• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Crime »
  • 42 Year Women Killed By 23 Year Old Man In Delhi Nrps

एकतर्फी प्रेमाचा रक्तरंजीत शेवट! 42 वर्षीय महिलेची गोळ्या झाडून हत्या करत 23 वर्षीय मुलानं संपवलं स्वत:ला, जिममध्ये होते एकत्र

ही घटना दिल्लीच्या डाबरी भागातील आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की, महिला आणि आरोपी एकमेकांना आधीच ओळखत होते.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Jul 28, 2023 | 04:20 PM
एकतर्फी प्रेमाचा रक्तरंजीत शेवट! 42 वर्षीय महिलेची गोळ्या झाडून हत्या करत 23 वर्षीय मुलानं संपवलं स्वत:ला, जिममध्ये होते एकत्र
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

नवी दिल्ली :  दिल्लीमध्ये गेल्या अनेक दिवसापासून महिलांवरील गुन्हे वाढताना दिसत आहे. काही दिवसापुर्वी दिल्लीत प्रियकारने प्रेयसिचा निघृण खून केल्याची घटना घडली होती. या घटनेवरुन दिल्लीत महिला सुरक्षित नसल्याचा बाब समोर आली. आता पुन्हा अशीच एक घटना दिल्लीच्या डाबरी भागातून (Delhi Murder Case) समोर आली आहे. भरदिवसा एका 42 वर्षीय महिलेची गोळ्या झाडून हत्या करण्यात करण्यात आल्याची घटना घडली असून त्यानंतर आरोपीने स्वत:ही घराच्या छतावर देशी बनावटीच्या पिस्तुलाने गोळी झाडून आत्महत्या केली मृत रेणू आणि आरोपी आशिष एकमेकांना आधीपासून ओळखत होते. दोघही एकाच जीममध्ये जात असल्याची माहिती समोर आली आहे.

[read_also content=”मध्यप्रदेशमध्ये निर्भयाकांड! 12 वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार, प्रायव्हेट पार्टमध्ये टाकला रॉड ;आरोपींना अटक https://www.navarashtra.com/crime/gangrape-on-12-year-olg-girl-in-satana-madhya-pradesh-rod-insurt-in-her-private-part-nrps-437992.html”]

नेमकं प्रकरण काय

हे संपूर्ण प्रकरण दिल्लीतील डाबरी भागातील आहे. रेणू असे मृत महिलेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आशिष हा महिलेच्या घराजवळ राहत होता. रेणू आणि आरोपी आशिष यांची काही वर्षांपूर्वी एका जिममध्ये भेट झाली होती. दोघं नेहमी एकमेकांच्या संपर्कात राहत असल्याची माहिती समोर आली आहे.

या प्रकरणी द्वारकाचे डीसीपी हर्षवर्धन यांनी सांगितले की, ४२ वर्षीय महिलेच्या हत्येची माहिती मिळताच आम्ही तातडीने घटनास्थळी पोहोचलो. रेणू असे या महिलेचे नाव असून ती गृहिणी असून ती आपल्या कुटुंबासह वैशाली परिसरात राहत होती. सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा शोध घेतला असता आरोपीची ओळख पटली, त्यानंतर  आम्ही आरोपीच्या घरी पोहोचलो. मात्र, आरोपीने याआधीच घराच्या टेरेसवर गोळी झाडून आत्महत्या केली होती.

हत्येचं कारण काय?

या प्रकरणी पोलीस कसून तपास करत असून रेणू आणि आशिषचे फोन तपासण्यात येत आहेत. दोघांच्या नात्याबद्दल अनेक प्रकाराच संशय व्यक्त केला जात आहे.  मात्र, आशिषची हत्या आणि आत्महत्येमागील कारण काय, याबाबतचा पोलीस तपास करत आहेत. पोलिसांचे पथक दोघांच्या नातेवाईकांची चौकशी करत आहे. एका स्थानिकाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, दोघांमध्ये जवळचे संबंध होते आणि महिलेच्या कुटुंबीयांना ते आवडत नव्हते. रेणूला तिची आशिषसोबतची मैत्री संपवायची असावी आणि ही बाब आशिषला मान्य नसल्याने त्याने आधी रेणूची हत्या केली आणि नंतर आत्महत्या केली, अशी आणखी एक शक्यता व्यक्त केली जात आहे.

