू करण्यात आले होते हे उल्लेखनीय. मुलांची चांगली काळजी घेणे हा या फाउंडेशनचा उद्देश आहे.

Web Title: Master blaster sachin tendulkar celebrates christmas day with children of happy feet home foundation viral video on social media nrrd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 25, 2022 | 09:03 AM

Topics:  

  • Sachin Tendulkar

संबंधित बातम्या

सचिन तेंडुलकर नाही, तर ‘हा’ फलंदाज ठरायचा अवघड! पाकिस्तानच्या सईद अजमलने गोलंदाजीबाबत केला मोठा खुलासा 
1

सचिन तेंडुलकर नाही, तर ‘हा’ फलंदाज ठरायचा अवघड! पाकिस्तानच्या सईद अजमलने गोलंदाजीबाबत केला मोठा खुलासा 

हातात बिअरची बाटली घेऊन रस्त्यावर फिरताना दिसली सचिन तेंडुलकरची लेक? Saraचा अंदाज पाहून नेटकरी हैराण!
2

हातात बिअरची बाटली घेऊन रस्त्यावर फिरताना दिसली सचिन तेंडुलकरची लेक? Saraचा अंदाज पाहून नेटकरी हैराण!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.