Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 13 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लघुशंकेसाठी थांबला अन् गांजा विक्रीचा आरोप करत लुटले! PhonePe च्या व्यवहारातून दोन आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

शहानुरमिया दर्गा परिसरात दुचाकी थांबवून लघुशंकेसाठी गेलेल्या तरुणाला गांजा विक्रीच्या खोट्या आरोपाखाली धमकावत मारहाण करून लुटणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेने अटक केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 13, 2026 | 12:45 PM
लघुशंकेसाठी थांबला अन् गांजा विक्रीचा आरोप करत लुटले! PhonePe च्या व्यवहारातून दोन आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

लघुशंकेसाठी थांबला अन् गांजा विक्रीचा आरोप करत लुटले! PhonePe च्या व्यवहारातून दोन आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

Follow Us
Follow Us:
  • गांजा विक्रीच्या खोट्या आरोपाखाली तरुणाला मारहाण
  • फोन पेवर पैसे ट्रान्सफर करून मोबाइलही लुटला
  • पोलिसांनी दोघांना केली अटक
छत्रपती संभाजीनगर : शहानुरमिया दर्गा परिसरात दुचाकी थांबवून लघुशंकेसाठी गेलेल्या तरुणाला गांजा विक्रीच्या खोट्या आरोपाखाली धमकावत मारहाण करून लुटणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेने अटक केली आहे. विशेष म्हणजे, फिर्यादीच्या फोन पेवरून स्वतःच्या खात्यावर पैसे वळते केल्याने आरोपी पोलिसांच्या रडारवर आले आहेत. या व्यवहाराच्या तांत्रिक तपासातून त्यांचा माग काढत पोलिसांनी दोघा आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यातील दोन मोबाइलसह २० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

 

विशाल रोहीदास जाधव (वय २२, रा. रमानगर, क्रांती चौक) आणि हितेश बालन्ना यादव (वय २१, रा. चौसरनगर, प्रतापनगर, उस्मानपुरा) अशी अटक आरोपींची नावे आहेत. नरेंद्र अशोक बनसोडे (रा. सुतगिरणी चौक) हे ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी शहानुरमिया दर्गा परिसरात दुचाकी थांबवून लघुशंकेसाठी गेले होते. त्यावेळी दोघांनी गांजा विक्रीचा आरोप करत त्यांना मारहाण केली. मोबाईल हिसकावल्यानंतर पासवर्डसाठी छातीत फायटरने मारले.

घाबरलेल्या बनसोडे यांच्याकडून फोन पे चा पासवर्ड घेऊन १ हजार ७०० रुपये ट्रान्सफर केले आणि १० हजारांचा मोबाईल घेऊन आरोपी पसार झाले. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही कारवाई पोलिस आयुक्त विरेंद्र मिश्र, प्रभारी उपायुक्त (गुन्हे) शर्मिष्ठा वालावलकर आणि सहायक आयुक्त पुनम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकर, अशोक भंडारे, सहायक निरीक्षक प्रशांत गंभीरराव, हवालदार संतोष पारधे, दीपक शिंदे, मनोज विखनकर आणि विजय निकम यांच्या पथकाने केली आहे.

हे सुद्धा वाचा : पुणे शहरात 31 किमीचे दोन भुयारी मार्ग उभारण्याची तयारी; वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मेगा प्लॅन

नागपुरात भांडणात मध्यस्थी करणाऱ्यावरच हल्ला

मित्रासोबत सुरू असलेल्या वादात मध्यस्थी करण्यासाठी गेलेले देवेंद्र उत्तमराव सावरकर (वय ५०, रा. न्यू पँथरनगर, नंदनवन) यांच्यावर दोघांनी हल्ला करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आधी मारहाण केली आणि नंतर लोखंडी कडा व दगडाने वार केल्याने त्यांच्या पायाचे हाड फॅक्चर झाले. याप्रकरणी नंदनवन पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. अमन उत्तम मेश्राम (वय २५, रा. पडोळेनगर, वाठोडा रोड) आणि अश्लेष शिवशंकर अडिकने (वय २९) अशी आरोपींची नावे आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: तरुणाला लुटण्याची घटना कुठे घडली?

    Ans: छत्रपती संभाजीनगरमधील शहानुरमिया दर्गा परिसरात ५ नोव्हेंबर रोजी ही घटना घडली.

  • Que: आरोपींनी तरुणाकडून किती पैसे लुटले?

    Ans: आरोपींनी फोन पेच्या माध्यमातून १ हजार ७०० रुपये स्वतःच्या खात्यावर ट्रान्सफर केले. तसेच १० हजार रुपये किमतीचा मोबाइल हिसकावून नेला.

  • Que: या प्रकरणी पोलिसांनी किती आरोपींना अटक केली?

    Ans: गुन्हे शाखेने विशाल जाधव आणि हितेश यादव या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून दोन मोबाइलसह २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Web Title: The police have arrested two accused in connection with the robbery of a young man nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 13, 2026 | 12:45 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • maharashtra

संबंधित बातम्या

पोलिसांत तक्रार देण्यापूर्वीच तरुणावर जीवघेणा हल्ला, पोटात चाकू खुपसला; संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ
1

पोलिसांत तक्रार देण्यापूर्वीच तरुणावर जीवघेणा हल्ला, पोटात चाकू खुपसला; संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ

मोबाईलच्या हट्टापायी मुलाचे टोकाचे पाऊल; लोखंडी पाइपने वडिलांची केली हत्या
2

मोबाईलच्या हट्टापायी मुलाचे टोकाचे पाऊल; लोखंडी पाइपने वडिलांची केली हत्या

शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय! रब्बी हंगामातील खतांच्या खरेदीसाठी ६२,३७० कोटींचं अनुदान मंजूर
3

शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय! रब्बी हंगामातील खतांच्या खरेदीसाठी ६२,३७० कोटींचं अनुदान मंजूर

पुणे महापालिकेच्या नऊ गावांच्या विकास आराखड्यात मोठे फेरबदल! रस्त्यांची रुंदी, संरेखन अन्…
4

पुणे महापालिकेच्या नऊ गावांच्या विकास आराखड्यात मोठे फेरबदल! रस्त्यांची रुंदी, संरेखन अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.