जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान आरोपी सुनील लोखंडे हा फरार झाला आहे. जीवे मारण्याचा प्रयत्न आणि अन्य गंभीर गुन्हे आरोपी सुनील लोखंडेवर दाखल आहे. पोलीस उपाधीक्षक संदीप मेटके यांच्यावर गोळीबार केला होता.
हेल्थ इंन्सुरन्सचे पैसे मिळवण्यासाठी एका बाप मुलाने अपघाताचे सोंग रचले. तसेच यामध्ये मुलाचा खोटा अपघाती मृत्यू झाल्याचे सांगितले. यावरुन आता त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
या घटनेने पुन्हा एकदा बुराडी आत्महत्या प्रकरणाची आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत. जेव्हा 1 जुलै 2018 रोजी बुराडी येथे घडलेल्या घटनेने संपूर्ण देश हादरला होता. येथे एकाच कुटुंबातील 11 जणांनी…
नवी दिल्ली : घरात कौटुंबिक वाद झाल्यास रागात व्यक्ती काय करेल हे सांगता येत नाही. नवी दिल्लीत पती-पत्नी मध्ये वाद झाल्यानं सतांपलेल्या पतीनं पत्नी, सासूसह 8 वर्षाच्या मुलीवर चाकूने हल्ला…