Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तोतया पोलिसाकडून एकाची 13 लाखांची फसवणूक; 20 कोटींचा गैरव्यवहार झाल्याची बतावणी केली अन्…

आरोपीने त्यांना एक पासवर्ड दिला. तो पासवर्ड टाकताच लॉग-इन झाले. आरोपीने 19 ते 22 ऑगस्ट दरम्यान एनॉन यांच्याकडून ओटीपी घेत 16 ट्रांजेक्शन केले. इतकेच नाही तर त्यांच्या आईचे एफडी खाते तोडून 13.16 लाख रुपयेही स्वतःच्या खात्यात वळते करून घेतले. फसवणूक झाल्याचे समजताच एनॉन यांनी सदर पोलिसात तक्रार केली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 26, 2024 | 02:43 PM
गुंतवणुकीतून दुप्पट परतावा देण्याच्या आमिषाने 9 लाखांची फसवणूक

गुंतवणुकीतून दुप्पट परतावा देण्याच्या आमिषाने 9 लाखांची फसवणूक

Follow Us
Close
Follow Us:

नागपूर : बँक खात्यातून 20 कोटी रुपयांचा गैरकायदेशीर व्यवहार झाल्याची बतावणी करून तोतया सायबर पोलिसाने एका व्यक्तीला 13.16 लाख रुपयांचा चुना लावला. या प्रकरणी सदर पोलिसांनी एनॉन मथ्थुशील प्यारेजी (वय 39, रा. न्यू कॉलनी) यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविला आहे.

हेदेखील वाचा : दहावीच्या विद्यार्थिनीला अ‍ॅसिड फेकून चेहरा विद्रूप करण्याची धमकी; पोलिसांत तक्रार येताच…

एनॉन हे पेस्ट कंट्रोलचा व्यवसाय करतात आणि आईसोबत न्यू कॉलनीत राहतात. गेल्या 18 ऑगस्टच्या सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास त्यांना व्हॉट्सऍपवर ऑडिओ कॉल आला. फोन करणाऱ्याने सायबर गुन्हे विभागाचा अधिकारी त्यानंतर आरोपीने त्यांना स्काईप ऍप, योनो एसबीआय ऍप आणि योनो लाईट ऍप्लिकेशन डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यांचे पासवर्ड एनॉन यांच्या लक्षात नव्हते.

आरोपीने त्यांना एक पासवर्ड दिला. तो पासवर्ड टाकताच लॉग-ईन झाले. आरोपीने 19 ते 22 ऑगस्ट दरम्यान एनॉन यांच्याकडून ओटीपी घेत 16 ट्रांजेक्शन केले. इतकेच नाही तर त्यांच्या आईचे एफडी खाते तोडून 13.16 लाख रुपयेही स्वतःच्या खात्यात वळते करून घेतले. फसवणूक झाल्याचे समजताच एनॉन यांनी सदर पोलिसात तक्रार केली.

तुमच्या आयसीआयसीआय बँकेच्या खात्यातून 20 कोटी रुपयांचा गैरकायदेशीर व्यवहार झाला आहे. या प्रकरणाची गोपनिय चौकशी सायबर गुन्हे विभाग, मुंबईकडून केली जात आहे. या प्रकरणात तुम्हाला अटक होऊन तुरुंगात जावे लागेल, अशी थाप मारली. स्थानिक पोलिसांना सांगितल्यास प्रकरण आणखी चिघळण्याची भीती दाखवली. सर्व प्रकरण तो त्याच्या स्तरावरच निपटवून देईल. कसेही करून 50 हजार रुपयांची व्यवस्था करण्यास आरोपीने सांगितले.

हेदेखील वाचा : Good News ! राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनाही केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे नवी पेन्शन योजना

Web Title: 13 lakh fraud by fake police incident in nagpur nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2024 | 02:43 PM

Topics:  

  • Crime in Nagpur
  • Nagpur Case

संबंधित बातम्या

धक्कादायक ! घरात घुसून तरुणीच्या अपहरणाचा प्रयत्न; कुटुंबियांनी विरोध करताच मारहाण, पण शेजारी धावून आले अन्…
1

धक्कादायक ! घरात घुसून तरुणीच्या अपहरणाचा प्रयत्न; कुटुंबियांनी विरोध करताच मारहाण, पण शेजारी धावून आले अन्…

‘तू दहशतवादी आहेस’ म्हणत अफगाण व्यापाऱ्याला मारहाण; नागपूरमधील घटना
2

‘तू दहशतवादी आहेस’ म्हणत अफगाण व्यापाऱ्याला मारहाण; नागपूरमधील घटना

Nagpur Crime:  संतापजनक ! प्रेमसंबंधाला प्रेयसीच्या घरच्यांचा विरोध; पोलिसांना घेऊन घरी आला प्रियकर आणि कुटुंबियांना…..
3

Nagpur Crime: संतापजनक ! प्रेमसंबंधाला प्रेयसीच्या घरच्यांचा विरोध; पोलिसांना घेऊन घरी आला प्रियकर आणि कुटुंबियांना…..

पोलिस असल्याची बतावणी करून ज्येष्ठाची फसवणूक; 45 हजारांची सोन्याची अंगठी लंपास
4

पोलिस असल्याची बतावणी करून ज्येष्ठाची फसवणूक; 45 हजारांची सोन्याची अंगठी लंपास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.