9 जून रोजी रेणुकाने मुलीला खाऊ घातले आणि दुपारी दुचाकीने निघाली. रेल्वे स्थानकाच्या पार्किंगमध्ये दुचाकी ठेवली. स्थानकाच्या आत जात असताना तिने पतीला व्हॉट्सअॅप कॉल केला.
रोहित बारंगे हा सध्या बुटीबोरीतील सीईएटी कंपनीत मागील तीन वर्षांपासून कामगार म्हणून कार्यरत होता. रोहित आणि त्याचा मित्र नितीन मदन बारंगे हे दोघेही बंडू नानाजी पिल्लारे यांच्या बुटीबोरीतील घरात भाड्याने…
विदर्भातील उच्चांकी तापमानाचा विचार करता एप्रिल महिन्यात होणा-या शालेय परीक्षांच्या वेळापत्रकाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली. शिक्षण मंडळाने फेरविचार करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश दिले आहेत.
फक्त हवामान चांगले असणे आवश्यक आहे. पूर्वी, मार्चच्या सुरुवातीपासून बर्फाची मागणी सुरू व्हायची. आजकाल, बर्फाचे तुकडे आणि थंड पाण्याच्या यंत्रांमुळे बर्फाची क्रेझ संपत चालली आहे.
पुणे शहरात सतर्कतेचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत. पुणे शहरातील बंदोबस्तात वाढ केली असून, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले आहे.
स्वतःला पोलिस असल्याचे सांगत धमकावणारा पोलिसच असा दारू ढोसून धिंगाणा घालत असल्याने राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या शहरातच कायदा व सुव्यवस्था शिल्लक राहिली आहे का? असा सवाल…
तरुणींनी त्याला विरोध केला, पण तो थांबण्यास तयार नव्हता. त्यामुळे एका धाडसी तरुणीने त्याचा व्हिडीओ रेकॉर्ड केला आणि तिच्या मैत्रिणीला तातडीने पोलिसांना संपर्क करण्यास सांगितले.
हर्षवर्धन श्रावण झंझाड यांच्या तक्रारीवरून 2 जुलै 2019 रोजी सक्करदरा पोलिसांनी बँकेचे अध्यक्ष, संचालक मंडळ आणि व्यवस्थापकाविरुद्ध फसवणूक आणि एमपीआयडी ऍक्ट अन्वये गुन्हा नोंदविला होता.
यावेळी चंद्रशेखर बानकुळेंनीभाजप आमदार नितेश राणे यांच्याकडून सुरू असलेल्या चिथावणीखोर वक्तव्यांवरही प्रतिक्रिया दिली. नितेश राणे यांच्या म्हणण्याप्रमाणे भारतातील अनेक भागात मुस्लिम समाज एकत्र राहतात. बांगलादेशातील घटनेचा आधारे काहीजण केंद्रीय गृहमंत्री…
महाराष्ट्र भाजप अध्यक्षांच्या मुलाच्या गाडीला नागपूरमध्ये झालेल्या अपघाताच्या तपासाबाबत संजय राऊत यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. अपघाताचे पुरावे नष्ट करण्यात आल्याचा दावा संजय राऊत यांनी केला. यासोबतच त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री…
आरोपीने त्यांना एक पासवर्ड दिला. तो पासवर्ड टाकताच लॉग-इन झाले. आरोपीने 19 ते 22 ऑगस्ट दरम्यान एनॉन यांच्याकडून ओटीपी घेत 16 ट्रांजेक्शन केले. इतकेच नाही तर त्यांच्या आईचे एफडी खाते…