Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chennai Crime: तामिळ अभिनेत्रीच्या हत्येला ६ वर्ष पूर्ण! परंतु अद्याप डोकं सापडला नाही; तुकडे करून पिशवीत फेकला आणि…

तमिळ अभिनेत्रीची ६ वर्षापूर्वी हत्या करण्यात आली होती. मात्र हत्या कोणत्या कारणाने झाली याचा तपास लागला नव्हता. एके दिवशी चेन्नईच्या डंपयार्ड पल्लीकरणाई मध्ये एका प्लास्टिकच्या पिशवीत मानवी बोट दिसून आल होत.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Oct 15, 2025 | 12:18 PM
crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

Follow Us
Close
Follow Us:

तमिळ: तमिळ अभिनेत्रीची ६ वर्षापूर्वी हत्या करण्यात आली होती. मात्र हत्या कोणत्या कारणाने झाली याचा तपास लागला नव्हता. एके दिवशी चेन्नईच्या डंपयार्ड पल्लीकरणाई मध्ये एका प्लास्टिकच्या पिशवीत मानवी बोट दिसून आल होत. ती पिशवी उघडली असता एका तमिळ अभिनेत्रीच्या शरीराचे तुकडे त्यात आढळून आले. मात्र डाव्या हाताची बाजू आणि डोक्याचे भाग अजून आढळून आला नाही. २१ जानेवारी २०१९ ला झाली होती हत्या. त्याच सत्य आता बाहेर आल आहे.

Chhatrapati Sambhajinagar crime: शाळेच्या निर्जनस्थळी जाणं जीवावर बेतलं, मैदानावर तरुणाची गळा चिरून निर्घृण हत्या

हत्या कोणी आणि कशासाठी केली ?

तुतीरोकीन पोलीस ठाण्यात एका महिलेने आपली मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. ती तक्रार दिल्यावर शरीरावर काढलेले दोन टैटु आणि जन्मखुन ओळखून आईने मुलीचा मृतदेह ओळखला. संध्या अस त्या मुलीच नाव होत. तिचा विवाह जाफरखानपेठ परिसरात झाला होता. बाळकृष्णन याने आपल्याच पत्नीच्या खून केला आणि त्याने ते तुकडे एका पिशवीत घालून फेकून दिले. 19 जानेवारीला जेव्हा त्याने खून केला आणि तो निघून गेला तेव्हा तो घरी आला नाही. पती पत्नीमध्ये भांडण झाली आणि त्याच रूपांतर हत्येमध्ये झालं.

हत्येचं कारण काय ?

बाळकृष्णनला संध्यावर संशय होता की तिचे दुसऱ्या तरुणासोबत संबध सुरू आहेत. याच संशयातून संध्या सोबत सातत्याने वाद व्हायचे. त्या रात्री या संशयाने दोघांमध्ये वाद झाले आणि त्याने कुर्हाडीने संध्यावर वार केले आणि तिचे मृतदेह पिशवीत भरून फेकून दिले. मात्र शरीराच्या काही भागाचे तुकडे मात्र आढळून आले नाहीत. 6 वर्षानंतरही तिच्या डोक्याचे भाग आढळून आला नाही. बाळकृष्णन याने आता गुन्ह्याची कबुली दिली आहे. एवढ्या वर्षानंतर खूनाच कारण समोर आल आहे. मात्र तमिळ अभिनेत्रीच्या हत्येने सगळ्यांना धक्का बसला होता. एकाच्या संशयावरून पतीने पत्नीचा जीव घेतला हे धक्कादायक आहे. पिशवीत महिलेच्या मृतदेहाचे तुकडे पाहून अनेकांची घालमेल झाली. मात्र संशय पती पत्नीच्या नात्यात घातक ठरला आणि त्यात तिचा त्याने जीव घेतला. आता त्या घटनेच सत्य बाहेर आल आहे.

Solapur Crime: चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच केली पत्नीची हत्या, सोलापूर येथील घटना

Web Title: 6 years have passed since the murder of a tamil actress but the head is still not found

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2025 | 12:18 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Alibaug Crime: सोशल मीडियावरून झाली ओळख, भेटायला बोलावलं आणि लोखंडी हातोड्याने…, ‘तू माझी नाही झालीस तर…
1

Alibaug Crime: सोशल मीडियावरून झाली ओळख, भेटायला बोलावलं आणि लोखंडी हातोड्याने…, ‘तू माझी नाही झालीस तर…

Chhatrapati Sambhajinagar crime:  शाळेच्या निर्जनस्थळी जाणं जीवावर बेतलं, मैदानावर तरुणाची गळा चिरून निर्घृण हत्या
2

Chhatrapati Sambhajinagar crime: शाळेच्या निर्जनस्थळी जाणं जीवावर बेतलं, मैदानावर तरुणाची गळा चिरून निर्घृण हत्या

Mumbai Police:  48 वर्षांनंतर पोलीस दारात! १९७७ मध्ये केला होता हत्येचा प्रयत्न, शेवटी निवडणूक आयोगच मदतीला
3

Mumbai Police: 48 वर्षांनंतर पोलीस दारात! १९७७ मध्ये केला होता हत्येचा प्रयत्न, शेवटी निवडणूक आयोगच मदतीला

बनावट Goodknight उत्पादने बनवणाऱ्या बेकायदेशीर कारखान्यावर पोलिसांचा छापा
4

बनावट Goodknight उत्पादने बनवणाऱ्या बेकायदेशीर कारखान्यावर पोलिसांचा छापा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.