Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उरणमध्ये लव जिहाद? २२ वर्षीय तरुणीची क्रूर हत्या; अवयव कापून, चेहरा आणि गुप्तांगावर जखमा

उरणमध्ये अत्यंत भयानक अशी घटना घडलेली आहे. २२ वर्षीय तरुणीची क्रूर हत्या करुन तिचे अवयव कापण्यात आले. तसेच चेहरा आणि गुप्तांगावर जखमा करण्यात आले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 27, 2024 | 02:34 PM
उरणमध्ये लव जिहाद? २२ वर्षीय तरुणीची क्रूर हत्या, अवयव कापून, चेहरा आणि गुप्तांगावर जखमा (फोटो सौजन्य - किरण भातम)

उरणमध्ये लव जिहाद? २२ वर्षीय तरुणीची क्रूर हत्या, अवयव कापून, चेहरा आणि गुप्तांगावर जखमा (फोटो सौजन्य - किरण भातम)

Follow Us
Follow Us:

नवी मुंबईतील उरण शहरातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. उरण-पनवेल मार्गावरील एका 22 वर्षीय तरुणीची अतिशय क्रूर हत्या करण्यात आली. एन. आय. हायस्कूलच्या समोर राहणारी यशश्री शिंदे वय वर्ष 22 हिची क्रूरतेने हत्या झाली. या घटनेमुळे उरण तालुक्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले. या तरुणीची हत्या झाल्याचा पोलिसांचा संथय आहे.

उरण शहरातील यशश्री शिंदे या तरुणीची प्रेम प्रकरणातून निर्घृण हत्या झाल्याची घटना उघडकीस आली. या घटनेसंदर्भात सर्वस्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. यशश्री शिंदे या तरुणीच्या हत्येची माहिती आज (27 जुलै) पहाटेच्या सुमारास उरण पोलिसांना मिळाली. उरण कोटनाका पेट्रोल पंपाजवळ अज्ञात स्थळी तिचे हात, अवयव कापून, चेहरा आणि गुप्तांगावर जखमा केलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला आहे. पोलिसांनी घटनास्थली धाव घेऊन या मूलीचा विच्छिन्न अवस्थेतील मृतदेह ताब्यात घेऊन इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात शव विच्छेदनसाठी नेण्यात आला.

उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांनी यशश्री शिंदे ही दोन दिवसांपासून बेपत्ता असल्याची माहिती दिली. याबाबत तिच्या कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. तसेच उरण शहराजवळ तीचा मृतदेह आढळून आला असून आरोपी हा मुस्लिम असल्याचे म्हटलं जात आहे. आता तिचा मृतदेह इंदिरा गांधी हॉस्पिटल मध्ये आहे. प्रेमसंबंधातून तिची हत्या झाली असावी, असा संशय पोलिसांना आहे. हत्या करणाऱ्या आरोपीने यशश्रीच्या छातीवर आणि अंगावर चाकूने वार केल्याचं समजतंय.

या मुलीच्या हत्येने सर्व उरणच्या तरुण, तरुणी, महिलांमध्ये संतापाचे वातावरण आहे.आमच्या मुलीची हत्या करणारा आरोपी हा एका विशिष्ट समाजातील असल्याचा आरोप यशश्रीच्या कुटुंबियांनी केला आहे. पोलिसांनी आरोपीला लवकरात लवकर अटक करून त्याला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणीही देखील त्यांनी केली आहे.

Web Title: A 22 year old girl was brutally murdered in uran area

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2024 | 02:34 PM

Topics:  

  • crime news

संबंधित बातम्या

Pune Crime : सायबर चोरट्यांकडून तीन ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा
1

Pune Crime : सायबर चोरट्यांकडून तीन ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा

खुटबाव येथील दुहेरी हत्याकांडप्रकरणी मोठी अपडेट; आरोपीला सुनावली जन्मठेपेची शिक्षा
2

खुटबाव येथील दुहेरी हत्याकांडप्रकरणी मोठी अपडेट; आरोपीला सुनावली जन्मठेपेची शिक्षा

12 वर्षांनंतर ‘विश्वास खरे’ खून प्रकरणाचा निकाल; न्यायालयाने आरोपींना सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा
3

12 वर्षांनंतर ‘विश्वास खरे’ खून प्रकरणाचा निकाल; न्यायालयाने आरोपींना सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा

Crime News : पत्नीला घरी आणण्यावरून झाला वाद; चौघांकडून घरात घुसून मारहाण
4

Crime News : पत्नीला घरी आणण्यावरून झाला वाद; चौघांकडून घरात घुसून मारहाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.