Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लोणावळ्यात ‘नको ते उद्योग’, एका बंगल्यात सर्रास अश्लील व्हिडिओचं शुटींग, 15 जणांना अटक!

लोणावळ्यातील आर्णव व्हिला या बंगल्यावर अश्लील व्हिडिओचं शुटींग सुरू होतं. या बद्दल माहिती मिळताच, पोलिसांनी या बंगल्यावर छापा टाकत तरुण तरुणींसह 15 जणांना अटक केली.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Mar 30, 2024 | 02:55 PM
लोणावळ्यात ‘नको ते उद्योग’, एका बंगल्यात सर्रास अश्लील व्हिडिओचं शुटींग, 15 जणांना अटक!
Follow Us
Follow Us:

हिलस्टेशन म्हणून ओळख असणाऱ्या लोणावळ्यातून एक धक्कादायक (Lonavala Crime News) बातमी समोर येत आहे. लोणावळयातील एका बंगल्यात अश्लील व्हिडिओ तयार करणाऱ्या एका टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या बंगल्यात वेगवेगळ्या राज्यातील तरुण तरुणींसह 15 जणांना अटक करण्यात आली आहे.

[read_also content=”लोकसभेचं तिकीट मिळताच कंगनाचा जोरात प्रचार सुरू, राहुल गांधीवर निशाणा साधत म्हणाली ‘त्यांना हिंदूंची शक्ती…’ https://www.navarashtra.com/movies/kangana-ranaut-allegations-on-rahul-gandhi-in-mandi-nrps-519107.html”]

नेमका प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या दोन दिवसांपासून लोणावळ्यातील एका बंगल्यावर हा प्रकार सुरू होता. या बंगल्यात वेगवेगळ्या राज्यातील तरुण तरुणी एकत्र राहत होते. 29 मार्चला सायंकाळी 5 वाजण्याच्या पूर्वी पाटण गावाच्या हद्दीत असलेल्या आर्णव व्हिला या बंगल्यावर अश्लील व्हिडिओचं शुटींग सुरू होतं. या बद्दल माहिती मिळताच, पोलिसांनी या बंगल्यावर छापा टाकत तरुण तरुणींसह 15 जणांना अटक केली. हे अश्लील  व्हिडिओ ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी तयार करण्यात येत असल्याचीही माहिती समोर आली आहे.

15 जणांना अटक

भारतात अश्लील व नग्न चित्रीकरणास तसेच प्रसारणास बंदी असल्याचे माहिती असताना देखील स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी संगनमताने अश्लील चित्रफित बनविण्याचा हा प्रकार गंभीर आहे. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत 15 जणांसह त्यांना बंगला भाड्याने देणाऱ्या तीन जणांवर लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात भादवि कलम 292, 293, 34 माहीती तंत्रज्ञान अधिनियम 2008 कायदा कलम 67, 67 (A), स्त्रियांचे असभ्य प्रतिरुपन अधिनियम 1986 कायदा कलम 3, 4, 6, 7 प्रमाणे गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, सहायक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ अधिकचा तपास करत आहेत.

Web Title: 15 people arrested for making adult video in lonavala nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2024 | 02:55 PM

Topics:  

  • crime news
  • Film Shooting
  • Pune

संबंधित बातम्या

Pune Crime : सायबर चोरट्यांकडून तीन ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा
1

Pune Crime : सायबर चोरट्यांकडून तीन ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा

खुटबाव येथील दुहेरी हत्याकांडप्रकरणी मोठी अपडेट; आरोपीला सुनावली जन्मठेपेची शिक्षा
2

खुटबाव येथील दुहेरी हत्याकांडप्रकरणी मोठी अपडेट; आरोपीला सुनावली जन्मठेपेची शिक्षा

12 वर्षांनंतर ‘विश्वास खरे’ खून प्रकरणाचा निकाल; न्यायालयाने आरोपींना सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा
3

12 वर्षांनंतर ‘विश्वास खरे’ खून प्रकरणाचा निकाल; न्यायालयाने आरोपींना सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा

Crime News : पत्नीला घरी आणण्यावरून झाला वाद; चौघांकडून घरात घुसून मारहाण
4

Crime News : पत्नीला घरी आणण्यावरून झाला वाद; चौघांकडून घरात घुसून मारहाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.