श्री शारदा इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन मॅनेजमेंटचे माजी संचालक स्वामी चिन्मयानंद सरस्वती यांच्यावर महिला विद्यार्थ्यांनी लैंगिक छळाचा आरोप केला आहे. या खळबळजनक खुलाशानंतर, आरोपी गुरूचा शोध सुरू आहे.
आरोपी मध्यरात्री सुमारे 2 वाजताच्या सुमारास तिच्या घरात शिरला आणि ती झोपलेल्या अवस्थेत असताना तिच्याशी अश्लील चाळे करू लागला. या दरम्यान तिला जाग आल्याने ती घाबरली आणि जोरात आरडाओरड केली.
उल्हासनगरमध्ये अल्पवयीन मुलीवर झालेल्या विनयभंगाच्या घटनेने उल्हासनगर शहर सुन्न झाले होते, पण हिललाईन पोलिसांनी दाखवलेली जलदगती कारवाई उल्हासनगरवासियांसाठी दिलासादायक ठरली.
महिला दादर रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक ८ वर लोकल पकडण्यासाठी थांबली होती. त्यावेळी प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची प्रचंड गर्दी होती. प्लॅटफॉर्मवरील गर्दीचा फायदा घेत महिलेच्या अगदी जवळून जात तिचा विनयभंग केला.
होळीचा सण देशभरामध्ये मोठा उत्साहामध्ये साजरा होत असला तरी यामधून महिलांवर अत्याचार करण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. कर्नाटकमध्ये देखील अशीच धक्कादायक घटना घडली आहे.
घाबरलेल्या मुली धावतच आपल्या क्वॉर्टरकडे गेल्या. दरवाजा बंद करत असताना पुन्हा या मुलांनी त्यांच्या क्वॉर्टरकडे धाव घेत दगडफेक केली व पुन्हा अश्लील शिवीगाळ केली.
Crime News: पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना ताजी असताना मुंबईत देखील अशीच एक दुर्दैवी घटना समोर आली आहे.
Swargate Bus Depot Datta Gade Get Court Custody: पुणे पोलिसांनी स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेला शिवाजीनगर कोर्टात हजर केले. या प्रकरणी सुनावणी पार पडली. त्यावळेस कोर्टाने आरोपीला कोठडी सुनावली…
लाखनी हे शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. येथे अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करतात. पीडित विद्यार्थिनी शहरातील नामांकित करिअर अकॅडमीमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करत होती.
दिव्यांग अल्पवयीन मुलगी व शेजारी राहणारा दिनकर देवराव लहाने हे दोघे तिला तिच्या गोठ्यात जात असताना दिसले. त्यावेळी पीडितेची आई सुद्धा त्यांच्या मागे गोठ्यात गेली.
नागपूरच्या नंदनवन पोलिस ठाण्याअंतर्गत एका विकृत मानसिकतेच्या व्यक्तीने एका खासगी शाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
उपनगर पोलिसांनी यातील दोन्ही तरुणांना तातडीने अटक केली असून, न्यायालयाने 11 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. 6 जानेवारी रोजी नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद करण्यात आली…
प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिल्याच्या रागातून तरुणाने तिचा विनयभंग (Molestation of Girl) करीत आईला मारहाण केली. त्याशिवाय त्याच्या साथीदारांनी तरुणीच्या मित्रावर वार (Attack on Youth) करून जखमी केल्याची घटना आंबेगाव पठार…
दुकानात असलेल्या अल्पवयीन मुलीला तंबाखू (Demand to Tobacco) मागून तंबाखूची पुडी देताना तिचा हात पकडून विनयभंग केल्याचा (Molestation of Girl) प्रकार समोर आला आहे.