Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

२५ वर्षीय तरुणाची गळा आवळून हत्या; काही तासांतच आरोपीला अटक

मालेगावच्या सुजन टाकी परिसरात एका २५ वर्षीय युवकाची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने आरोपीला काही तासातच अटक केली आहे. मृतकाचे नाव अमोल मोहन निकम (वय २५, रा. एकतानगर, गवळीवाडा) असे आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 29, 2025 | 12:37 PM
crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

Follow Us
Follow Us:

मालेगावच्या सुजन टाकी परिसरात एका २५ वर्षीय युवकाची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने आरोपीला काही तासातच अटक केली आहे. मृतकाचे नाव अमोल मोहन निकम (वय २५, रा. एकतानगर, गवळीवाडा) असे आहे. या संदर्भात अप्पर पोलीस अधिक्षक तेगबिरसिंह संधू व सहाय्यक पोलिस अधिक्षक सूरज गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी विशाल मारुती गवळी (वय ३८, रा. कैलास नगर, कॅम्प) याला ताब्यात घेतले.

शेतीच्या वादातून संतापाचा स्फोट: पुतण्याकडून काकू व चुलत भावाची हत्या, नंतर स्वतः विष प्राशन करून केली आत्महत्या

मारुतीची कसून चौकशी केली असता त्याने मागील घडलेल्या वादाचा राग मनात ठेवून अमोल निकमची गळा आवळून हत्या केल्याचे तपासात उघडकीस आल्याचे पोलिसांना सांगितले. यात काही तासातच विशालला अटक केली आहे. पोलिसांच्या पथकाने सांगितले खुनाचा छडा लावला. विशाल गवळीला छावणी पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ३० जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सदरील खुनाचा तपास पोलीस निरीक्षक दीपक जाधव करीत आहे.

नाशिक हादरलं! डोक्यात कोयत्याने वार करून एकाची हत्या

नाशिकमध्ये सतत गुन्हेगारी घटना घडत आहे. नाशिकच्या अंबड परिसरात एका २६ वर्षीय युवकाचा कोयत्याने वार करून हत्या करण्यात आल्याची धक्कदायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना शनिवारी रात्री घडली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मृतकाचे नाव प्रशांत भदाणे असे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आठ दिवसांपूर्वी किरकोळ वाद झाला होता त्याच वादातून ही थरारक हत्या झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दोन अज्ञात हल्लेखोरांनी प्रशांतच्या डोक्यावर कोयत्याने वार केले. रक्तबंबाळ अवस्थेत प्रशांत खाली कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला. हल्ला करून आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. मात्र ते पाळताना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, पोलिसांकडून त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. याघटनेनंतर अंबड परिसरातील नागरिकांमध्ये भीतीची वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिकांनी पोलिसांकडे अधिक गस्त वाढवण्याची मागणी केली आहे.
आधी मिरची पूड टाकली, नंतर मानेवर पाय ठेवला आणि…., पत्नीने केली पतीची निर्घृण हत्या

Web Title: 25 year old youth strangled to death accused arrested within hours

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2025 | 12:37 PM

Topics:  

  • crime
  • Malegaon
  • Malegaon Crime

संबंधित बातम्या

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी
1

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात
2

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन
3

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश
4

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.