Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दोन तासांत 17 मुलींचा विनयभंग; नागपुरात घडला खळबळजनक प्रकार

नागपूरच्या नंदनवन पोलिस ठाण्याअंतर्गत एका विकृत मानसिकतेच्या व्यक्तीने एका खासगी शाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 11, 2025 | 02:34 PM
दोन तासांत 17 मुलींचा विनयभंग; नागपुरात घडला खळबळजनक प्रकार

दोन तासांत 17 मुलींचा विनयभंग; नागपुरात घडला खळबळजनक प्रकार

Follow Us
Follow Us:

नागपूर : राज्यात महिलांवर आणि अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. कठोर कारवाई करुन देखील काही नराधमांना पोलिसांचा धाकच उरलेला दिसत नाही. नागपूरमध्ये अशीच एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. येथे एक-दोन नव्हे तर तब्बल 17 अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली. पोलिसांनी या नराधमाला अटक केली आहे.

हेदेखील वाचा : Anjali Damania on Devendra Fadanvis: हीच देवेंद्र फडणवीसांची रणनीती…; अंजली दमानियांचा गंभीर आरोप

नागपूरच्या नंदनवन पोलिस ठाण्याअंतर्गत एका विकृत मानसिकतेच्या व्यक्तीने एका खासगी शाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी तक्रार आल्यानंतर पालकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील नंदनवन पोलीस ठाण्याच्या परिसरात ही खासगी नामांकित शाळा आहे. शाळेजवळ स्टेशनरीचे दुकान आहे. एक चिमुरडी शाळकरी मुलगी स्टेशनरी दुकानात सामान घेण्यासाठी गेली असता हा प्रकार घडला.

रवी लाखे (वय ३६) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी रवी हा शटर दुरुस्ती करण्याचे काम करतो. स्टेशनरी दुकानात लावलेले शटर खराब झाल्याने रवी दुकानात आला होता. केवळ २ तासांत आरोपीने स्टेशनरी दुकानात सामान घेण्यासाठी आलेल्या सुमारे 17 चिमुकल्या मुलींशी अश्लील कृत्य करुन विनयभंग केला.

बाललैंगिक अत्याचारप्रकरणी शिक्षकावर गुन्हा दाखल

कारेगाव (ता. शिरूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकाने शाळेतील काही अल्पवयीन मुलींशी गैरकृत्य करत मुलींच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याची घटना उघडकीस आली आहे. रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे अनिल महादेव शेळके या शिक्षकावर बाललैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे.

राज्यात वाढत आहेत गुन्हेगारीच्या घटना

राज्यात अत्याचाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. गेल्या काही दिवसाखाली फेसबुकवर झालेली ओळख एका महिलेला चांगलीच महागात पडली. ओळखीचा फायदा घेऊन या विवाहितेला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर तरूणाने अत्याचार केला. आरोपीने महिलेला घटस्फोट झाल्यानंतर ‘तुझ्यासोबत लग्न करेल’, असे आमिष दाखवून अत्याचार केला.

हेदेखील वाचा : UP Crime News: ’86 वर्षांच्या आजी विनवणी करत होत्या पण…,’ दारूच्या नशेत 24 वर्षीय तरुणाने केला लैंगिक अत्याचार

Web Title: 17 girls molested in two hours incident in nagpur nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2025 | 02:34 PM

Topics:  

  • Molestation of Girl
  • Nagpur Crime News

संबंधित बातम्या

Nagpur News : पावभाजी दिली नाही म्हणून कटरने हल्ला ; गळ्यावरचा वार गालावर बसला !
1

Nagpur News : पावभाजी दिली नाही म्हणून कटरने हल्ला ; गळ्यावरचा वार गालावर बसला !

Nagpur News : आईने अडवले होते,पण त्यानेच उघडले मृत्यूचे दार !
2

Nagpur News : आईने अडवले होते,पण त्यानेच उघडले मृत्यूचे दार !

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.