Web Title: 42 year women killed by 23 year old man in delhi nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2023 | 04:20 PM

Topics:  

  • crime news delhi

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Amaravati News: नायलॉन मांजा वापराल तर खबरदार! महानगरपालिका प्रशासनाचा इशारा

Amaravati News: नायलॉन मांजा वापराल तर खबरदार! महानगरपालिका प्रशासनाचा इशारा

Jan 09, 2026 | 02:08 PM
ठोका ठोका, टाळे ठोका! निसर्गसंपन्न कोकण…; ‘लक्ष्मी ऑरगॅनिक’विरुद्ध कॉँग्रेस अन् स्थानिकांचे आंदोलन

ठोका ठोका, टाळे ठोका! निसर्गसंपन्न कोकण…; ‘लक्ष्मी ऑरगॅनिक’विरुद्ध कॉँग्रेस अन् स्थानिकांचे आंदोलन

Jan 09, 2026 | 02:05 PM
T20 World Cup 2026 : ICC स्पर्धांमधील रस होतोय कमी! भारताच्या ‘या’ माजी फलंदाजाने खंत व्यक्त करत दिला ‘हा’ सल्ला 

T20 World Cup 2026 : ICC स्पर्धांमधील रस होतोय कमी! भारताच्या ‘या’ माजी फलंदाजाने खंत व्यक्त करत दिला ‘हा’ सल्ला 

Jan 09, 2026 | 02:02 PM
MI vs RCB : ओपनिंग सामन्यात कशी असेल नवी मुंबईची खेळपट्टी? डीवाय पाटील स्टेडियमवर रंगणार पहिला सामना

MI vs RCB : ओपनिंग सामन्यात कशी असेल नवी मुंबईची खेळपट्टी? डीवाय पाटील स्टेडियमवर रंगणार पहिला सामना

Jan 09, 2026 | 02:01 PM
”एक ह्रदयस्पर्शी..”, दशावतारची ऑस्करसाठी निवड झाल्यानंतर सोनाली बेंद्रेची खास पोस्ट, म्हणाली…

”एक ह्रदयस्पर्शी..”, दशावतारची ऑस्करसाठी निवड झाल्यानंतर सोनाली बेंद्रेची खास पोस्ट, म्हणाली…

Jan 09, 2026 | 02:01 PM
पुरुषांनो सावधान! 1 सवय तुम्हाला करू शकते उद्ध्वस्त, कधीच होऊ शकणार नाही बाप; डॉक्टरांचा इशारा म्हणाले, ‘कधीच करू नका…’

पुरुषांनो सावधान! 1 सवय तुम्हाला करू शकते उद्ध्वस्त, कधीच होऊ शकणार नाही बाप; डॉक्टरांचा इशारा म्हणाले, ‘कधीच करू नका…’

Jan 09, 2026 | 02:00 PM
‘Border 2’ मध्ये वरुण धवनच्या अभिनयाची खिल्ली उडवणाऱ्यांवर भडकले निर्माते; म्हणाले, ‘ या देशद्रोहींना…’

‘Border 2’ मध्ये वरुण धवनच्या अभिनयाची खिल्ली उडवणाऱ्यांवर भडकले निर्माते; म्हणाले, ‘ या देशद्रोहींना…’

Jan 09, 2026 | 01:57 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Nandurbar : रंगीबेरंगी पतंगांनी फुलली नंदुरबारची बाजारपेठ

Nandurbar : रंगीबेरंगी पतंगांनी फुलली नंदुरबारची बाजारपेठ

Jan 08, 2026 | 07:22 PM
Ambivali : शिवसेना भाजप महायुतीच्या उमेदवार वनिता दुर्योधन पाटील यांचा झंझावाती प्रचार

Ambivali : शिवसेना भाजप महायुतीच्या उमेदवार वनिता दुर्योधन पाटील यांचा झंझावाती प्रचार

Jan 08, 2026 | 07:08 PM
Nanded Election : शहराचा विकास काँग्रेसच्या काळातच झाला, वल्गना करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे- माणिकराव ठाकरे

Nanded Election : शहराचा विकास काँग्रेसच्या काळातच झाला, वल्गना करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे- माणिकराव ठाकरे

Jan 08, 2026 | 07:03 PM
Mumbai : “नरेंद्र मेहता मीरा भाईंदरच्या जनतेला वेठीस धरत आहेत” सरनाईकांचा गंभीर आरोप

Mumbai : “नरेंद्र मेहता मीरा भाईंदरच्या जनतेला वेठीस धरत आहेत” सरनाईकांचा गंभीर आरोप

Jan 08, 2026 | 06:53 PM
Kolhapur :   शाळांमधील मुलींसाठी ‘पिंक रुम’ राज्यातील अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम

Kolhapur : शाळांमधील मुलींसाठी ‘पिंक रुम’ राज्यातील अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम

Jan 08, 2026 | 06:49 PM
Ambivali : “महायुतीचाच विजय होईल”; शाखाप्रमुख विलास रणदिवेंनी व्यक्त केला विश्वास

Ambivali : “महायुतीचाच विजय होईल”; शाखाप्रमुख विलास रणदिवेंनी व्यक्त केला विश्वास

Jan 08, 2026 | 06:21 PM
Airport : एअरपोर्ट आलं, पण पनवेलचं काय झालं? जनतेचा थेट सवाल

Airport : एअरपोर्ट आलं, पण पनवेलचं काय झालं? जनतेचा थेट सवाल

Jan 08, 2026 | 02:36 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.